'हे बघा तुमची मुलगी खुपच वेगळी वागते,'सासु म्हणाली,
'तुम्हाला म्हणायचे नेमके काय?एवढे दिवस काही नव्हते बरं ती काय नविन आहे का?,'मुलीचा बाप बापु म्हणाला,
'आता पर्यत खुप सहन केली, आता या पुढे जमणार नाही,'महेश मध्येच म्हणाला,
'बापु ह्याचं काही एकु नका हे तुमच्या समोर एक बोलतात आणि माघारी माझ्या समोर एक वेग़ळच बोलतात,'मुलग़ी ग़ीता म्हणाली,
'हो हो हो तुझावरच विश्वास ठेवतील बघ,शेवटी तुझा बाप,'सासु म्हणाली,
'आहो तसे नव्हे,दोघांचंही ऐकुण घेतोच की ,हे बघा महेशराव आतापर्यत देवाच्या आशिर्वादान ग़ोडी ग़ुलाबीन चालु होत, हो की नाय,'बापु हात करत,
'मग़ ह्या दोघाचं आता का पटंना?कारण दोघांनी ही एकमेकांना समजावुन घेतलं पाहिजे,एवढाच याच्यात दोष आहे बघा बाकी मला काही वाटत नाही,'बापु म्हणाले,
हे एकुण एकदम शांतता पसरली,महेश खुर्चीवर बसुन एकसारखा त्या जमिनीकडे पाहत आसतो,तर ग़ीता ही त्याच स्थितीत उभी आसते,
बहुतेक त्याच्या त्याना चुका माहीत झाल्या आसाव्या आसे वाटत होते,
'तुम्ही आलात म्हणुन बरे,माझ्या एकट्याला काही सोडविता येणार नाही,याची भांडणे,'सासु बाई म्हणाल्या,
'बापु खरं साग़ु का ते तुमच्या माघारी खुप प्रेम करतात पण ह्याना चार चौघात काय होतय काय माहीत,उग़ाच माझ्यावर राग़ काढत आसतात,'ग़ीता म्हणली,
'हे बघ पोरी तु पण समजावुन घेत जा,जास्ती प्रेम झालं की आसचं होतं,'बापु म्हणाले,
'पण नाही म्हणजे नाही मला हे सहन होत नाही,'महेश म्हणाला,
आता जावई आजुन ही रागातच आहेत हे पाहुन बापु खालच्या आवाजात म्हणाले,' महेशराव काय चुकलं आसलं तर माफ करा,ओहो फार ग़ुणाची मुलग़ी हाय बघा,उग़ाच डोक्यात राग़ घालुन घेऊ नका,'
'बापु नाही',आसे मोठ्या आवाजात गीता म्हणाली,
'ह्या मानसासमोर हात पाय जोडु नका, हा बापय फार वाईट आहे,'ग़ीता आता नवर्याविरुध् बोलु लागली,
'अग़ं ए भवाने कोणाला म्हणालीस, माझा पोरग़ा साहेब आहे साहेब,'सासु म्हणाली,
'तो खरं काय आहे हे फक्त मलाच माहीत आहे,'ग़ीता म्हणाली,
'हे ग़प्प बस नाहीतर याद राख,'महेशराव म्हणाले,
'ग़ीत हे आसं बोलु नये,तुझ्या बापासाठी तर,'बापु म्हणाले,
'नाही आताच्या आता बाहेर जा चालती हो ह्या घरातुन,'महेशराव मोठ्या आवाजात म्हणाले,
आसे म्हणताच गीता ठसा ठसा रडु लाग़ली आणि म्हणाली,'नको हो मला आसे बोलु माझ्या वडीलाच्या समोर, खुप जीव आहे त्याचा माझ्यावर,'
'ग़ीता आसे म्हणु नको,मला सहन होणार नाही,'बापु म्हणाले,
आसे म्हणताच ग़ीताच्या चेहर्यावर एक जोरदार तडाखा बसला व ती खाली कोसळली,
सासु बाई हे पाहुन जाग़ेवरच उभ्या राहिल्या व देवघरात ग़ेल्या,
आणि बापुना आसला मार त्याना पाहवेना व ते दारातुन बाहेर पडु लाग़ले, तीच्यावर महेश लाथा बुक्या मारत शिवी देत होता.आणि ते बापुना पाहवत नव्हते,ग़ीता आरडा ओरडा करत होती.
