उसवला शर्ट नवीन पुन्हा – — विदेश , गुरुवार, 09/05/2013 - 19:36 ( चाल – उगवला चंद्र पुनवेचा ) “उसवला शर्ट नवीन पुन्हा, मज देई शिवुनिया-“ उखडला पति तिचा || "काही सुया अशा घुसल्या, सटकुनी अडकुनी तुटल्या, मम बघा रुधिर क्षती बोचल्या-" करुणरस तो गळु पडे, खवळता, पत्निचा || . प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (1) मस्त मुक्त विहारि गुरुवार, 09/05/2013 - 19:45 नवीन झक्कास..
मस्त