अचानक कट्टा करू या का?
लेखनविषय (Tags)
आत्ताच मिळालेल्या बातमी नुसार
ठिकाण : सी.के.पी. हॉल, ठाणे
वेळ : सगळ्यांच्या विचारांती नक्की करू या.
कशासाठी : सीकेपी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी
तारीख : १६ फेब्रुवारी.
मला १५ पण चालेल.तसेही १५ ता. मी ठाण्यातच आहे.पण दर कट्टा शनिवारीच कशाला? असा योग्य आक्षेप कुणी घेवू नये म्हणून.
बाकी...
दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे ते गुरुवारी आणि मासे खावेत ते रविवारी सकाळीच असे माझे मत आहे
प्रतिक्रिया
दुपारी १:३० ला गर्दी असण्याची शक्यता जास्त आहे.....
कट्ट्याचा शेवट?
Pagination