✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मोरारजी आणि जेठमलानी

अ
अजय यांनी
Mon, 07/21/2008 - 17:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2367 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

L
llपुण्याचे पेशवेll Mon, 07/21/2008 - 18:36 नवीन

राजकारणी माणसांबद्दल न बोललेलेच चांगले

पण शिवांबू वरून आठवली एक गोष्ट. पुण्याच्या नू.म.वि. शाळेत मुतारीत भिंतीवर लिहीले होते मोरारजीज् ज्युस बार. मोरारजींच्या नावामुळे ती गोष्ट आठवून अंमळ हसू आले. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 07/21/2008 - 22:15 नवीन

मस्त आहेत किस्से..

मी नव्हते वाचले हे किस्से... धन्यवाद इथे लिहिल्या बद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मावळा Wed, 07/23/2008 - 16:52 नवीन

धन्यवाद

अजयराव आतापर्यंत न वाचलेल्या किश्‍श्‍यांसाठी धन्यवाद. तुम्ही पत्रकार दिसतात. राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार.... त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर... ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो. याच्याशी शंभर टक्के सहमत. कालच लोकसभेतली भाषणं ऐकली. त्यावरून तर ते खरेच ठरले आहे. त्यामुळे असे काही किस्से कळाले तर आमच्यासाठी नक्कीच लिहा. पुढच्या लिखाणाची वाट बघतो. पुलेशु - मर्द मावळा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा