लेखनप्रकार
हल्ली सगळ्यांच्या तोंडी सेकंड होमचा बोलबाला आहे. ते ऐकल्यावर मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवली .....
एक वृद्ध माणूस असतो. त्याला तीन मुले असतात. तो त्यांना काही पैसे देतो आणि सांगतो की तुम्ही प्रत्येक गावात घर करा. तेंव्हा त्यातला एक प्रत्येक गावात घरे घ्यायचा सपाटा लावतो. दुसरा सगळ्या गावातन माणसे जोडतो. आपण सगळे पहिल्यासाखरे वागायला लागलो आहोत. आणि सृष्टीचा समतोल बिघडवण्यात हातभार लावतो आहोत आपण वेळीच सुधारायला हवे अन्यथा आत्ताच्या विनाशाची पुनरावृत्ती सगळीकडे व्हावयाला वेळ लागणार नाही..
सावधान.......
सावधान.......
सावधान.......
मिसळपाव
काय प्रॉब्लेम आहे दुसरी
तिसरा भाउ काय करतो
In reply to तिसरा भाउ काय करतो by दर्यासारंग
इथे धागे काढतो.
In reply to इथे धागे काढतो. by शिल्पा ब
ठ्या:!
In reply to इथे धागे काढतो. by शिल्पा ब
खलास टायमिंग …… वा …
सामाजिक प्रगल्भतेनं
In reply to सामाजिक प्रगल्भतेनं by अत्रुप्त आत्मा
ब्वॉर ब्वॉर..
In reply to ब्वॉर ब्वॉर.. by मोदक
अर्र र्र मोदु चुकिचा प्लॅट
उत्तर
In reply to उत्तर by अमोल सहस्रबुद्धे
माझं म्हणणं कि, दर वेळी
In reply to उत्तर by अमोल सहस्रबुद्धे
माझं म्हणणं कि, दर वेळी
छे !
In reply to छे ! by सस्नेह
सावधान तीन वेळा का लिहीलंय
मला तर पहिल्या भावाचा हेवा
In reply to मला तर पहिल्या भावाचा हेवा by पाषाणभेद
हेवा का बॉ? सगळीकडे घर
In reply to हेवा का बॉ? सगळीकडे घर by शिल्पा ब
पैसा- शिल्पा ब मावशी- पैसा.
In reply to पैसा- शिल्पा ब मावशी- पैसा. by प्यारे१
असं काय! मलाही हे नविनच आहे.
In reply to असं काय! मलाही हे नविनच आहे. by पाषाणभेद
इथेही?????
In reply to इथेही????? by प्यारे१
भेदा'भेद भ्रम... अ मं ग ळ
In reply to भेदा'भेद भ्रम... अ मं ग ळ by अत्रुप्त आत्मा
मिपा बंद होते त्याची कसर भरून
In reply to मिपा बंद होते त्याची कसर भरून by पाषाणभेद
लोकहो..
In reply to मला तर पहिल्या भावाचा हेवा by पाषाणभेद
इन रास्तोंपे अपने, कदम बढाते
मला वाटते सावधान त्या
In reply to मला वाटते सावधान त्या by मृत्युन्जय
@"जरासी सावधानी जिंदगी भर