कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?
नमस्कार,
हा मिपावर मी सुमारे ५ वर्षांपुर्वी काढलेला चर्चा धागा . पाच एक वर्षे उलटून गेली आहेत तेव्हा चर्चेचा अजून एक राउंड करुन पाहू , या वेळी विकि हे टार्गेट नाही मिपाच राहू देऊ,
'रचनात्मक टिका कशी स्विकारावी' (How to accept constructive criticism) आणि 'रचनात्मक टिका कशी करावी' (How to do constructive criticism) या बद्दल आंतरजालावर इंग्रजी भाषेत बरच मार्गदर्शन उपलब्ध दिसत, पण कठोरतेचा टच कसा द्यावा या बद्दल फारशी माहिती वाचण्यास मिळाली नाही.
रागावल्या नंतर व्यक्तिगत टिका (आपल्या मराठी) संस्कृतीचा भागही आहे. अशा रागावलेल्या व्यक्तींना उपयोगी पडेल असा त्यांचा राग मनमोकळेपणाने व्यक्त करू देणारे "कठोर टीकात्मक लेखन", सभ्यतेच्या (संसदीय) मर्यादेत पुर्णतः राहून आणि व्यक्तिगत रोख टाळून कसे करावे ? या बद्दल 'कठोर पण सभ्य टिका कशी करावी' असा लेख 'मराठी विकिबुक्सवर' लिहिण्यात सक्रीय सहभाग अथवा या विषयाच्या अनुषंगाने चर्चा अथवा मराठी शब्द, शब्द समूह, वाक्यरचना तुमच्या अनुभवातून किंवा मराठी साहित्यातील उदाहरणे हवी आहेत.
चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काही शब्द समूह :-
मिपाकर खरेच फास्ट आहेत, धन्यवाद
विचारलाय प्रश्न, पण
मॅच आमने सामने आहे, आडून पाडूनची नाही
तुम्हाला उदाहरण दिलं हो
आपण विचारवंत दिसता.
विचारवंत नव्हे विचारवाँट
सदर
ओंकारा
स्वागत.
पूर्वग्रहदुषीत नसावी
असं होय. ओक्के.
तुमच नाव माहीतगार आहे तरी
देण्या आधी माहिती घेण्याकरिता
इग्नोअर करा...!
काय आधीपासून वापरतात म्हणे?
मोठे व्हा!
हात पाय गाळू न देता टीका जमली
आइला स्वाक्षरीतला सूर्य उगवला
उगवणारच... मालकांना कोंबड
आता जरा गंभीरपणे
बकवास प्रतिसाद
असंच..
हे सगळे केल्यावर
म्हणूनच संसदीय परिघाची मर्यादाही
६]
नाना ज्यांच्यात्यांच्यावर का
वेळ घालवायला
असंसदीय शब्द ?
नानांना आदरार्थी संबोधलय हो.
अस्स होय
अहो पण "नागपूर्कर" बोलीत तर
...पण चाल संसदीयच भाषेचीच हवी
जम्माडी जम्मत आहे सगळी.
जमलं.
मी
धन्यवाद.
दोनदा
धन्यवाद.
एक वाक्य व्यक्तिगत होतय का ? ठिक आहे ?
व्यक्तीगत????
>>>बिरुटे सर मिपावर संपादक
वरील वाक्यात डीफॉल्ट नंतर
बा ! नील्कांता सिग्नेचरची सोय
सर्वांना संपादीत करू दिले की...
तुम्ही सल्लागारांपैकी दिसता
+१
हाहाहा
हां हे जरा खणखणीत वाटत
धागा वाचताना झोप लागत होती