हिन्दुत्ववादी ते हिन्दुत्वविरोधक मतांतराचा प्रवास
समस्त मिपाकार मंडळी,
राम राम!
बरेच लेख / प्रतिक्रिया वाचताना मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली, ती म्हणजे आपल्यापैकी अनेकजण "पुर्वी हिन्दुत्ववादी होते". याचाच अर्थ आपले मतांतर झाले आहे. ते का झाले हे समजावुन घेण्याचा हा प्रयत्न...
१. आपण कशामुळे हिन्दुत्ववादी विचारांकडे झुकलात?
२. असे काय घडले ज्यामुळे आपण हिन्दुत्वविरोधक झालात?
वरील दोन्ही प्रश्नांची ऊत्तरे परिस्थिती, घटना, व्यक्ती, वाचन, संघ शाखा, शिवसेना अथवा भा.ज.पा. किंवा तत्सम संघटना या अनुषंगाने अपेक्षित आहेत.
मिपा सर्वे म्हणुयात का याला?
तळटिप:
कुठलाही वाद/प्रतिवाद (मिपाच्या terminology मध्ये काश्मीर) होऊ / करु नये हि विनंती...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ओव्हरलॅपींग सर्कल्स
कर्णवेध संस्कारचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण
अरे बापरे. कठीणच दिसतंय
कान न टोचलेली व्यक्ती् जितकी
हॅ हॅ हॅ...
कॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचा
आपण आपल्या धर्मविषयक
मास्तराशी सहमत !! कॉलिंग
हिंदुत्ववादी म्हणजे काय हो?
शाखेचा आंधळा इतरधर्म विरोध ?
कानाला छिद्र नसेल तर डोक्यात