✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इलाहींचा आशीर्वाद...

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 07/23/2008 - 16:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3896 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Wed, 07/23/2008 - 16:53 नवीन

अभिनंदन

वर उल्लेखलेल्या ओळी सुंदर आहेतच अन काल मिपाच्या मुखपृष्ठावरच्या इलाहींच्या ओळी देखील खुप सुंदर होत्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 07/23/2008 - 17:24 नवीन

+१

हेच म्हणते! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अमोल केळकर Wed, 07/23/2008 - 17:14 नवीन

आपले

आपले अभिनंदन यापुढे ही मराठी साहित्य , संगीत , नाट्य विश्वातील जाणकार लोकांचे आशिर्वाद / मार्गदर्शन मिळुन मिपाची वाटचाल अधिक दैदिप्यमान होवो या शुभेच्छा . आपला अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 07/23/2008 - 09:01 नवीन

तात्या,

तात्या, जमादारांसारख्या माणसाचा आशिर्वाद आपल्या मिपा ला मिळाला हा मिपाचा फार मोठा सन्मान आहे. मिपाच्या उत्तरोत्तर प्रगतीमधे हा एक महत्वाचा टप्पा आहे असे वाटते. जखमा कश्या सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा अप्रतिम. बिपिन.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 07/23/2008 - 09:06 नवीन

हेच म्हणते..

तात्या, जमादारांसारख्या माणसाचा आशीर्वाद आपल्या मिपा ला मिळाला हा मिपाचा फार मोठा सन्मान आहे. मिपाच्या उत्तरोत्तर प्रगतीमधे हा एक महत्वाचा टप्पा आहे असे वाटते. हेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्राजु Wed, 07/23/2008 - 22:22 नवीन

वा..

अप्रतिम आहेत ओळी. त्या कविवर्यांना सा. न. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा