✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचे मित्र श्रीयुत "मी,माझं,मला"

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Tue, 07/22/2008 - 21:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2279 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

फारच..

प्राजु
Tue, 07/22/2008 - 23:08 नवीन
अवजड आणि अवघड आहेत तुमचे हे "मी, माझं, मला" साहेब. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

स्वभावाला औषधनाही"

श्रीकृष्ण सामंत
Wed, 07/23/2008 - 00:04 नवीन
प्राजुजी, खरं आहे तुमचं म्हणणं पण म्हणतातना "स्वभावाला औषध नाही" तसं आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लोकांना बोलके करण्याचे श्रेय

धनंजय
Tue, 07/22/2008 - 23:17 नवीन
तुमचे! तुमच्याशी प्राध्यापक देसाई, कोणी तरुण, कोणी पोक्त बाई, हे गृहस्थ - सर्वच बोलायला उत्सूक असतात. याचे श्रेय तुम्हाला जाते. पण जे नको असताना तुम्हाला गप्पा ऐकवतात, त्यांना काही कारण सांगून सोडवणूक करून घेण्याचे तंत्र आत्मसात करा, बुवा! म्हणजे तुमचे मन रमते तशा आणखी लोकांशी आमची ओळख होत राहील.
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Wed, 07/23/2008 - 00:25 नवीन
धनंजयजी, आपला कयास बरोबर आहे. त्याचं असं आहे,मालवणीत एक म्हण आहे"स्वभावान घो खाल्लो" अर्थात याचा मतितार्थ निराळा आहे पण शब्दशः अर्थ करता येत नाही कारण घो म्हणजे मालवणीत पती,नवरा तेव्हा आशय असा आहे की स्वभावाने मार खाल्ला.आणि हे आमचं असं आहे.तुम्ही म्हणता तसं तंत्र आत्मसात करणं सहजासहजी जमत नाही बुवा! कटवा कटवी केली तरी नंतर वाईट वाटतं.आणि खूप दिवसानी भेटलेल्या व्यक्तिशी थोडं बोलावसंही वाटतं. पण यापुढे तुम्ही म्हटल्या प्रमाणे थोडा जास्त सिरयसली प्रयत्न करीन. आपण दिलेल्या श्रेयाबद्दल आभार. आणखी लोकांशी आपली ओळख करण्याचा मी जरूर प्रयत्न करीन. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा