स्वातीश्रीबापट in कलादालन 6 Dec 2012 - 6:05 pm मी शीवलेल फ्रॉक कला प्रतिक्रिया शो श्वीट.. 6 Dec 2012 - 6:12 pm | ह भ प शो क्युट..!! कुणासाठी आहे हा..?? :) कोणतं कापड वापरलय? पाकृसारखी शि.कृ. देता येईल काय?? वाह वाह ! धन्यवाद. 6 Dec 2012 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार ह्यातली मोठी साईज एकदा कतरीनाच्या अंगावरती पाहिली होती. तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो. @तेंव्हापासूनच त्या फॅशन 6 Dec 2012 - 6:21 pm | अत्रुप्त आत्मा @तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.>>> हे काय हो परा साहेब ;-) ? मी इथेच मि.पा.वर असतो की... :-p हम्म्म 6 Dec 2012 - 6:24 pm | परिकथेतील राजकुमार श्री. अआ तुम्ही स्वातीश्रीबापट ह्यांचे श्रेय लाटण्याचा प्रकार करत आहात. मी ह्या निषेध नोंदवतो. आत्म्या... 7 Dec 2012 - 12:53 am | अर्धवटराव पराशेठ ड्रेस डिझायनरच्या शोधात आहेत, चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि :P अर्धवटराव @चढवणार्याच्या ( किंवा तशी 7 Dec 2012 - 9:45 pm | अत्रुप्त आत्मा @चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि smiley>>> पाप कुणाचे?... शाप कुणाला???... :-p मोठा साईझ? 7 Dec 2012 - 4:45 am | स्पंदना मोठा साईझ? परा? अरे हाच घातला होता तिने. मोठा घालुन काय धंदा बसवतोस होय तिचा. काय तरी तूझ बघ. धंदा 7 Dec 2012 - 9:33 am | इरसाल धंदा ? (निर्वाण पावलो आहे. दहा व्याला येणे करावे ) चुकीचा शब्द. 8 Dec 2012 - 10:16 am | स्पंदना चुकीचा शब्द. धंदा हा शब्द वापरताना तो मी व्यापक दृष्टीने म्हणजे काम धंदा या अर्थाने वापरला होता. पण त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघत असेल तर माफी असावी. दहाव्याच्या जेवनातले मेनु 11 Dec 2012 - 9:35 pm | जेनी... दहाव्याच्या जेवनातले मेनु कळवने :) अगत्याने येन्याचे होइल ;) खरच... 6 Dec 2012 - 6:22 pm | अनन्न्या खरच, क्रुती पण द्या ना, म्हणजे शिवता येइल.छान झालाय. शिक्रु हविय . मिळेल का ?? 6 Dec 2012 - 7:27 pm | जेनी... शिक्रु हविय . मिळेल का ?? पाक्रु देतेना आमची सानिका तशी शिक्रु द्या स्वातीश्री ... आणि ते किती वर्षांच्या मुलिसाठी शिवलय ते पण सांगा . बायदवे मिपावर स्वागत :) असेच धागे येवुद्यात ... अनेकानेक सुभेच्छा :) एक ते दीड वर्शाच्या मुलीला 6 Dec 2012 - 7:43 pm | स्वातीश्रीबापट एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय. धन्यवाद्स! 6 Dec 2012 - 7:47 pm | दादा कोंडके एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय. माहितीबद्दल आभारी आहे डॉक्टरीण बाई. ;) चटई व फ्रॉक यांच्या 7 Dec 2012 - 9:57 pm | सस्नेह चटई व फ्रॉक यांच्या आकारांच्या प्रमाणाचे गुणोत्तर पाहिल्यास सहा म.