Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ईट्स् अफ्रिका ब्वना !

ट
टारझन यांनी
Fri, 07/25/2008 - 03:15  ·  लेख
लेख
  • ईट्स अफ्रिका ब्वना -२ !!

Book traversal links for ईट्स् अफ्रिका ब्वना !

  • ईट्स अफ्रिका ब्वना -२ !! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25543 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 07/25/2008 - 03:37 नवीन

करिबु

करिबु ब्वाना..... (तुमचे स्वागत आहे साहेब, वेलकम सर) छानच लिहिले आहेस रे... पुढे लवकर लिही. मी पहिल्यांदा आफ्रिकेच्या धरतीवर (नैरोबी) उतरलो होतो तेव्हा असाच अंगावर काटा आला होता. लहानपणापासून एक आकर्षण होते आफ्रिकेबद्दल. आणि मला नैरोबीने निराश नाही केले. बिपिन.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/25/2008 - 03:38 नवीन

मस्त रे कुबड्या !!

फस्क्लास ! आणखी येऊ दे. वाचतो आहे. - (ब्वना) सर्किट
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 07/25/2008 - 03:47 नवीन

आभार

बिपिन आणि सर्किट भौ ! तत्काळ प्रतिक्रीयेबद्द्ल आभार ! केन्या आणि युगांडाचे अनुभव आहेत रे पुढे.... रिस्पांस बघुन टाकेल. डबल पोपट नको :) कुबड्या खवीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
स्वप्निल.. Sat, 07/26/2008 - 00:44 नवीन

एकदम मस्त....

कुबड्या भाऊ, एकदम मस्तवर्णन्..आवडले..आई वडील तर असेच असतात्.हे पण अनुभवलेले आहे.. बाकी स्वगत पन मस्तच.. रिस्पांस बघुन टाकेल. डबल पोपट नको लवकर टाक रे..आम्ही वाचतोय.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
क
कोलबेर Fri, 07/25/2008 - 03:44 नवीन

मस्त!

वर्णन अतीशय प्रांजळ आणि चटपटीत. फ्रेंच कल्चर भारतीय कल्चर मस्तच!
हे फिलींग म्हणजे माझ्या बालपणी जुन्या ब्लॅक&व्हाइट टीवीला केबल पहिल्यांदाच जोडताना आलेल्या फिलींग सारखं वाटलं
हे पण आवडलं! :) -कोलबेर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/25/2008 - 12:15 नवीन

सहमत..

वर्णन अतीशय प्रांजळ आणि चटपटीत. फ्रेंच कल्चर भारतीय कल्चर मस्तच! हेच म्हणतो....! कुबड्या मस्तच लिहिलं आहेस रे, और भी आने दो...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
प
प्रियाली Sat, 07/26/2008 - 16:48 नवीन

+१

वर्णन अगदी दिलखुलास आहे, आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
भ
भाग्यश्री Fri, 07/25/2008 - 04:05 नवीन

खूप सही

खूप सही वर्णन!! नेहेमीच्या अमेरीकेच्या वर्णनांपेक्षा काहीतरी वेगळं वाचायला मिळेल.. कोलबेर म्हटले तसंच खूप प्रांजळ वर्णन वाटलं.. मधल्या कोट्या सुद्धा मस्तच! कन्याराशीचे कुजबुजणे सगळ्यात जास्त आवडलं!! :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 07/26/2008 - 07:29 नवीन

+१

असेच म्हणतो. वेगळे आणि प्रांजळ वर्णन आवडले. पुढचा भागही लवकर येऊदे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
र
रविराज Fri, 07/25/2008 - 04:35 नवीन

मस्तच रे भीडू

कु.ख. सही लिहीलं आहेस!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 07/25/2008 - 05:19 नवीन

अरे कुबड्या, तू जबरी वर्णनवाला आहेस!

'चिचकुळी' सारखा आगळा शब्दसंग्रह बघून धन्य झालो! 'फ्रेंच कल्चर' म्हणजे रे काय भाऊ? असा एक निरागस प्रश्नही मनात चमकून गेला! ;) मधेमधे उधळलेली कन्याराशीची मुक्ताफळे खासच. एकदम प्रांजळ आणि प्रवाही वर्णन! आगे बढो!! चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 07/25/2008 - 06:14 नवीन

सुंदर लेख.

वा भई वा.मजा आली.हा पहिला लेख आहे का? बोलीभाषेतले शबद वापरलेले असल्यामुळे रंगत आली.उदा. चिचकुळी अवांतर: ते विजूभौनी क्रमश शिकवलं वाटतं
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/25/2008 - 06:56 नवीन

मस्त लिहितोय

कुबड्या, मस्त लिहितोय रे !!! लेखातली टपोरी भाषा, सुचलेले गाणी आणि प्रामाणिक वर्णन.......आवडले !!! कुबड्या (१) (ब्वना)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 07/25/2008 - 07:17 नवीन

मस्तच!

