दिवाळी अंक २०१३
नमस्कार मिपाकर हो,
कळविण्यास आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २३/१०/२०१३ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने मिपा एडिटरमधे (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित चोप्य पस्ते करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल.
१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे.
कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी इ. प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील, तरी दिवाळीच्या निमित्ताने स्वतंत्रपणे प्रकाशित करायला हरकत नाही.
२. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने -विषय, आकार इत्यादिबाबतची)
नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.
३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : २३/१०/२०१३
४. इतर अटी:
साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच!
५. साहित्य पाठवण्याचा ऑप्शन.
वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा.
तुमचे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण १९ दिवस आहेत. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती! धन्यवाद!
याद्या
301259
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
छान..
शुभेच्छा.
मस्त!
दिवाली अंकाला खुप खुप
दिवाळी अंकाला शुभेच्छा !
दिवाळी अंकाला शुभेच्छा !
दिवाळी अंकास शुभेच्छा !
शुभेच्छा!
क्रमांक एक चे काम - शुभेच्छा !!!
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा
In reply to दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा by विजुभाऊ
दोन्ही सूचना आवडल्या.
In reply to दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठा by अभ्या..
अभिनंदन आणी शुभेच्छा!
सहीच... अंक दर्जेदार असणार
वाचणेके प्रतीक्षामें...
सणाच्या दृष्टीने अप्रिय,
भयकथा चालतील असे वाटतेय, कारण
In reply to सणाच्या दृष्टीने अप्रिय, by चाफा
एक महत्वाचा मुद्दा राहुन गेलाय
दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य पुर्वप्रकाशित असु नये. निदान मिपावर या आधी प्रकाशित झालेले साहित्य पुन्हा प्रकाशित करता येणार नाही, कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
पण मरत असेल कुणी तर ???
तो त्या कथेचा परिणाम असेल
In reply to पण मरत असेल कुणी तर ??? by चाफा
कॅन्सरची कथा आणि अखेर मरण.
In reply to तो त्या कथेचा परिणाम असेल by स्पंदना
वातनिस्सारण वाचुन खपलो आहे.
In reply to कॅन्सरची कथा आणि अखेर मरण. by गवि
त्यातल्या "स्स" मुळे विसिष्ट
In reply to वातनिस्सारण वाचुन खपलो आहे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ठ्ठो!
In reply to त्यातल्या "स्स" मुळे विसिष्ट by बॅटमॅन
वासिष्ट फील...
In reply to त्यातल्या "स्स" मुळे विसिष्ट by बॅटमॅन
त्यावरून आठवलं, लहानपणी कथा
In reply to वासिष्ट फील... by आदूबाळ
म्हणजे आट्पाट नगरात उत्तानपाद
In reply to त्यावरून आठवलं, लहानपणी कथा by बॅटमॅन
+१
In reply to त्यावरून आठवलं, लहानपणी कथा by बॅटमॅन
नाही नाही
In reply to +१ by दादा कोंडके
शुभेच्छा..
सुभेच्छा
अगदी!
In reply to सुभेच्छा by kalpana joshi
चोप्य पस्ते >>>
वाचले की
In reply to चोप्य पस्ते >>> by हसरी
मस्त.......
पाकॄ ?
चालेल!
In reply to पाकॄ ? by अनन्न्या
पाकॄ नको
काय हो भाऊ...
In reply to पाकॄ नको by सोत्रि
घारूअण्णांना जोरदार अनुमोदन.
In reply to काय हो भाऊ... by अर्धवटराव
सहमत.
In reply to काय हो भाऊ... by अर्धवटराव
तथास्तु!
In reply to सहमत. by बॅटमॅन
माझ्या जिवाचे मधल्यामधे हाल
खुनी कोण असतो ??
In reply to माझ्या जिवाचे मधल्यामधे हाल by चाफा
अहो,अहो तुम्ही लेखक मंडळी,
In reply to माझ्या जिवाचे मधल्यामधे हाल by चाफा
चला चाफासाहेब आता तुम्हाला
In reply to अहो,अहो तुम्ही लेखक मंडळी, by स्पंदना
दिवाळी अंकाला खूप खूप
मिपाच्या दिवाळी अंकांचे विशेष
शुभेच्छा!
चुकीपद्धल क्षमस्व.
नक्की ना ? मग हरकत नाही !
In reply to चुकीपद्धल क्षमस्व. by भाते
दिवाळी अंकाला शुभेच्छा
फॉन्टचा प्रॉब्लेम नाही ना ?
णो प्रॉब्ळम
In reply to फॉन्टचा प्रॉब्लेम नाही ना ? by चौकटराजा
विनंती.
+१
In reply to विनंती. by प्रभाकर पेठकर
+ २
In reply to +१ by नगरीनिरंजन
पेठकर काका, ननि अन माशॅ चालेल
In reply to + २ by माझीही शॅम्पेन
धन्यवाद.
In reply to पेठकर काका, ननि अन माशॅ चालेल by स्पंदना
कब है , कब है , कब है,,,,
धन्यवाद. लेख तयार आहे.
तातडीचा निरोप.
द्या लौकर!
In reply to तातडीचा निरोप. by प्रभाकर पेठकर
पाठवला आहे.
In reply to द्या लौकर! by पैसा
मिळाला.
In reply to पाठवला आहे. by प्रभाकर पेठकर
दिवाळीच्या शुभेच्छा
शुभेच्छा ,
कधी
दिवाळी २००१३.
In reply to कधी by मिसळलेला काव्यप्रेमी
काका
In reply to दिवाळी २००१३. by प्रभाकर पेठकर
हलके घ्या.
In reply to काका by मिसळलेला काव्यप्रेमी
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा!
ही घ्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकाची लिंक
In reply to दिवाळी अंकासाठी शुभेच्छा! by पियुशा
याची पीडीएफ प्रतही मिळते का?