Skip to main content

भिंत

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 12/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आधी आपण वाळूवर घर बांधले खेळता खेळता, तू मोडून टाकलेस ! नंतर आपण हवेत स्वप्न बांधले तू हलकेच फुंकर टाकलीस; पत्त्यासारखे कोसळले ! आता तुझ्या माझ्या आकाशाच्या मध्यभागी आपण एक कडेकोट भिंत बांधू ! - डॉ. सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/07/blog-post_1956.html
लेखनविषय:

वाचने 1024
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सुंदरच. खूप आवडले हे : नंतर आपण हवेत स्वप्न बांधले तू हलकेच फुंकर टाकलीस; पत्त्यासारखे कोसळले! खूपच सही सुचले आहे ।पुन्ह पुन्हा वाचली कविता :)