पण शिवांबू वरून आठवली एक गोष्ट. पुण्याच्या नू.म.वि. शाळेत मुतारीत भिंतीवर लिहीले होते मोरारजीज् ज्युस बार. मोरारजींच्या नावामुळे ती गोष्ट आठवून अंमळ हसू आले. :)
पुण्याचे पेशवे
अजयराव
आतापर्यंत न वाचलेल्या किश्श्यांसाठी धन्यवाद.
तुम्ही पत्रकार दिसतात.
राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार....
त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर...
ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो.
याच्याशी शंभर टक्के सहमत. कालच लोकसभेतली भाषणं ऐकली. त्यावरून तर ते खरेच ठरले आहे. त्यामुळे असे काही किस्से कळाले तर आमच्यासाठी नक्कीच लिहा.
पुढच्या लिखाणाची वाट बघतो.
पुलेशु
- मर्द मावळा
प्रतिक्रिया
राजकारणी माणसांबद्दल न बोललेलेच चांगले
मस्त आहेत किस्से..
धन्यवाद