पेक्षा जास्त वयाच्या मुलीला बसेल असे वाटत नाही. कतरीनाचं वय सहा म. पेक्षा 7 Dec 2012 - 10:45 pm | प्यारे१ कतरीनाचं वय सहा म. पेक्षा जास्त आहे अशी आपणास शंका आहे का? ;) कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच 9 Dec 2012 - 12:05 pm | सस्नेह कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच शंका नाही. पण धागाकर्तीचे वय...... आहो दादा कोंडके उगच तिन्गल 6 Dec 2012 - 8:04 pm | श्रीमत आहो दादा कोंडके उगच तिन्गल नका करु कोनाचि. तुम्हाला तारि तयार कर्ता येत का असा फ्रोक. तुम्हि आग्दि दोक्यत चाला आहात............ छान झालाय फ्रॉक. अंमळ 6 Dec 2012 - 8:17 pm | रेवती छान झालाय फ्रॉक. अंमळ गुटगुटीत मुलीसाठी शिवल्यासारखा आहे पण आवडला. मुलीसहित फोटो दिला असता तर 6 Dec 2012 - 8:27 pm | सस्नेह मुलीसहित फोटो दिला असता तर अजून छान वाटला असता. frok 198.04 KB या ऐवजी frok 6 Dec 2012 - 11:17 pm | ५० फक्त frok 198.04 KB या ऐवजी frok 198.04 Kg असं वाचलं, हे वजन नक्की कशाचं फ्रोकचं की घालणा-याचं ? मिपावर स्वागत 6 Dec 2012 - 11:21 pm | पैसा तुमच्या हातात कला आहे असं दिसतंय. इथे मिपावर पाकृ देणारे अनेकजण आहेत पण विणकाम, शिवणकाम देणारे कमी. फ्रॉक कसा शिवला, कापड कसलं आहे, मापाची आकृती असं सगळं लेखात दिलं असतंत तर छान वाटलं असतं. पुढच्या वेळेला असा लेख देऊन बघा! फारच गोड , छान शिवलाय फ्रोक.. 7 Dec 2012 - 9:26 am | ज्ञानराम फारच गोड , छान शिवलाय फ्रोक.. मस्त 7 Dec 2012 - 11:23 am | जयवी मस्त :) मस्तच 7 Dec 2012 - 11:47 am | बायडी छान शिवलाय हो... व्वा... 7 Dec 2012 - 7:41 pm | मोदक व्वा. चटई आवडली.. चटईच्या पूर्ण डिझाईनचा पण एक फटू टाका की. मोदका.... 7 Dec 2012 - 7:45 pm | स्पंदना मोदका.... चटई पाहुन लगेच पाय नको पसरु. तर काय, मोदकाला दिले ताट तर 7 Dec 2012 - 9:58 pm | सस्नेह तर काय, मोदकाला दिले ताट तर लगेच लाव सगळ्यांची वाट... छान छान 11 Dec 2012 - 10:24 pm | निवेदिता-ताई छान छान
प्रतिक्रिया
6 Dec 2012 - 6:12 pm | ह भ प
शो क्युट..!!
कुणासाठी आहे हा..?? :)
कोणतं कापड वापरलय?
पाकृसारखी शि.कृ. देता येईल काय??
6 Dec 2012 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार
ह्यातली मोठी साईज एकदा कतरीनाच्या अंगावरती पाहिली होती. तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.
6 Dec 2012 - 6:21 pm | अत्रुप्त आत्मा
@तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.>>>
हे काय हो परा साहेब ;-) ? मी इथेच मि.पा.वर असतो की... :-p
6 Dec 2012 - 6:24 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. अआ तुम्ही स्वातीश्रीबापट ह्यांचे श्रेय लाटण्याचा प्रकार करत आहात. मी ह्या निषेध नोंदवतो.
7 Dec 2012 - 12:53 am | अर्धवटराव
पराशेठ ड्रेस डिझायनरच्या शोधात आहेत, चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि :P
अर्धवटराव
7 Dec 2012 - 9:45 pm | अत्रुप्त आत्मा
@चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि smiley>>> पाप कुणाचे?... शाप कुणाला???... :-p
7 Dec 2012 - 4:45 am | स्पंदना
मोठा साईझ?
परा? अरे हाच घातला होता तिने. मोठा घालुन काय धंदा बसवतोस होय तिचा. काय तरी तूझ बघ.
