मुसळधार पाऊस आणि मि एक एकटा शांत बससेला...
मुसळधार पाऊस आणि सोबतीला त्या दळकाळी फोडणाऱ्या विजांचा कडकडाट
पावसाच्या सरी कधी या कुशीवर कधी त्या आणि मि एकटा शांत बससेला.........
वाटले मलाही कि जावे त्या पावसात स्वचंद भिजावे, नाचावे, मनमुक्त खेळावे, गाणे गावे.......
पण मी एकटाच त्या भयानक पावसात...............
सखे येशीलका तू माझ्य्ब्रोबर त्या पावसात ..
नाही म्हणू नकोस ...
पाऊस थांबेल , विजा नाहीशा होतील , माझ्या आश्या-आकांश्या नष्ट होतील
नाही म्हणू नकोस ............
*कृपया संभारून घ्या मराठी प्रथमच लिहितो आहे*
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3901
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
बोंबला !
हम्म.. चांगली आहे..
संभारले आहे!
एच आर वाले काय त्रास देतात नै !
वॉव
दळकाळी
ग्रेट्च. बुवा, आवडली बुवा.प्रयत्न करत रहा.
ह्याला म्हणतात संपादकीय
In reply to प्रयत्न करत रहा. by किसन शिंदे
+१
In reply to प्रयत्न करत रहा. by किसन शिंदे
भरून आले.
अरे...
In reply to भरून आले. by स्पा
काय हे गवि,
In reply to अरे... by गवि
नको रे नको स्पाऊ...
In reply to काय हे गवि, by स्पा
हे बससेला काय आहे? म्हणजे बस
कदाईकोनालची
" पाऊस " हा कवितेचा विषयच
छान आहे
कोपऱ्या वरचा .. हॉटेल वाला