Skip to main content

मुसळधार पाऊस आणि मि एक एकटा

लेखक श्रीमत यांनी बुधवार, 19/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मुसळधार पाऊस आणि मि एक एकटा शांत बससेला... मुसळधार पाऊस आणि सोबतीला त्या दळकाळी फोडणाऱ्या विजांचा कडकडाट पावसाच्या सरी कधी या कुशीवर कधी त्या आणि मि एकटा शांत बससेला......... वाटले मलाही कि जावे त्या पावसात स्वचंद भिजावे, नाचावे, मनमुक्त खेळावे, गाणे गावे....... पण मी एकटाच त्या भयानक पावसात............... सखे येशीलका तू माझ्य्ब्रोबर त्या पावसात .. नाही म्हणू नकोस ... पाऊस थांबेल , विजा नाहीशा होतील , माझ्या आश्या-आकांश्या नष्ट होतील नाही म्हणू नकोस ............ *कृपया संभारून घ्या मराठी प्रथमच लिहितो आहे*
लेखनविषय:

वाचने 3901
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

पण मी एकटाच त्या भयानक पावसात...............
पाऊस तुम्हाला भयानक वाटतो आहे.
सखे येशीलका तू माझ्य्ब्रोबर त्या पावसात .. नाही म्हणू नकोस ... पाऊस थांबेल , विजा नाहीशा होतील , माझ्या आश्या-आकांश्या नष्ट होतील नाही म्हणू नकोस ............
ती आली नाही तर असे घडणार असेल तर चांगलेच आहे की मग. ;) भयानक पाऊस तरी थांबेल.

वॉव

दळकाळी

ग्रेट्च. बुवा, आवडली बुवा.

In reply to by किसन शिंदे

पुढची कविता सुधारीत मराठी टंकलेखनासह इजाजत मधल्या कुठल्याश्या गाण्यात आहे तशी 'एक अकेली छत्री मे जब आधे आधे भीग रहे थे' या धर्तीवर असावी (भयानक पावसाबद्दल नसावी) यासाठी श्रीमत यांना शुभेच्छा.

भरून आले. अप्रतिम उपमा लिहित रहा, तुम्ही आमच्या अपेक्शा वाढवल्या आहेत

In reply to by स्पा

अप्रतिम उपमा
स्पावड्या, स्पावड्या.. पाकॄ नाहीये रे ही...

In reply to by गवि

काय हे गवि, कवितेचा रसास्वाद घ्यायचं सोडुन पाक्रु कसल्या सांगताय. कवितेच्या पावसात न्हाुन निघालेला - स्पोॅन्सुन

In reply to by स्पा

नको रे नको स्पाऊ... कविता आणि रसास्वाद हे शब्द ऐकले की कवितेच्या गाझापट्टीत उभा राहून चिकाटीने लढत देणारा बॅटमॅन आठवतो.

हे बससेला काय आहे? म्हणजे बस साठी बसलेला, की बसुन बसुन बसलेला. काहीही असो! पाऊस कविता मह्णजे भारीच असली पाहिजे. खुदसे बाता; काय म्हणुन माणस छत्र्या घेतात देव जाणे की छत्री ही वयमध्य आल्याची खुण असावी?

" पाऊस " हा कवितेचा विषयच देखणा असल्यामुळे कविता आवडली.. वरून
पावसात स्वचंद भिजावे
यांसारख्या शुद्धलेखनातील चुकांनी अंमळ करमणुक केली ते वेगळच..