7 Dec 2012 - 9:33 am | इरसाल
धंदा ? (निर्वाण पावलो आहे. दहा व्याला येणे करावे )
8 Dec 2012 - 10:16 am | स्पंदना
चुकीचा शब्द.
धंदा हा शब्द वापरताना तो मी व्यापक दृष्टीने म्हणजे काम धंदा या अर्थाने वापरला होता. पण त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघत असेल तर माफी असावी.
11 Dec 2012 - 9:35 pm | जेनी...
दहाव्याच्या जेवनातले मेनु कळवने :)
अगत्याने येन्याचे होइल ;)
6 Dec 2012 - 6:22 pm | अनन्न्या
खरच, क्रुती पण द्या ना, म्हणजे शिवता येइल.छान झालाय.
6 Dec 2012 - 7:27 pm | जेनी...
शिक्रु हविय . मिळेल का ??
पाक्रु देतेना आमची सानिका तशी शिक्रु द्या स्वातीश्री ...
आणि ते किती वर्षांच्या मुलिसाठी शिवलय ते पण सांगा .
बायदवे मिपावर स्वागत :)
असेच धागे येवुद्यात ... अनेकानेक सुभेच्छा :)
6 Dec 2012 - 7:43 pm | स्वातीश्रीबापट
एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय.
6 Dec 2012 - 7:47 pm | दादा कोंडके
माहितीबद्दल आभारी आहे डॉक्टरीण बाई. ;)
7 Dec 2012 - 9:57 pm | सस्नेह
चटई व फ्रॉक यांच्या आकारांच्या प्रमाणाचे गुणोत्तर पाहिल्यास सहा म.पेक्षा जास्त वयाच्या मुलीला बसेल असे वाटत नाही.
7 Dec 2012 - 10:45 pm | प्यारे१
कतरीनाचं वय सहा म. पेक्षा जास्त आहे अशी आपणास शंका आहे का? ;)
9 Dec 2012 - 12:05 pm | सस्नेह
कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच शंका नाही.
पण धागाकर्तीचे वय......
6 Dec 2012 - 8:04 pm | श्रीमत
आहो दादा कोंडके उगच तिन्गल नका करु कोनाचि. तुम्हाला तारि तयार कर्ता येत का असा फ्रोक. तुम्हि आग्दि दोक्यत चाला आहात............
6 Dec 2012 - 8:17 pm | रेवती
छान झालाय फ्रॉक. अंमळ गुटगुटीत मुलीसाठी शिवल्यासारखा आहे पण आवडला.
6 Dec 2012 - 8:27 pm | सस्नेह
मुलीसहित फोटो दिला असता तर अजून छान वाटला असता.
6 Dec 2012 - 11:17 pm | ५० फक्त
frok 198.04 KB या ऐवजी frok 198.04 Kg असं वाचलं, हे वजन नक्की कशाचं फ्रोकचं की घालणा-याचं ?
6 Dec 2012 - 11:21 pm | पैसा
तुमच्या हातात कला आहे असं दिसतंय. इथे मिपावर पाकृ देणारे अनेकजण आहेत पण विणकाम, शिवणकाम देणारे कमी. फ्रॉक कसा शिवला, कापड कसलं आहे, मापाची आकृती असं सगळं लेखात दिलं असतंत तर छान वाटलं असतं. पुढच्या वेळेला असा लेख देऊन बघा!
7 Dec 2012 - 9:26 am | ज्ञानराम
फारच गोड , छान शिवलाय फ्रोक..
7 Dec 2012 - 11:23 am | जयवी
मस्त :)
7 Dec 2012 - 11:47 am | बायडी
छान शिवलाय हो...
7 Dec 2012 - 7:41 pm | मोदक
व्वा.
चटई आवडली.. चटईच्या पूर्ण डिझाईनचा पण एक फटू टाका की.
7 Dec 2012 - 7:45 pm | स्पंदना
मोदका....
चटई पाहुन लगेच पाय नको पसरु.
7 Dec 2012 - 9:58 pm | सस्नेह
तर काय, मोदकाला दिले ताट तर लगेच लाव सगळ्यांची वाट...
11 Dec 2012 - 10:24 pm | निवेदिता-ताई
छान छान