✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रशियात दुमदुमला 'जय शिवाजी' चा नारा

च
चिन्या१९८५ यांनी
Mon, 07/07/2008 - 22:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6695 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Mon, 07/07/2008 - 22:33 नवीन

चांगला उपक्रम आहे.

चिन्मय तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. तुम्ही आणि इतर सर्व संबधितांनी घेतलेली मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे. तुमच्या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Tue, 07/08/2008 - 06:22 नवीन

माझे पण हेच म्हणने आहे..

अतिशय चांगला उपक्रम.. अवांतरः मी हा लेख तुमच्या ब्लॉगवर खुप आधी वाचला होता..तेव्हाच आवडला होता.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
च
चिन्या१९८५ Mon, 07/07/2008 - 22:46 नवीन

धन्यवाद

धन्यवाद प्रमोद!!!!!
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 07/07/2008 - 23:02 नवीन

रशियन

रशियन लोकांनी कसा काय प्रतिसाद दिला व त्यांनी काय काय प्रश्न विचारले ते सांगाल काय? सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 07/08/2008 - 00:01 नवीन

उत्तम उपक्रम

आपले अभिनंदन आणि पुढील कार्यक्रमांना शुभेच्छा! उपक्रम कौतुकास्पद आहे, वाचुन आनंद झाला.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/09/2008 - 09:23 नवीन

सहमत..

साक्षीदेवाशी सहमत आहे.. खरंच कौतुक वाटलं! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
च
चिन्या१९८५ Wed, 07/09/2008 - 19:41 नवीन

धन्यवाद

धन्यवाद तात्या!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अरुण मनोहर Tue, 07/08/2008 - 01:08 नवीन

चिन्मयचे

चिन्मयचे खूप कौतूक करावेसे वाटते. हा उपक्रम चालू ठेवावा.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Tue, 07/08/2008 - 04:29 नवीन

धन्यवाद

धन्यवाद गटणे,सर्वसाक्षी आणि अरुणजी. गटणे,आमच्या कार्यक्रमाला रशियन्स नव्हते.मुळात कार्यक्रम मराठीत होता त्यामुळे त्यांना बोलावुन उपयोग नव्हता.
  • Log in or register to post comments
स
सागररसिक Tue, 07/08/2008 - 10:07 नवीन

उपक्रम मस्त अहे

असेच चालु आसुदेत
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 07/08/2008 - 10:54 नवीन

इथे

लिहिलस ते बर केलस बघ. पुढच्या वर्षी मदत करणारे हात अजुन नक्कीच वाढतील. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Tue, 07/08/2008 - 16:06 नवीन

धन्यवाद्,स

धन्यवाद्,स्वप्निल,सागर्रसिक, झकास!!! स्वप्निल्,झकासनी सांगितल की इथल्या लोकांनाही हे कळू देत म्हणुन लेख इथे टाकला
  • Log in or register to post comments
र
रमा पेशवे Tue, 07/08/2008 - 16:17 नवीन

Jai Jai raghuveer samartha!!

Jai Jai raghuveer samartha!!
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Tue, 07/08/2008 - 16:24 नवीन

रमा,जय

रमा,जय भवानी जय शिवाजी जय जय रघुविर समर्थ!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/08/2008 - 16:51 नवीन

अतिशय आनंद झाला..

आपला कार्यक्रम यशस्वी झाला ही जमेची बाजू.. पण असा कार्यक्रम करण्याचा तुमचा मानस आणि तो तडिस नेण्यासाठी घेतलेली मेहनत वाचून आनंद झाला. तुमचे कौतुक करावे तितके कमी आहे. आपल्या या उपक्रमास माझ्या शुभेच्छा. माझ्याकडून काही मदत हवी असेल तर जरूर सांगा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Tue, 07/08/2008 - 17:34 नवीन

धन्यवाद

धन्यवाद प्राजु!!!!!आपल्या प्रतिक्रिया आम्हाला उत्साहवर्धक ठरतात
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 07/08/2008 - 23:39 नवीन

उत्तम कार्य चिन्या

शिवाजी महाराजांच्या नावाची ललकारी रशियात दुमदुमल्यावर मनाला लाभणारी धन्यता काही औरच असेल ना? शिवाजीराजांचा पर्यायाने मराठीचा महाराष्ट्राचा झेंडा रशियात फडकवणार्‍या तुमचे हार्दिक अभिनंदन. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Wed, 07/09/2008 - 05:07 नवीन

शिवाजी

शिवाजी महाराजांच्या नावाची ललकारी रशियात दुमदुमल्यावर मनाला लाभणारी धन्यता काही औरच असेल ना? खरच्.'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अस जरी नुसत म्हटल तरी अंगावर शहारे येतात. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!!
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 07/10/2008 - 08:46 नवीन

मानाचा मुजरा

हार्दिक अभिन॑दन! चिन्मयराव, तुमचे कौतूक कुठल्या शब्दा॑त करू ते समजत नाही.. रशियात छत्रपती शिवाजीमहाराजा॑चा जयजयकार दुमदुमला हे वाचून अ॑गावर रोमा॑च उठले. तुम्ही अतिशय स्तूत्य उपक्रम चालू केला आहे व तो असाच पुढे न्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी एक हौशी इतिहास अभ्यासक आहे व थोरल्या महाराजा॑बद्दल विशेष प्रीती बाळगून आहे. श्रीम॑त बाबासाहेब पुर॑दरे माझे गुरू असून त्या॑चा माझा उत्तम व्यक्तिगत परिचयही आहे. तुमचा पराक्रम त्या॑ना कधी एकदा जाऊन सा॑गतो असे मला झाले आहे. माझ्याकडे शिवचरित्राशी स॑बधित पुष्कळ साहित्य, पोवाडे, चित्रे, स॑गीत आहे. तसेच माझ्या आजोबा॑नी (प्रा. श्री. ग. दाढे) कवी॑द्र परमान॑दकृत 'शिवभारत' ह्या स॑स्कृत काव्याचा समश्लोकी व समवृत्ती अनुवादही प्रकाशित केला होता. माझ्याकडून तुम्हा॑ला करता येण्यासारखी सर्वप्रकारची मदत मी करीन. आपला (सेवेची ठायी तत्पर) प्रसाद
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 07/10/2008 - 15:50 नवीन

धन्यवाद

धन्यवाद डॉ.प्रसाद दाढे. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या कथाकथनाचा आम्हाला खुप उपयोग झाला.तुम्ही कृपया या लेखाच्या प्रिंटआउट्स काढुन त्यांना दाखवाल का???आपला अत्यंत आभारी आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा