घरगुती फेसपॅक व अन्य टीप्स
लेखनप्रकार (Writing Type)
कोणाला त्वचेसाठी पोषक अशा घरगुती फेसपॅक ची माहीती आहे का? मला माहीत असलेले ३ फेसपॅक पुढीलप्रमाणे-
(१) कोरड्या त्वचेसाठी - व्यवस्थित फेटलेले अंडे + २ चमचे ओटमील हा फेसपॅक १०-१५ मिनीटे ठेवला तर अंड्यामुळे त्वचा छान ओढली जाते व एज-डिफाइंग क्रीमचा इफेक्ट मिळतो असा अनुभव.
(२) एक चमचा मध व साय न काढलेले नीरसे दूध - त्वचा मुलायम होते हा अनुभव
(३) लिंबाचा अथवा संत्र्याचा रस व मध - लिंबू/संत्र्याच्या रसाने त्वचा कोरडी झाली. हा फेसपॅक फारसा आवडला नाही.
या धाग्यावर आपण आरोग्याची अथवा त्वचेची अन्य कोणती व कशी काळजी घेता, केसांची निगा कशी राखता वगैरेबद्दल उहापोह होणे अपेक्षित जसे भरपूर पाणी पीते/पीतो. आठवड्यातून तीनदा व्यायाम करते/करतो वगैरे. कृपया आपण जे उपाय अमलात आणले असतील तेच विस्तृत रीतीने उधृत करावे.
छान छान टीप्स मिळतील अशी आशा करते.
*गृहशोभिका छाप लेख वाटल्यास क्षमस्व पण खरच मोलाच्या सल्ल्यांच्या अपेक्षेत.
प्रतिक्रिया
बाय द वे ऑफ इजिप्त.
गाढविणीचे रे अभ्या!
(No subject)
.
एवरीथिंग इज पॉसिबैल
शिवं शिवं शिवं !
शिंपडा
अब्या एक जालिम उपाय आहे पण
अगं सांग इथे बिन्धास्त
एक सोपा उपाय
हो एकदम बरोबर.... त्यामुळेच
हे नक्की करणार. सुरेख
हं वय झालं तर शुचिमामींच...
मिपामामीने मिपाकाकवांसाठी
घरगुती स्क्रब
शुचीतै, स्वारी, यावेळी कै
प्रेमात पडावं. आपोआप ग्लो
__/\__
@आणखी काय काय खातेस ??>>>
हेहेहेहे
@जेवढे नॅचरल तेवढे सारे >>>
दूरदर्शन
सोप्पंय
(No subject)
माझ्या एका जालीय मैत्रीणिने
Pagination