खूप आवडल॑.. आणखी येऊ द्या
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 07/25/2008 - 07:23 नवीन

वा राजे वा

वा राजे वा !!! नेहमी प्रमाणे चरख्यात ऊस ७-८ वेळा पिळतात तसा पिळत होता. तो जगातला एक नंबरचा रिकामटेकडा माणूस आहे आणि त्याच्या कडे मला पकवण्याशिवाय एकही काम नाही असं मला वाटत होतं. जगातले सगळे बॉस सारखेच अस्तात ,राजा !!! मला घ्यायला विष्णू ने गरूड पाठवलाय" या अविर्भावात कॅब कडे पाहात होते. हो !! माझ्याकडे पण सेम अनुभव आहे !! "च्यायला १०रुपयाचं भुसकाट ५० ला देतो काय साल्या.. तुला पचणार नाही.. जुलाबावर बसशील ४० दिवस" -स्वगत. ह्या ह्या ह्या !!! ६ रुपयाची कॉफी ४० रुपयाला विकतात साले !! आणी मस्त गन्डवतात.... च्यायला आम्ही काय वाघ-सिंह वाटलो का गवताला तोंड न लावायला ?" सगळ्याबरोबर कोणी ना कोणी होतं, मला सगळ्या जगात मीच एकटा आहे असं वाटू लागंल. गर्दीत पण मग एकाकी पणा वाटू लागलं. एकदम जबरा!!!! लिही लेका !! अशाच वेगात लिही !! पु भा प्र................ ( कुम्भमेळ्यात बेछडलेला तुझा जन्मोजन्मीचा भाउ !!) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 07/25/2008 - 08:46 नवीन

ए च्यायला खविसा!

येतंय ना चांगलं लिहायला? मग उगाच मिपावर "ह्याचे दात पाडीन, त्याची हाडं मोडीन" गर्जना करत कशाला फिरत असतोस रे!!:)) नुसतंच अनुभववर्णन नाही पण भाषा पण कशी छान सुचतेय!! स्पष्ट बोलू का! तुझ्या विमानात बसेपर्यंतच्या वर्णनात काही नवीन नाही. ते प्रत्येक देश सोडुन बाहेर जाणार्‍या मुलांच्या बाबतीत खरं आहे! प्रत्येकालाच तो अनुभव येतो... प्रत्येकाचेच आईबाप आपलं पोरगं आता दूरदेशी चाललंय हे बघून कळवळतात.... कोणाचा अवमान करण्याचा हेतू नाही पण ही एक सार्वत्रिक भावना आहे असं मला वाटतं..... मला जास्त भावलं ते हे..... फ्रांसला जाणारी फ्लाईट ही सेम गेटला लागणार असल्याने काही फ्रेंच कपल्स त्यांच फ्रेंच कल्चर विनासंकोच दाखवत होते. आणि काही भारतीय कल्चर वाले ते जिभल्या चाटून चोरून चोरून बघुन आपले कल्चर दाखवत होते. हे निरीक्षण अतिशय सुरेख!! कधीकधी लाज वाटते अशा इंडियन बांधवांची!! जणू काही त्यांनी पॅशन कधी पाहीलीच नाही!! सांगावस वाटतं की, "बाबांनो, तुमच्या बापाने अशीच पॅशन दाखवली म्हणून तुमच्या लाजाळू भारतीय आईच्या पोटातून तुम्ही जन्माला आलांत!!!:)) एअर होस्टेस बळेच मधल्या लेन मधून येजा करून करवली सारखी मिरवत होती. "एका जागी गूमान बस की बाई ! का मुळव्याध झाला तुला ? " -माझे स्वगत. खरं आहे!! आणतात त्या बाया कधीकधी असा काव!!:)) एक वेळ कोच क्लास परवडला!! अजून तुम्हाला फर्स्ट क्लास मधून प्रवास करायचा (अर्थातच कंपनीच्या खर्चाने!!) अनुभव आहे का? त्या एअर-होस्टेस तर इतक्या हैराण करतात की या काही काळाने आपला लंगोट बदलण्याचा प्रयत्न करतील काय अशी भीती वाटते!!!!:))) बाकी त्या "दाढीतल्या फटी" आणि "वाघ-सिंह वाटलो का गवताला तोंड न लावायला?" मस्त आहे.... आणि तिनेही अगदी गोड चेहर्‍याने दिला, आणि ईतकी मादक(!) हसली की , एक क्षण "माझ्याशी लग्न करशील का गं, आज आत्ता, ताबडतोब , या ईथे ?" असं विचारावंस वाटलं ... हे मात्र फस्क्लास!! आम्ही असं केलं असतं तर आत्तापर्यंत १०-१५ लग्न तरी झाली असती!!! पुन्हा प्रत्येक बायको वेग़ळ्या देशाची!!! हिचा तिला पत्ता नाही आणि तिचा हिला!!!:)))) (स्वगतः सांभाळ डांबिसकाका!! त्या खडूस काकूची नजर आहे तुझ्यावर!!!!!:)) मस्त लिहिलंयस खविसा!! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!! तुझा, डांबिसकाका
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 07/25/2008 - 09:03 नवीन

एक वेळ कोच

एक वेळ कोच क्लास परवडला!! अजून तुम्हाला फर्स्ट क्लास मधून प्रवास करायचा (अर्थातच कंपनीच्या खर्चाने!!) अनुभव आहे का? त्या एअर-होस्टेस तर इतक्या हैराण करतात की या काही काळाने आपला लंगोट बदलण्याचा प्रयत्न करतील काय अशी भीती वाटते!!!! अरे बापरे, हे काय सांगताय. "ह्याचे दात पाडीन, त्याची हाडं मोडीन" सध्या त्याने हा उद्योग सोडला आहे. आता शाब्दीक दात पाडतो, हाडे मोडतो. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
शेखर Fri, 07/25/2008 - 09:09 नवीन

एक नंबर

कु.ख. मस्तच लिहलय रे ... मला माझी आठवण झाली.... शेखर (अवांतर : क्रमशः च्या लागणी वर काही लस आहे का?)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/25/2008 - 12:43 नवीन

सहमत

कुबड्या, लय भारी! मी जेव्हा पयल्यांदा सायबाच्या देशात गेले तेव्हा असंच काही कागदावर खरडलं होतं. सुरुवातीला अनेक गोष्टींची मजा वाटयची आणि नंतर सवय झाली. कोणी कॉपी कॅट म्हणणार नसतील तर आता मलाही लिहिण्याची सुरसुरी आली आहे. तुझ्या विमानात बसेपर्यंतच्या वर्णनात काही नवीन नाही. ते प्रत्येक देश सोडुन बाहेर जाणार्‍या मुलांच्या बाबतीत खरं आहे! प्रत्येकालाच तो अनुभव येतो... माझ्या घरात जरा वेगळं वातावरण्, लोकसमूह असल्यामुळे तीही वेगळीच गम्मत होती. (निरीक्षक) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
य
यशोधरा Fri, 07/25/2008 - 09:23 नवीन

मस्तच

मस्तच लिहिलं आहेस रे कु ख!! पटपट लिही पुढच....
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 07/25/2008 - 09:24 नवीन

असेच म्हणतो

+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
संदीप चित्रे Fri, 07/25/2008 - 09:37 नवीन

खवीस मस्त रे...

आफ्रिकेत लँडल्यानंतरच्या अनुभवांची उत्सुकता आहे :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 07/25/2008 - 11:02 नवीन

ये हुइ ना

ये हुइ ना बात :) मस्तच लिहिल आहेस. तुझी सगळी स्वगतं आणि कन्या राशीचे गुणधर्म खल्लास :) आई वडीलांच जे वर्णन केल आहेस ते युनिवर्सल आहे बघ अगदि :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 07/25/2008 - 11:04 नवीन

मस्त

मस्त लिहिलं आहेस खविसा. खरी अफ्रिका, तिथलं राहणीमान, जनजीवन, संस्कृती कशी आहे हे जाणून घ्यायचंय. येउ देत अजून! (क्रमशः चालेल, पण पटपट येउदेत!) मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 07/25/2008 - 11:45 नवीन

मस्त!

मस्त चाललंय! अजून येऊ दे! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 07/25/2008 - 11:59 नवीन

मस्त!!

विष्णु- गरुड, फ्रेंच कल्चर,चिचकुळी,कन्याराशीची स्वगतं.. सगळंच आवडलं..आफ्रिकन अनुभव येऊ देत अजून. स्वाती
  • Log in or register to post comments
र
रत्नागिरीकर Fri, 07/25/2008 - 12:33 नवीन

मस्त लेख

लेख खरच मस्त जमलाय.....
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Fri, 07/25/2008 - 13:07 नवीन

मस्त लेख

मस्त लेख ...... पुढचे लौकर येऊ देत.... वाट पहातोय.......
  • Log in or register to post comments
स
सूर्य Fri, 07/25/2008 - 14:15 नवीन

सहीये.

खवीस भाउ, लै भारी लिहिलय. फ्रांसला जाणारी फ्लाईट ही सेम गेटला लागणार असल्याने काही फ्रेंच कपल्स त्यांच फ्रेंच कल्चर विनासंकोच दाखवत होते. आणि काही भारतीय कल्चर वाले ते जिभल्या चाटून चोरून चोरून बघुन आपले कल्चर दाखवत होते.... फ्रेंच संस्कृती आपला प्रचार अजुनही करत होती.... लै हसलो. कन्या राशीचे अनुभव वाचुन, अरे, आपल्यासारखे आहेत तर बरेच जण असा विचार येउन बरे वाटले ;) - सूर्य.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 07/25/2008 - 16:15 नवीन

अगदी मस्त...

खुप छान लिहिलं आहे.. अजून येऊ दे! वाट पहात आहे..
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/25/2008 - 16:26 नवीन

>>>मधल्या

>>>मधल्या कोट्या सुद्धा मस्तच! कन्याराशीचे कुजबुजणे सगळ्यात जास्त आवडलं!! हेच म्हणतो आहे ! मस्त जमला आहे ;) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 07/25/2008 - 18:01 नवीन

करिबु ब्वाना...कुबड्या !!!!

पहिलाच लेख आवडला :)
त्यांचे डोळे नक्कीच पाणवलेले होते.ते बोलणे पण टाळत होते कारण बोललो तर तोल सुटेल अशी त्यांना भिती असावी. त्याना काही विचारले की ते हातवार्‍यांनीच ऊत्तर देत होते.
बापच रे तो! फणस असतो अगदी. असंच अनुभवलंय मीही.
मला घ्यायला विष्णू ने गरूड पाठवलाय" या अविर्भावात कॅब कडे पाहात होते.
खल्लास...लै भारी रे :)
शेजारची ध्यानं , गणेशोत्सवाच्या धुमधडाक्यांनतर स्थानिक पूणेकर जशी शांत झोप घेतो, तशा पहूडल्या होत्या.
हाण तिच्याआयला..दिला दणका! बाकी, चिचकुळी, फ्रेंच कल्चर, कन्यारास बेष्ट. अवांतरः नाव खविस, आकार हत्तीएव्हढा, भाषा फोडाफोडीची आणि रास कन्या? :? आता जास्त लांबण न लावता पुढचा भाग टाक, उगाच सख्याच्या पिच्चरसारखं ताणून धरु नकोस.
  • Log in or register to post comments
र
राधा Fri, 07/25/2008 - 18:10 नवीन

सही...............

तुझ्या*************.................. हा हा हा........... मस्त्च लिहिलस, राधा.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 07/25/2008 - 18:44 नवीन

मस्त रे....

अभिनंदन. लेख अप्रतिम झालाय. कोट्या व उपमा खल्लास!!!! असेच चांगले लेख येउ द्यात व पुढील भागही लवकर टाकावात. पुलेशु. अभिज्ञ
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 07/25/2008 - 18:58 नवीन

मस्त

खूप सही वर्णन!! नेहेमीच्या अमेरीकेच्या वर्णनांपेक्षा काहीतरी वेगळं वाचायला मिळेल.. हेच म्हणते....बाकी कन्या राशीची मी पण त्यामुळे सॉलीड एन्जॉय करतेय्..टाक पुढचे भाग... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
म
मानस Fri, 07/25/2008 - 19:02 नवीन

मस्त लिहीले आहे

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत, फटकन मोबाईल स्टार्ट करून २०-३० सेम दिसणारे फोटो क्लिकवले आवडलं, मुख्य म्हणजे "क्लिकवले" शब्द आवडला.
  • Log in or register to post comments
ट
टिउ Fri, 07/25/2008 - 20:16 नवीन

मस्त

एकदम मनापासुन लिहिलय... ऑफिस मधली शेवटच्या दिवसाची गडबड, घरच्यांचा निरोप घेतांना पाणावलेले डोळे, इमीग्रेशन चेकच्या वेळेस वाटणारी भिती, विमानातलं जेवण, अजुन आपलं लगेज का येत नाही म्हणुन आलेलं टेंशन, पहिल्यांदा परदेशात पाउल ठेवल्यावर स्वतःबद्दल वाटलेला अभिमान (उगीच!)...मला माझीच स्टोरी वाचतोय की काय असं वाटत होतं! :) ब्वना (टिउ)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 07/25/2008 - 20:54 नवीन

खूप छान लेखन..

अतिशय प्रांजळपणे लिहिलेलं आहे. पुढचे भाग लवकर येऊद्या. ."अरे ४०रुपिया दो ना भाई! ५० दिया मैने"- मी. "वो ५० काही है" - तो. "च्यायला १०रुपयाचं भुसकाट ५० ला देतो काय साल्या.. तुला पचणार नाही.. जुलाबावर बसशील ४० दिवस" -स्वगत. हो असंच होतं एअरपोर्टवर. आम्ही तिथे सँडवीच चे दोन तुकडे म्हणजे २ स्लाईस, काकडी, टोमॅटो, कांदा आणि कसलीशी हिरवी चटणी.. हा प्रकार चक्क १०० रूपयांना घेतला. आणि ते खाताना सोन्याचा काही पदार्थ खात आहोत असे आविर्भाव होते. काय करणार? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 07/26/2008 - 10:52 नवीन

अरे हो ते

अरे हो ते सुर्यास्ताचे फोटु तेवढे हिथ डकव की. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 07/26/2008 - 11:08 नवीन

सुरेख

काही फ्रेंच कपल्स त्यांच फ्रेंच कल्चर विनासंकोच दाखवत होते. आणि काही भारतीय कल्चर वाले ते जिभल्या चाटून चोरून चोरून बघुन आपले कल्चर दाखवत होते. खो खो खो खो आता प्रत्यक्ष अफ्रिकेतील वर्णाची उत्सुकता लागून राहिलीय... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 07/26/2008 - 14:08 नवीन

खविसा... उत्

खविसा... उत्तम लेख होतोय.... लै आवडला... विशेषतः एअरपोर्टवर आल्यावरचे वर्णन, फ्रेंच कल्चर, कन्या राशीची नेहमीची भीती ( बोर्डिंग पास , व्हिसा वगैरे ), लगेज गेले की काय वगैरे..उत्तम... आता अफ्रिकेचे असेच प्रांजळ वर्णन येउदेत....( अफ्रिकेची आम्हाला माहिती कमीच..त्यामुळे उत्सुकता आहे) ( आणि पिडांशी सहमत... इतकं चांगलं लिहितोस तर कशाला उगाच भांडाभांड?) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बाजीरावाची मस्तानी Sat, 07/26/2008 - 14:55 नवीन

ओह्ह्...कुब

ओह्ह्...कुबद्द्या.... यु आर माईन्ड ब्लोईन्ग......... (कला आणि प्रामाणिकपणा याना मी नेहमीच दाद देत असते...मग भले तो माणूस असो वा खवीस..)
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Sat, 07/26/2008 - 15:10 नवीन

सुन्दर वर्णन

लेख एकदम झकास. इतक चान्गल लिहिता येतय तर लिहा भरपुर आम्हि मस्त वाचु. उगाच खफ वर कोणशि तरि वादा वादि करण्यापेक्क्षा .... पुले शु
  • Log in or register to post comments
व
वरद Sat, 07/26/2008 - 16:39 नवीन

सुरेख वर्णन ......

कुबड्या भाउ.. मस्त लिवले आहेस रे... “to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 07/26/2008 - 17:58 नवीन

खविसा,

सही चित्रण उभं केलसं रे! अगदी दीड एक वर्षापुर्वी मीदेखील हे अनुभवलयं! पहिलीच परदेशवारी.....एअरपोर्टवरील अन् विमानातील अनुभव.....सर्वच सुरेख लिहीलयं! असो, पुढिल भागाच्या प्रतिक्षेत अन् पुलेशु! (ब्वना) टिंग्या :)
  • Log in or register to post comments
व
वर्षा Sat, 07/26/2008 - 21:35 नवीन

क्लासिक!

एकदम सही लिहिलंय. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.. -वर्षा
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 07/27/2008 - 13:04 नवीन

आभार

प्रिय काका,राव्,भौ,तै, आपल्या सर्वांचे मनःपुर्वक आभार. पुढचा भाग लिहीण्याचे आणि टोन कायम ठेवण्याचे दडपण आले आहे. कुबड्या खवीस
  • Log in or register to post comments
स
सुमेधा गुरुवार, 07/31/2008 - 15:51 नवीन

मित्रा जिन्कलस रे....

काय राप्चिक लिहितोस रे .............एक्दम झकास :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/31/2008 - 16:27 नवीन

लई आवाडलं

कुबड्या भाउ लई भारी बरका! {अद्याप इमाईनात नाई बसलेला) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 07/31/2008 - 17:24 नवीन

मस्त.

सह्ही लिहिले आहेस. प्रवासात कन्याराशीची व्यक्ती जवळ बसु नये :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा