नोकरीने शोषलेले,
प्रवासाने शिणलेले
ते आमचे अर्धांग,
न्याहाळत असतो मी,
पैलतीरावरुन !
अधुन मधुन ओळख दाखवतं,
सटीसहामाशी,
कधी वाट्याला येतं
चिपाड बनून!
तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत
शोधू लागतो मी काजळमाया
आणि शुष्क ओठांतली
उरली सुरली थरथर
प्रयत्न करुन!
मग जाणवतात
यंत्रवत प्रतिसाद,थंड गात्रे
एक उरकून टाकण्याची भावना
बहुतकरुन!
वाचने
2778
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वास्तव
तिमा!
संक्षी
In reply to तिमा! by संजय क्षीरसागर
आयला, मग तळटीप द्यायची ना
In reply to संक्षी by तिमा
हॅहॅ
In reply to तिमा! by संजय क्षीरसागर
सुर्व्यांच्या कवितेची आठवण
कोणती कविता?
In reply to सुर्व्यांच्या कवितेची आठवण by यशोधरा
जनरल बाज संक्षी. तरी एक दोन
In reply to कोणती कविता? by संजय क्षीरसागर
वाह
छान जमलं..
वाचनीय आणि अर्थपूर्ण.
वास्तव आहे, पण सध्या काळाची
हं!
हम्म
In reply to हं! by स्पंदना
पैलतीर
टोकदार वास्तवाची धारदार जाणीव