✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काळी मावशी

M
mohite jeevan यांनी
Fri, 02/21/2014 - 15:21  ·  लेख
लेख
माझा बाप लहानपनीच वारले,पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते. पण आचानक आईने ही साथ सोडली, आता मला माझी मावशी मला साभळंते. ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात.आत ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो.तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते. मावशीला मी काळे म्हणतो, मावशीचा नवरा तो एक ग़वंडी आहे.त्याना मी काका म्हणतो. काळी मावशी नेहमी तबांखु खात आसते, कायम तीच्या ओठाखाली तबांखु ठेवलेली आसे. एक रात्री आम्ही सर्व आमच्या पडक्या घरात झोपलो आसता,छतावर चोर आला, काळी मावशी त्यावेळी नेमकी जाग़ी झाली, बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले आणि तीची नजर छतावर ग़ेली. मी जाग़ाच होतो. ‘आरे चोरा साभांळुन जरा ही झोपडी पडकी हाय पडशील,’ काळी मावशी त्या चोराला म्हणाली, थोड्या वोळाने चोर म्हणाला,’ बरं बरं,तु झोप मला चोरी करु दे’, ‘ आरे चोरी करायला हे घर कसं काय शोधलयसं,’ काळी मावशी म्हणाली, ‘मग़ काय करु सावकर लोकच्या घरी चोरी करायचं म्हणजे आवघड आसतं,’ चोर म्हणाला, ‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध,’मावशी म्हणाली, ‘चोर कसा सापडला की मी चोर नाही म्हणतो तसे तर तु करत नाही ना,’चोर म्हणाला, ‘हे बघ तुला एक सल्ला देतो पुढे थोड्या आतंरावर,सावकराची घरे आहेत तेथे काही,प्रयत्न कर,’मावशी म्हणाली, ‘नको आसाच एकदा मी सावकराच्या घरी सापडलो आणि खुप मार खाल्ला होता,’चोर म्हणाला, ‘मग़ काम का करत नाहीस?,’मावशी म्हणाली, ‘काम करतो की पण तेवढ्यावर भांग़त नाही,’चोर म्हणाला, ‘का?’ मावशी म्हणाली, ‘घरात बायका पोरं आहेत,आई आहे,मग़ तेवढ्यावर कसे चालेल, ‘चोर म्हणाला, ‘पण तुला इथं कय पण मिळणार नाही,’मावशी म्हणाली, ‘ जरा चहा तर करुन देशील का?’चोर म्हणाला, ‘चहा करण्यासाठी घरात कायपण नाही?’,मावशी म्हणाली, ‘ठीक आहे जातो मी,’चोर म्हणाला, ‘ संभाळुन जा रे चोरा, तुझ नावं तर सांग़,’ मावशी म्हणाली, ‘चोरच नाव आहे माझं,जातो आत,’ चोर म्हणाला, ‘येत जा रे पुढच्या वेळी नक्की चहा देईन’,मावशी म्हणाली, आणि चोर ग़ेला, मावशीने तंबाखु खाल्ली, मी झोपलो, सकाळी उठुन विचार करत होतो की कोण चोर आसेल तो..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
67733 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

मुविंची क्षमा मागून-

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 15:22 नवीन
जीवनभौंच्या कथेवरचा पयला प्रतिसाद माझा!!!!
  • Log in or register to post comments

तसं नाही हो! मुविंच्या नावे

आतिवास
Fri, 02/21/2014 - 15:28 नवीन
तसं नाही हो! मुविंच्या नावे प्रतिसाद द्यायचा - म्हणजे तो त्यांचाच होतो! तुम्ही दुसरीकडं कुठंतरी जागा राखून ठेवा - भरपूर वाव आहे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ही ही ही

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 15:29 नवीन
ही ही ही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

@ बॅटमॅन....

मुक्त विहारि
Fri, 02/21/2014 - 20:16 नवीन
माझा पहिला नं. राखल्या बद्दल धन्यवाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हायला

प्रसाद गोडबोले
Fri, 02/21/2014 - 15:30 नवीन
बॅट्या तुला आज काम नाही असं दिसतय ...माझा प्रतिसाद टायपाच्या आधी तुझा प्रतिसाद =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

गप रे, रहस्यभेद झाला तर औघड

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 15:33 नवीन
गप रे, रहस्यभेद झाला तर औघड होईल ना ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बाप रे !!! काय ती मावशी अन

पियुशा
Sun, 02/23/2014 - 14:23 नवीन
बाप रे !!! काय ती मावशी अन काय तो चोर , किती आपुलकी ती ;) शिका मिपाकरांनो काहीतरी काळ्या मावशीकडुन अन चोराकडुन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुम बिन ज़ीवन कैसा ज़ीवन?

आदूबाळ
Fri, 02/21/2014 - 15:24 नवीन
तुम बिन ज़ीवन कैसा ज़ीवन? फूल खिले तो, दिल मुरझाए आग़ लगे जब बरसे सावन - मुक्त बिहारी
  • Log in or register to post comments

अस्से नाय हो

आनन्दिता
Fri, 02/21/2014 - 21:21 नवीन
अस्से नाय हो तुहार बिना कैसा जीवन? फुलवा खिले तो , दिलवा मुरझाये. आग लगई जबसे, बरसवा सावन!! टिप : शब्दांखाली टींबे द्यायची कला अजुन आम्हाला अवगत नाही याची नोंद घ्यावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ळॉळ

प्रसाद गोडबोले
Fri, 02/21/2014 - 15:28 नवीन
तुमच्याकथा मराठी साहित्य विश्वात लोलकथा ह्या नावाने प्रसिध्द होतील असा मी तुम्हाला आशिर्वाद देतो ...
माझा बाप लहानपनीच वारले
पहिल्याच वाक्यावर हसु आले =))
  • Log in or register to post comments

लोलकथा

अजया
Fri, 02/21/2014 - 16:09 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हुम्म्म्म

इरसाल
Fri, 02/21/2014 - 16:46 नवीन
एकतर कर्ता चुकला किंवा क्रियापद . की कर्म अनेक आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कर्त्याला दोष देवु नका, कर्म

शैलेन्द्र
Sat, 02/22/2014 - 10:36 नवीन
कर्त्याला दोष देवु नका, कर्म चुकलय, अशा कर्त्यांमुळेच तर जीवनात जान राहते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

माझा बाप लहानपनीच वारले

योगी९००
Fri, 02/21/2014 - 17:14 नवीन
माझा बाप लहानपनीच वारले पहिले वाक्य वाचून हसू आले. चुकीचे आहे असे वाटत होते पण.. पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते. या वाक्याने खुलासा झाला... तुम्हाला कळले नाहो हो जीवन म्हणजे काय ते.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

माझा बाप लहानपनीच वारले

सुबोध खरे
Fri, 02/21/2014 - 19:50 नवीन
कुणाच्या? बापाच्या लहानपणीच ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

(No subject)

खटपट्या
Fri, 02/21/2014 - 23:06 नवीन
*ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खतरनाक.

प्रसाद१९७१
Fri, 02/21/2014 - 15:30 नवीन
खतरनाक.
जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते
ह्याचा अर्थ मात्र कळला नाही.
  • Log in or register to post comments

आत्ता पूर्ण वाचली.

आदूबाळ
Fri, 02/21/2014 - 15:38 नवीन
आत्ता पूर्ण वाचली. जीवनकथांच्या मानाने सरासरीच्या वरची कथा आहे.
  • Log in or register to post comments

+१

अनुप ढेरे
Sun, 02/23/2014 - 12:12 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सरासरीच्या वरची कथा आहे. इतकी

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/23/2014 - 23:49 नवीन
सरासरीच्या वरची कथा आहे. इतकी तरी उंची असणारच... कारण बरीचशी कथा घराच्या छपरावर घटली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

(No subject)

स्पंदना
Tue, 02/25/2014 - 04:50 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 16:56 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बाकी

प्रसाद गोडबोले
Fri, 02/21/2014 - 15:44 नवीन
बाकी कथेत थोडा 'मसाला' घातला असता तर MPCK वर पाठवण्याच्या दर्जाची कथा झाली असती ;)
  • Log in or register to post comments

MPCK

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 15:47 नवीन
MPCK
की MCPK ;) अलीकडे तोही 'Exclusive' प्रकार झालाय म्हणे ना ;) बाकी सहमत हेवेसांनल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

टायपो

प्रसाद गोडबोले
Fri, 02/21/2014 - 16:07 नवीन
MCPK च ! बरेच दिवस फिरकलो नाहीये तिकडे म्हणुन जरा विसरलो होतो ;) आता आज चक्कर टाकुन येतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा, अवश्य

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 16:16 नवीन
हा हा हा, अवश्य ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

MCK माहित होते...हे MCPK काय

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 16:57 नवीन
MCK माहित होते...हे MCPK काय आहे...कोणी व्यनी करेल काय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@प्रसाद

आनन्दा
Fri, 02/21/2014 - 20:14 नवीन
@प्रसाद जीवनभौंच्या कथांमध्ये काहीतरी गहन अर्थ असतो असे म्हणतात.. जीएंसारखा. मी पण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे, आपण देखील करा. कळला तर मला पण सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बिंडोकपणा

आत्मशून्य
Fri, 02/21/2014 - 15:44 नवीन
आपण कसा डोक्यावर घेतो त्याचे हा धागा ठ्ळ्क उदाहरण ठरू नये ही आकाशाकडे याचना...!
  • Log in or register to post comments

हाण्ण तेच्या XXX...

थॉर माणूस
Fri, 02/21/2014 - 15:46 नवीन
हाण्ण तेच्या XXX... :D अहो जीवनभौ, तुमची कुठली तरी सायन्स फिक्शन कादंबरी पण होती ना? कुठेतरी कुणाकडूनतरी ऐकल्याचं आठवतंय. ती पण टाका की राव. वाचायची इच्छा आहे. नाही तर लिंक तरी द्या कुठे आहे ती.
  • Log in or register to post comments

ही घ्या....

