<<< सांभाळ गो बाय, उत्साहित कळ्यांना >>>

सुहास..'s picture
सुहास.. in जे न देखे रवी...
12 Dec 2012 - 10:03 am

रॉ मटेरियल

दुखवु नका ना , नाकी नऊ आणली जरी
साभांळ गो बाय, उत्साहित कळ्यांना

चेपुच्या सवयींना , अभिव्यक्तीच्या स्पंदनाला,
फुकाच्या बॅन्डविथाला, जिलेबीरूपी चारोळ्यांना

हे कायदे वाचकीय, का लावता नवोदितांना
उत्साह वाढवा की, रोजच्या टाकसाळ्यांना

पहिले पान उघडताना, बंदुक हाती यावी
खवचट प्रतिसाद का, फुसक्या गोळ्यांना

या लेखन जुलाबांनी, सज्जनास जाग यावी
संस्थळबंध खुलावेत, अनुभवी टवाळ्यांना ..

साभांळ गो बाय, उत्साहित कळ्यांना

ज्योकाकुंस समर्पित ;)

रौद्ररसहे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 Dec 2012 - 10:06 am | प्रचेतस

वन मोअर बेस्ट..........:)

प्रत्येक कडवं म्हणजे एकेक रूपक,पण विषयसूत्र एकच....त्यामुळे ही रचना जिलबीसारखी वेटोळेदार झालीय.

--त्रुप्त परमात्मा

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2012 - 10:18 am | अत्रुप्त आत्मा

@त्यामुळे ही रचना जिलबीसारखी वेटोळेदार झालीय.>>> अ स ह म त.... वेटोळेदार जिलबी सारखी,असं म्हणा :-p

वेटोळेदार मंजे जरा अगाऊ-कडक पडलेली इमृती झालीये,तीच देतो तोंड ग्वाड करायला... कोंबा कुणितरी त्यांच्या तोंडात :-p :-p :-p
......................https://encrypted-tbn3.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRj_agU2tN5Oal-5v3PIKTk03o9tThC5hTcnOAbD_PsrMBUSijH

प्रचेतस's picture

12 Dec 2012 - 10:21 am | प्रचेतस

>>>अ स ह म त.... वेटोळेदार जिलबी सारखी,असं म्हणा
बरं बुवा. असेल असेल.

नाहीतरी जिलब्यांचा अनुभव तुम्हालाच जास्त.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2012 - 11:38 am | अत्रुप्त आत्मा

@ नाहीतरी जिलब्यांचा अनुभव तुम्हालाच जास्त.>>> :-/

सुहास..'s picture

12 Dec 2012 - 10:35 am | सुहास..

छान !

माझ्यातर्फे तुला हे

x

जेनी...'s picture

12 Dec 2012 - 10:09 am | जेनी...

:(

ह भ प's picture

12 Dec 2012 - 10:10 am | ह भ प

लेखन जुलाबांना सामावून घ्यायला त्याच ताकदीचा वैचारीक कमोड असावा लागतो..

बॅटमॅन's picture

12 Dec 2012 - 4:58 pm | बॅटमॅन

वैचारिक कमोड

साष्टांग दंडवत प्रतिभेपुढे _/\_

सुहास..'s picture

12 Dec 2012 - 10:13 am | सुहास..

ताकदीचा वैचारीक कमोड >>

तेच तर झालय संस्थळाचे :)

हारुन शेख's picture

12 Dec 2012 - 4:47 pm | हारुन शेख

ताकदीचा वैचारीक कमोड >> कहर आहे. लोक इथे फक्त पोट साफ करायला येतात असं म्हणायचंय काय ? माताय.

सूड's picture

12 Dec 2012 - 11:24 am | सूड

दुखवू नका कुणीही, नवख्या नि बावळ्यांना
सांभाळूनि जरा घ्या, उत्साहिल्या कळ्यांना

चेपुतल्या नशेला, शृंगारुनी गुलाबी
शमवून कंड गेले, डकवून धागियांना

हे कायदे निजामी, का लावता तयांना
घेतील आयडी डु, टाळून सापळ्यांना

पाहून लेख फोटो, सणकून झोप यावी
थांबावयास सांगा, मीपातल्या खुळ्यांना

या पाशवी* गुणांनी, संमंस जाग यावी
धाग्यावरी मिळाव्या, जिल्ब्याच या बुळ्यांना

*या शब्दाचा मिपावरील पाशवी शक्तींशी काहीही संबंध नाही.

हे जास्ती जमल्यासारखं वाटतंय.

चौकटराजा's picture

12 Dec 2012 - 4:26 pm | चौकटराजा

+१

अन्या दातार's picture

12 Dec 2012 - 8:27 pm | अन्या दातार

सहमत

सुहास..'s picture

12 Dec 2012 - 9:39 pm | सुहास..

+ ३

स्पंदना's picture

12 Dec 2012 - 4:33 pm | स्पंदना

सुहासचा सूड अस म्हणाव का?
दोघबी एका चांगल्या कवितेवर चांगल विडंबन करुन राहिले.

नाखु's picture

12 Dec 2012 - 5:14 pm | नाखु

छान्न्न...............

अनिल तापकीर's picture

13 Dec 2012 - 9:58 am | अनिल तापकीर

मस्त.............