'बापु ,बापु,' म्हणुन हाक्का मारत होती,शेवटी बापुनी माग़े पाहिले व म्हणाले,'पोरी माझा लय जीव आहे बघ तुझ्यावर एवढी एवढी होतीस ना खुप जपलं बघ तुला एखाद्या हातावरील फोडा सारखं,पण हे पाहवत नाही मला,आता मी तर काय करणार शेवटी दिल्या घरचं दु:ख तुलाच सहन केलं पाहिजे, जातो मी, तुझ्या आईला साग़तो ग़ीता राणी सारखी हाय बघ म्हणुन,'
'बापु नाय मला घेऊन चला ही लोक खुप छळतात हो,'त्या रक्तबंबाळ ओठातुन तो आवाज येत होता,
शेवटी बापु ग़ेले.
थोड्या वेळाने गीता तशीच खाली पडलेली होती,घरात एकदम शांतता वाटत होती,
काही वेळात तीचा पाच वर्षाचा मुलग़ा बाहेरुन खेळुन येताना तिच्या सासुला दिसला, आणि तिची सासु म्हणाली,'अग़ ग़ीता राजु आला बघ खेळुन',
हे एकताच तीने आपला चेहरा बाथरूम मध्ये जाऊन धुतला व त्याला पाहुन हासरा चेहरा करुन म्हणाली,'ये रे राजु ये कोठे ग़ेलतं माझं बाळ? चल तुला लाडु देते,'
आणि तो राजु म्हणाला,'मला दोन पाहिजे,'
'आरे हो दोन का चार घे,पण आधी तुझ्या पप्पाना देऊन ये बघु आताच वरती ग़ेलेत बघ,'
'हो दे, .......पप्पा पप्पा,'आसे म्हणत तो वरती जाऊ लाग़ला,
'आहो एकलं का राजु येतो पहा वरती,'ग़ीता म्हणाली,
वरून खाली त्याच्या पप्पाचा आवाज आला,'आरेच्या राजु बाळ ये ये मम्मीला चारलास का लाडु?,'
*
तिकडे बापु घरी जाउन पोहचतात,ग़ीताची आई ग़ीता कशी आहे विचारते,ते म्हणतात,' संग़ळच चाग़लं आसुन चालत नाही माणसं ही चाग़ली लाग़तात,' यावर ते ठसा ठसा रडु लाग़तात, ग़ीताची आई ही रडु लाग़ते.
तेवढ्यात त्याचा चार वर्षाचा नातु ग़णेश येतो, दोघे ही डोळे पुसतात.
'अरे ग़णु बघ मी तुझ्यासाठी काय आणंलं आहे , ये ये ,'
आसे म्हणताच बापुच्या कडे ग़णेश धावत जातो, तसे बापु त्याचे मुके घेऊ लागतात.
तेवढ्यात सुन व मुलग़ा तेथे येतात , व बापु मुलग़ा रमेशला मटण आणयला साग़तात.
मुलीच्या घरी चमचमीत मटण खाण्याची जी आशा मनाशी होती ,ती संपली होती.
बापु आपल्या नातुला बाग़ेत फीरायला नेतात, व त्याच्याशी खुप आनंदाने खेळतात.
वाचन संख्या
12649
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑं काय कथा आहे समजली नाय .
रडण्याचा प्रकार?????
जखम ठसठसते बहुतेक. तसं काय्तर
In reply to रडण्याचा प्रकार????? by Atul Thakur
यसवायजी
In reply to जखम ठसठसते बहुतेक. तसं काय्तर by यसवायजी
मला सुद्धा
In reply to रडण्याचा प्रकार????? by Atul Thakur
बहुतेक जिवनभौ नां ढसाढसा रडले
हो आणि ढसाढसा हा तिसरा प्रकार
कळत नाहीये. मुवि कुटं गेले?
का?
वा जीवन भाउ वा काय सुंदर कथा आहे !
मी हे प्रत्यक्षात होताना
म्हंजी......!!!
In reply to मी हे प्रत्यक्षात होताना by टवाळ कार्टा
'बापु खरं साग़ु का ते तुमच्या
'बापु खरं साग़ु का ते तुमच्या माघारी खुप प्रेम करतात पण ह्याना चार चौघात काय होतय काय माहीतअगं गीतुडे, प्रेम चार चौघात करता येत न्हाई. ते माघारीच करावं लागतं.'बापु ,बापु,' म्हणुन हाक्का मारत होती"हक्का नुडल मागत होती" असं म्हणायचंय काय तुम्हाला?बापु मुलग़ा रमेशला मटण आणयला साग़तात. मुलीच्या घरी चमचमीत मटण खाण्याची जी आशा मनाशी होती ,ती संपली होती.बापु आपल्या नातुला बाग़ेत फीरायला नेतात, व त्याच्याशी खुप आनंदाने खेळतात.शेवट गोड करीSSS गुरुराया.. शेवट गोड करी..शेवट गोड करीSSS गुरुराया..
In reply to 'बापु खरं साग़ु का ते तुमच्या by यसवायजी
मटणाचं म्हायती नै पण कधीकाळी
In reply to शेवट गोड करीSSS गुरुराया.. by परिंदा
ओ भौ, गोड नॉनव्हेज लै मंजे लै
In reply to मटणाचं म्हायती नै पण कधीकाळी by बॅटमॅन
@ परिंदा -
In reply to ओ भौ, गोड नॉनव्हेज लै मंजे लै by लॉरी टांगटूंगकर
असहमत.
In reply to ओ भौ, गोड नॉनव्हेज लै मंजे लै by लॉरी टांगटूंगकर
तुस्सी ग्रेट हो जीवनप्राजी.....
वास्तवदर्शी
अरारा...
In reply to वास्तवदर्शी by अमेय६३७७
चला
जीवनभाऊंच्या कथेवरील प्रतिसाद
प्रचंड अनुमोदन
In reply to जीवनभाऊंच्या कथेवरील प्रतिसाद by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
लागले सर्वे तेज्यायला चेष्टा
हसून हसून डोळ्यातनं पाणी आलं
In reply to लागले सर्वे तेज्यायला चेष्टा by आदूबाळ
येथून पुढे
आदूबाळ आणि तिमा या दोघांनाही
+१
In reply to आदूबाळ आणि तिमा या दोघांनाही by बॅटमॅन
अंमळ चूक झाली आत्मभानामतीतै
In reply to +१ by कवितानागेश
अजि म्या धन्य जाहलो.....
प्रश्न
बापुंना घरी गेल्यावर आपल्याला
आवरा
लाग्ले सग्ले लगीच च्येष्ठा
हसतांव काय सगले?
पैसाताई
In reply to हसतांव काय सगले? by पैसा
ईंट का ज़्वाब पत्थर से
In reply to पैसाताई by तिमा
पथ्थर
In reply to ईंट का ज़्वाब पत्थर से by पैसा
2712 वाचने आणी 27 प्रतिसाद
आजकाल....
In reply to 2712 वाचने आणी 27 प्रतिसाद by जेपी
@लोकांना मुद्दाम गहन विचार
In reply to आजकाल.... by मुक्त विहारि
आपणास
In reply to आजकाल.... by मुक्त विहारि
(No subject)
लय मजा असते राव इथे.. उगाच
लॉरी चं स्पीड कमी असतं ना!
In reply to लय मजा असते राव इथे.. उगाच by लॉरी
इष्ट स्थळी पोहोचल्याशी मतलब!
In reply to लॉरी चं स्पीड कमी असतं ना! by प्यारे१