हिन्दुत्ववादी ते हिन्दुत्वविरोधक मतांतराचा प्रवास
समस्त मिपाकार मंडळी,
राम राम!
बरेच लेख / प्रतिक्रिया वाचताना मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली, ती म्हणजे आपल्यापैकी अनेकजण "पुर्वी हिन्दुत्ववादी होते". याचाच अर्थ आपले मतांतर झाले आहे. ते का झाले हे समजावुन घेण्याचा हा प्रयत्न...
१. आपण कशामुळे हिन्दुत्ववादी विचारांकडे झुकलात?
२. असे काय घडले ज्यामुळे आपण हिन्दुत्वविरोधक झालात?
वरील दोन्ही प्रश्नांची ऊत्तरे परिस्थिती, घटना, व्यक्ती, वाचन, संघ शाखा, शिवसेना अथवा भा.ज.पा. किंवा तत्सम संघटना या अनुषंगाने अपेक्षित आहेत.
मिपा सर्वे म्हणुयात का याला?
तळटिप:
कुठलाही वाद/प्रतिवाद (मिपाच्या terminology मध्ये काश्मीर) होऊ / करु नये हि विनंती...
प्रतिक्रिया
छान.....
पॉप्कॉर्न घेउन बसलो आहे...!
असे काय घडले ज्यामुळे आपण हिन्दुत्वविरोधक झालात?
बाकीच्यांचे प्रतिसाद पाहून
शिक्के लेबल आणि तार्कीक उणीवा
शिक्के लावण्याची अजिबात घाई नाही...
ठिक आहे (आपल्या उद्देशास धरून कदाचित योग्यही)
बरोबर आहे.. सर्वजणा>चे
आंम्हाला मुस्लिम प्रश्न
मी
पण...
असे
+१
पण ते नेमके कायदे कुठले?
बरेच आहेत
हम्म
म्हणजे ?
मग इंडिया सरकारने हिंदुंवर
ग ड ब ड
ना रहेगा बास ना बजेगी बासुरी
नाही नाही
आपल्याला हिंदु असण्याचे फायदेही नकोत आणि तोटेही नकोत
इल्लॉजिकल
:)
अहमदीया
>>का बरं ? हिंदु त्यांच्या
(हिंदू धर्माबाहेरचं) काहीतरी वेगळं करायला लावतं
मुटके,
चुक दाखवून दिली तर
होय
हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता?
चालेल की
हम्म
+१
माझा तर्क
जबरी प्रतिसाद, बह्वंशी सहमत.
+१ टू ब्याटुक!
व्याख्या
खरे तर हा खुप मोठा विषय आहे
कृष्ण = kRuShNa. ऋषि = RuShi.
अॅपल - ऑरेंज
याच्या उलट
राजकीय कोलांटउड्या
सही प्रतिक्रिया
सही
एकदम सही भाउ,
आधी तथाकथित पुरोगामी असलेली
प्रश्नांची उत्तरे शोधतांना
अजिबात हरकत नाही
मी अगोदरच धर्म या
Pagination