प्रत्यक्षात येऊन अभिनंदन करणे शक्य नाही म्हणून इथेच शुभेच्छा देते.
Marriage is not a word, it's a sentence.
दुसय्राच्या अनुभवावरुन शहाणी न झालेली
संहिता
ऋचा,
तुला लग्नाकरता अनेकानेक शुभेच्छा!
उद्याच धम्याच्या लग्नाला पुण्यात येतो आहे त्यामुळे पुन्हा १२ तारखेला तुझ्या लग्नाला पुण्यात येणं कितपत जमेल हा प्रश्नच आहे. तरीही प्रयत्न करेन..
असो, तुला आणि तुझ्या भावी नवर्याला लग्नाकरता मनापासून शुभेच्छा! दोघं सुखानं नांदा आणि संसार करा...
मिपा हे तुझं माहेर आहे आणि आम्ही सर्व माहेरची माणसं तुझ्या आनंदात सहभागी आहोत....
(वडीलबंधू) तात्या. :)
ऋचा
तुला आणि तुझ्या भावी नवर्याला लग्नाकरता आणि संसाराकरता मनापासून शुभेच्छा!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
तुमचा मैत्रिण ?
आपलाच?ऋचा उपाख्य क्षितिजा
ऋचा लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा.
पण ऋचा हा आहे की ही आहे?
वरती असे का लिहिलेय...तुमचा,आपलाच?
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
>>तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे.
तुमचा ????
आम्च्या पण शुभेच्छा !!!!!!!!
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
असेच म्हणतो ;)
ॠचा, अभिनंदन आणि शुभेच्छा......
पुण्यात असतो तर नक्की आलो असतो लग्नाला......
एनीवे, परत आल्यावर तुझ्याकडुन अन् धम्याकडून पार्टी उकळणार आहे मी :)
(शुभेच्छुक) टिंग्या :)
वैवाहिक जिवनासाथि हार्दिक शुभेछ्आ. गमतिचि गोश्ट अशि आहे कि टाटा मोतोर्स मधिल दुसर्या एकाचे पण त्याच दिवशि पुन्यामधे लग्न आहे माझ्या भचिशि कदाचित तुझा नवरा अनि माझा जावइ एक्मेकन्चे मित्र असु शकतिल. त्यामुळे मि पुन्यात आहे म्हनुन जमल्यास नक्कि येन्याचा प्रयत्न करिन. मग काय बुवा आता मजा आहे एका मुलिचि आम्हि आता पुनेकर होनार.
प्रतिक्रिया
अभिनंदन व शुभेच्छा!
अभिनंदन
शुभेच्छा..
शुभेच्छा
अभिनंदन
शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन !!!!
>>तुमचा
क्या बात
अभिनंदन
++१
++++१
+१
पण मी नाही येऊ शकणार लग्नाला.....
अभिन॑दन
अभिनंदन!!
अभिनंदन व शुभेच्छा!
नान्दा सोख्यभरे
अभिनंदन
अभिनंदन...
अभिनंदन
विकास्_मी
शुभेच्छा !
हार्दिक अभिनंदन