लेखकराजा सोव्नीयांनी मंगळवार, 30/04/2013 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
बदलली नजर तुझी लेन्स लावूनी,
हसत होतीस त्या आधी मला बघोनी,
नयनात तुझ्या सदा मी होतो आधी ,
जडली कशी तुज नजरेची व्याधी
लावलास जसा तू कॉनट्याक्त लेन्स
नजरेत तुझ्या झालो मी नोन्सेन्स . ,
प्रतिक्रिया
काँटॅक्ट लेन्स लावण्यापूर्वी ती कुणाकडेही बघून हसत असेल