घेतली मिठीत आम्ही--- प — पुष्कराज, गुरुवार, 07/03/2008 - 19:06 प्रतिक्रिया द्या 3324 वाचन 💬 प्रतिसाद (6) वा वा...कविता आवडली संदीप चित्रे गुरुवार, 07/03/2008 - 20:53 नवीन असे वीज जरी ती मिठी हवी तिलाही मिठीत येता फिरूनी तगमग ती निमावी :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com -------------------------- छान कविता. llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/03/2008 - 22:19 नवीन लगे रहो पुष्कराज.... :) पुण्याचे पेशवे सही !! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2008 - 08:46 नवीन चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली सुंदर !!! समज असूनही वेदनेला मिठीत घेणे नव्हे, वेदनेच्या मिठीत जाणे काही औरच असते. आवडली कविता !!!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सुंदर..! विसोबा खेचर Fri, 07/04/2008 - 08:56 नवीन छोटेखानी परंतु सुंदर कविता! आवडली...! पुलेशु... तात्या. सहमत सुचेल तसं Fri, 07/04/2008 - 09:20 नवीन तात्यांशी एकदम सहमत. आकाराने छोटी पण मनावर मोठा ठसा उमटवणारी कविता. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com http://sucheltas.blogspot.com हाय्य्य! कौस्तुभ Fri, 07/04/2008 - 12:00 नवीन मार डाला!! ...मस्तच!
वा वा...कविता आवडली संदीप चित्रे गुरुवार, 07/03/2008 - 20:53 नवीन असे वीज जरी ती मिठी हवी तिलाही मिठीत येता फिरूनी तगमग ती निमावी :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------
छान कविता. llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/03/2008 - 22:19 नवीन लगे रहो पुष्कराज.... :) पुण्याचे पेशवे
सही !! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/04/2008 - 08:46 नवीन चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली सुंदर !!! समज असूनही वेदनेला मिठीत घेणे नव्हे, वेदनेच्या मिठीत जाणे काही औरच असते. आवडली कविता !!!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर..! विसोबा खेचर Fri, 07/04/2008 - 08:56 नवीन छोटेखानी परंतु सुंदर कविता! आवडली...! पुलेशु... तात्या.
सहमत सुचेल तसं Fri, 07/04/2008 - 09:20 नवीन तात्यांशी एकदम सहमत. आकाराने छोटी पण मनावर मोठा ठसा उमटवणारी कविता. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com http://sucheltas.blogspot.com
वा वा...कविता आवडली
छान कविता.
सही !!
सुंदर..!
सहमत
हाय्य्य!