मुक्त विहारि
Fri, 02/21/2014 - 20:14 नवीन
http://agakke.blogspot.in/2013/04/jay-maharastra.html ते अपहरण की खूण निदान, एकदा तरी वाचाच.... लय पॉवरफूल्ल लिहीले आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

ती राँर्बट वाली ना?

आदूबाळ
Fri, 02/21/2014 - 20:36 नवीन
ती राँर्बट वाली ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ती राँर्बट वाली ना?

मुक्त विहारि
Fri, 02/21/2014 - 20:44 नवीन
हो हो तीच आंतरजालावर ती कथा वाचल्या शिवाय जीवनाचे सार्थक होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

राँर्बट या शब्दाचा उच्चार

आदूबाळ
Fri, 02/21/2014 - 20:47 नवीन
राँर्बट या शब्दाचा उच्चार जमला की माझ्या जिभेचं सार्थक होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

राँर्बट

मुक्त विहारि
Fri, 02/21/2014 - 20:59 नवीन
या शब्दाचा उच्चार जमला की माझ्या जिभेचं सार्थक होईल. हा उच्चार करता करता आणि लिहीता लिहीता भले भले थकले... (बा द वे... आजकाल "मी मराठी" सुरु आहे का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

त्यांन्ना र ऑ म र ब ट

प्रसाद गोडबोले
Mon, 02/24/2014 - 22:07 नवीन
त्यांन्ना र ऑ म र ब ट म्हणायचे आहे का ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जमला की हो उच्चार. राँ= रॉ +

बॅटमॅन
Tue, 02/25/2014 - 00:48 नवीन
जमला की हो उच्चार. राँ= रॉ + अनुस्वार अन मग पुढचे तर सहज जमले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धन्यवाद... अनंत उपकार जाहले

थॉर माणूस
Mon, 02/24/2014 - 11:42 नवीन
धन्यवाद... अनंत उपकार जाहले हे तर. लग्गेच घेतो वाचायला. आठवड्याभरात पहिला भाग वाचून संपवता आला की कळवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आभार मुविसाहेब

चिप्लुन्कर
Sat, 01/24/2015 - 10:51 नवीन
ब्लॉगची लिंक दिल्या बद्दल आभार मुविसाहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मजा करा...मोजी कथांचा आनंद घ्या....

मुक्त विहारि
Sat, 01/24/2015 - 12:21 नवीन
फक्त ते आम्हाला "साहेब" नका म्हणू... मुविच ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिप्लुन्कर

फार झाले दिवस आता, वाचू,

अजया
Fri, 02/21/2014 - 15:47 नवीन
फार झाले दिवस आता, वाचू, वाचू वाटते......असे वाटत असतानाच जीवनकथा आली !!नेहेमीप्रमाणेच पहिल्या वाक्यालाच =))
  • Log in or register to post comments

काळी मैना!! =))

सानिकास्वप्निल
Fri, 02/21/2014 - 15:53 नवीन
=)) उगाच हे गाणे आठवले " शेजारची ही काळी मैना लागली डोलायला" पहिल्या वाक्यानेच कहर केलान राव
  • Log in or register to post comments

मस्त मज्जा आली जी१ भाऊंची कथा वाचून...

शिद
Fri, 02/21/2014 - 15:58 नवीन
चोर कसा सापडला की मी चोर नाही म्हणतो तसे तर तु करत नाही ना
=))
  • Log in or register to post comments

माझा बाप लहानपनीच वारले,....

भावना कल्लोळ
Fri, 02/21/2014 - 16:13 नवीन
माझा बाप लहानपनीच वारले,.....हे वाक्य वाचल्यावरच हसून हसून मेले मी. :-))
  • Log in or register to post comments

@माझा बाप लहानपनीच वारले,>>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/21/2014 - 16:24 नवीन
@माझा बाप लहानपनीच वारले,>>> =)) कुणाच्या???????????? =))
  • Log in or register to post comments

जिवन भाऊंची कथा म्हणजे एकदम

विशाल चंदाले
Fri, 02/21/2014 - 16:32 नवीन
जिवन भाऊंची कथा म्हणजे एकदम stress relief बघा, एकदम फ्रेश झालो, "चहा" पिऊन जसं होतं ना तसं.
  • Log in or register to post comments

मावशीच्या हातचा चहा की काय ?

प्रसाद गोडबोले
Fri, 02/21/2014 - 16:34 नवीन
मावशीच्या हातचा चहा की काय ? ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल चंदाले

(No subject)

विशाल चंदाले
Fri, 02/21/2014 - 17:23 नवीन
:-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

:D

रामपुरी
Sat, 02/22/2014 - 03:44 नवीन
छपरावरच्या चोराचं नाव कळलं का जीवनभौ? कथा बाकी नेहेमीप्रमाणेच आहे बरं का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल चंदाले

मोजींना मिपाचे प्रबोधनकार हा

जेपी
Fri, 02/21/2014 - 16:34 नवीन
मोजींना मिपाचे प्रबोधनकार हा खिताब द्याच . आऩ मुवि कुठ गेले ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा