लेखक स्वातीश्रीबापट यांनी गुरुवार, 06/12/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले. मी शीवलेल फ्रॉक चित्र उपलब्ध नाही लेखनविषय: कला लेखनप्रकार विरंगुळा वाचने 12433 प्रतिक्रिया 29 प्रतिक्रिया शो श्वीट.. ह भ प गुरुवार, 06/12/2012 18:12 शो क्युट..!! कुणासाठी आहे हा..?? :) कोणतं कापड वापरलय? पाकृसारखी शि.कृ. देता येईल काय?? वाह वाह ! धन्यवाद. परिकथेतील राजकुमार गुरुवार, 06/12/2012 18:12 ह्यातली मोठी साईज एकदा कतरीनाच्या अंगावरती पाहिली होती. तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो. @तेंव्हापासूनच त्या फॅशन अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/12/2012 18:21 In reply to वाह वाह ! धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार @तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.>>> हे काय हो परा साहेब ;-) ? मी इथेच मि.पा.वर असतो की... :-p हम्म्म परिकथेतील राजकुमार गुरुवार, 06/12/2012 18:24 In reply to @तेंव्हापासूनच त्या फॅशन by अत्रुप्त आत्मा श्री. अआ तुम्ही स्वातीश्रीबापट ह्यांचे श्रेय लाटण्याचा प्रकार करत आहात. मी ह्या निषेध नोंदवतो. आत्म्या... अर्धवटराव शुक्रवार, 07/12/2012 00:53 In reply to @तेंव्हापासूनच त्या फॅशन by अत्रुप्त आत्मा पराशेठ ड्रेस डिझायनरच्या शोधात आहेत, चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि :P अर्धवटराव @चढवणार्याच्या ( किंवा तशी अत्रुप्त आत्मा शुक्रवार, 07/12/2012 21:45 In reply to आत्म्या... by अर्धवटराव @चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि smiley>>> पाप कुणाचे?... शाप कुणाला???... :-p मोठा साईझ? स्पंदना शुक्रवार, 07/12/2012 04:45 In reply to वाह वाह ! धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार मोठा साईझ? परा? अरे हाच घातला होता तिने. मोठा घालुन काय धंदा बसवतोस होय तिचा. काय तरी तूझ बघ. धंदा इरसाल शुक्रवार, 07/12/2012 09:33 In reply to मोठा साईझ? by स्पंदना धंदा ? (निर्वाण पावलो आहे. दहा व्याला येणे करावे ) चुकीचा शब्द. स्पंदना शनिवार, 08/12/2012 10:16 In reply to धंदा by इरसाल चुकीचा शब्द. धंदा हा शब्द वापरताना तो मी व्यापक दृष्टीने म्हणजे काम धंदा या अर्थाने वापरला होता. पण त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघत असेल तर माफी असावी. दहाव्याच्या जेवनातले मेनु जेनी... मंगळवार, 11/12/2012 21:35 In reply to धंदा by इरसाल दहाव्याच्या जेवनातले मेनु कळवने :) अगत्याने येन्याचे होइल ;) खरच... अनन्न्या गुरुवार, 06/12/2012 18:22 खरच, क्रुती पण द्या ना, म्हणजे शिवता येइल.छान झालाय. शिक्रु हविय . मिळेल का ?? जेनी... गुरुवार, 06/12/2012 19:27 शिक्रु हविय . मिळेल का ?? पाक्रु देतेना आमची सानिका तशी शिक्रु द्या स्वातीश्री ... आणि ते किती वर्षांच्या मुलिसाठी शिवलय ते पण सांगा . बायदवे मिपावर स्वागत :) असेच धागे येवुद्यात ... अनेकानेक सुभेच्छा :) एक ते दीड वर्शाच्या मुलीला स्वातीश्रीबापट गुरुवार, 06/12/2012 19:43 In reply to शिक्रु हविय . मिळेल का ?? by जेनी... एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय. धन्यवाद्स! दादा कोंडके गुरुवार, 06/12/2012 19:47 In reply to एक ते दीड वर्शाच्या मुलीला by स्वातीश्रीबापट एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय. माहितीबद्दल आभारी आहे डॉक्टरीण बाई. ;) चटई व फ्रॉक यांच्या सस्नेह शुक्रवार, 07/12/2012 21:57 In reply to धन्यवाद्स! by दादा कोंडके चटई व फ्रॉक यांच्या आकारांच्या प्रमाणाचे गुणोत्तर पाहिल्यास सहा म.पेक्षा जास्त वयाच्या मुलीला बसेल असे वाटत नाही. कतरीनाचं वय सहा म. पेक्षा प्यारे१ शुक्रवार, 07/12/2012 22:45 In reply to चटई व फ्रॉक यांच्या by सस्नेह कतरीनाचं वय सहा म. पेक्षा जास्त आहे अशी आपणास शंका आहे का? ;) कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच सस्नेह रविवार, 09/12/2012 12:05 In reply to कतरीनाचं वय सहा म. पेक्षा by प्यारे१ कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच शंका नाही. पण धागाकर्तीचे वय...... आहो दादा कोंडके उगच तिन्गल श्रीमत गुरुवार, 06/12/2012 20:04 आहो दादा कोंडके उगच तिन्गल नका करु कोनाचि. तुम्हाला तारि तयार कर्ता येत का असा फ्रोक. तुम्हि आग्दि दोक्यत चाला आहात............ छान झालाय फ्रॉक. अंमळ रेवती गुरुवार, 06/12/2012 20:17 छान झालाय फ्रॉक. अंमळ गुटगुटीत मुलीसाठी शिवल्यासारखा आहे पण आवडला. मुलीसहित फोटो दिला असता तर सस्नेह गुरुवार, 06/12/2012 20:27 In reply to छान झालाय फ्रॉक. अंमळ by रेवती मुलीसहित फोटो दिला असता तर अजून छान वाटला असता. frok 198.04 KB या ऐवजी frok ५० फक्त गुरुवार, 06/12/2012 23:17 frok 198.04 KB या ऐवजी frok 198.04 Kg असं वाचलं, हे वजन नक्की कशाचं फ्रोकचं की घालणा-याचं ? मिपावर स्वागत पैसा गुरुवार, 06/12/2012 23:21 तुमच्या हातात कला आहे असं दिसतंय. इथे मिपावर पाकृ देणारे अनेकजण आहेत पण विणकाम, शिवणकाम देणारे कमी. फ्रॉक कसा शिवला, कापड कसलं आहे, मापाची आकृती असं सगळं लेखात दिलं असतंत तर छान वाटलं असतं. पुढच्या वेळेला असा लेख देऊन बघा! फारच गोड , छान शिवलाय फ्रोक.. ज्ञानराम शुक्रवार, 07/12/2012 09:26 फारच गोड , छान शिवलाय फ्रोक.. मस्त जयवी शुक्रवार, 07/12/2012 11:23 मस्त :) मस्तच बायडी शुक्रवार, 07/12/2012 11:47 छान शिवलाय हो... व्वा... मोदक शुक्रवार, 07/12/2012 19:41 व्वा. चटई आवडली.. चटईच्या पूर्ण डिझाईनचा पण एक फटू टाका की. मोदका.... स्पंदना शुक्रवार, 07/12/2012 19:45 In reply to व्वा... by मोदक मोदका.... चटई पाहुन लगेच पाय नको पसरु. तर काय, मोदकाला दिले ताट तर सस्नेह शुक्रवार, 07/12/2012 21:58 In reply to मोदका.... by स्पंदना तर काय, मोदकाला दिले ताट तर लगेच लाव सगळ्यांची वाट... छान छान निवेदिता-ताई मंगळवार, 11/12/2012 22:24 छान छान
शो श्वीट.. ह भ प गुरुवार, 06/12/2012 18:12 शो क्युट..!! कुणासाठी आहे हा..?? :) कोणतं कापड वापरलय? पाकृसारखी शि.कृ. देता येईल काय??
वाह वाह ! धन्यवाद. परिकथेतील राजकुमार गुरुवार, 06/12/2012 18:12 ह्यातली मोठी साईज एकदा कतरीनाच्या अंगावरती पाहिली होती. तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.
@तेंव्हापासूनच त्या फॅशन अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/12/2012 18:21 In reply to वाह वाह ! धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार @तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.>>> हे काय हो परा साहेब ;-) ? मी इथेच मि.पा.वर असतो की... :-p
हम्म्म परिकथेतील राजकुमार गुरुवार, 06/12/2012 18:24 In reply to @तेंव्हापासूनच त्या फॅशन by अत्रुप्त आत्मा श्री. अआ तुम्ही स्वातीश्रीबापट ह्यांचे श्रेय लाटण्याचा प्रकार करत आहात. मी ह्या निषेध नोंदवतो.
आत्म्या... अर्धवटराव शुक्रवार, 07/12/2012 00:53 In reply to @तेंव्हापासूनच त्या फॅशन by अत्रुप्त आत्मा पराशेठ ड्रेस डिझायनरच्या शोधात आहेत, चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि :P अर्धवटराव
@चढवणार्याच्या ( किंवा तशी अत्रुप्त आत्मा शुक्रवार, 07/12/2012 21:45 In reply to आत्म्या... by अर्धवटराव @चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि smiley>>> पाप कुणाचे?... शाप कुणाला???... :-p
मोठा साईझ? स्पंदना शुक्रवार, 07/12/2012 04:45 In reply to वाह वाह ! धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार मोठा साईझ? परा? अरे हाच घातला होता तिने. मोठा घालुन काय धंदा बसवतोस होय तिचा. काय तरी तूझ बघ.
धंदा इरसाल शुक्रवार, 07/12/2012 09:33 In reply to मोठा साईझ? by स्पंदना धंदा ? (निर्वाण पावलो आहे. दहा व्याला येणे करावे )
चुकीचा शब्द. स्पंदना शनिवार, 08/12/2012 10:16 In reply to धंदा by इरसाल चुकीचा शब्द. धंदा हा शब्द वापरताना तो मी व्यापक दृष्टीने म्हणजे काम धंदा या अर्थाने वापरला होता. पण त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघत असेल तर माफी असावी.
दहाव्याच्या जेवनातले मेनु जेनी... मंगळवार, 11/12/2012 21:35 In reply to धंदा by इरसाल दहाव्याच्या जेवनातले मेनु कळवने :) अगत्याने येन्याचे होइल ;)
शिक्रु हविय . मिळेल का ?? जेनी... गुरुवार, 06/12/2012 19:27 शिक्रु हविय . मिळेल का ?? पाक्रु देतेना आमची सानिका तशी शिक्रु द्या स्वातीश्री ... आणि ते किती वर्षांच्या मुलिसाठी शिवलय ते पण सांगा . बायदवे मिपावर स्वागत :) असेच धागे येवुद्यात ... अनेकानेक सुभेच्छा :)
एक ते दीड वर्शाच्या मुलीला स्वातीश्रीबापट गुरुवार, 06/12/2012 19:43 In reply to शिक्रु हविय . मिळेल का ?? by जेनी... एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय.
धन्यवाद्स! दादा कोंडके गुरुवार, 06/12/2012 19:47 In reply to एक ते दीड वर्शाच्या मुलीला by स्वातीश्रीबापट एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय. माहितीबद्दल आभारी आहे डॉक्टरीण बाई. ;)
चटई व फ्रॉक यांच्या सस्नेह शुक्रवार, 07/12/2012 21:57 In reply to धन्यवाद्स! by दादा कोंडके चटई व फ्रॉक यांच्या आकारांच्या प्रमाणाचे गुणोत्तर पाहिल्यास सहा म.पेक्षा जास्त वयाच्या मुलीला बसेल असे वाटत नाही.
कतरीनाचं वय सहा म. पेक्षा प्यारे१ शुक्रवार, 07/12/2012 22:45 In reply to चटई व फ्रॉक यांच्या by सस्नेह कतरीनाचं वय सहा म. पेक्षा जास्त आहे अशी आपणास शंका आहे का? ;)
कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच सस्नेह रविवार, 09/12/2012 12:05 In reply to कतरीनाचं वय सहा म. पेक्षा by प्यारे१ कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच शंका नाही. पण धागाकर्तीचे वय......
आहो दादा कोंडके उगच तिन्गल श्रीमत गुरुवार, 06/12/2012 20:04 आहो दादा कोंडके उगच तिन्गल नका करु कोनाचि. तुम्हाला तारि तयार कर्ता येत का असा फ्रोक. तुम्हि आग्दि दोक्यत चाला आहात............
छान झालाय फ्रॉक. अंमळ रेवती गुरुवार, 06/12/2012 20:17 छान झालाय फ्रॉक. अंमळ गुटगुटीत मुलीसाठी शिवल्यासारखा आहे पण आवडला.
मुलीसहित फोटो दिला असता तर सस्नेह गुरुवार, 06/12/2012 20:27 In reply to छान झालाय फ्रॉक. अंमळ by रेवती मुलीसहित फोटो दिला असता तर अजून छान वाटला असता.
frok 198.04 KB या ऐवजी frok ५० फक्त गुरुवार, 06/12/2012 23:17 frok 198.04 KB या ऐवजी frok 198.04 Kg असं वाचलं, हे वजन नक्की कशाचं फ्रोकचं की घालणा-याचं ?
मिपावर स्वागत पैसा गुरुवार, 06/12/2012 23:21 तुमच्या हातात कला आहे असं दिसतंय. इथे मिपावर पाकृ देणारे अनेकजण आहेत पण विणकाम, शिवणकाम देणारे कमी. फ्रॉक कसा शिवला, कापड कसलं आहे, मापाची आकृती असं सगळं लेखात दिलं असतंत तर छान वाटलं असतं. पुढच्या वेळेला असा लेख देऊन बघा!
मोदका.... स्पंदना शुक्रवार, 07/12/2012 19:45 In reply to व्वा... by मोदक मोदका.... चटई पाहुन लगेच पाय नको पसरु.
तर काय, मोदकाला दिले ताट तर सस्नेह शुक्रवार, 07/12/2012 21:58 In reply to मोदका.... by स्पंदना तर काय, मोदकाला दिले ताट तर लगेच लाव सगळ्यांची वाट...
प्रतिक्रिया
शो श्वीट..
शो क्युट..!!
कुणासाठी आहे हा..?? :)
कोणतं कापड वापरलय?
पाकृसारखी शि.कृ. देता येईल काय??
वाह वाह ! धन्यवाद.
ह्यातली मोठी साईज एकदा कतरीनाच्या अंगावरती पाहिली होती. तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.
@तेंव्हापासूनच त्या फॅशन
In reply to वाह वाह ! धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
@तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.>>>
हे काय हो परा साहेब ;-) ? मी इथेच मि.पा.वर असतो की... :-p
हम्म्म
In reply to @तेंव्हापासूनच त्या फॅशन by अत्रुप्त आत्मा
श्री. अआ तुम्ही स्वातीश्रीबापट ह्यांचे श्रेय लाटण्याचा प्रकार करत आहात. मी ह्या निषेध नोंदवतो.
आत्म्या...
In reply to @तेंव्हापासूनच त्या फॅशन by अत्रुप्त आत्मा
पराशेठ ड्रेस डिझायनरच्या शोधात आहेत, चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि :P
अर्धवटराव
@चढवणार्याच्या ( किंवा तशी
In reply to आत्म्या... by अर्धवटराव
@चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि smiley>>> पाप कुणाचे?... शाप कुणाला???... :-p
मोठा साईझ?
In reply to वाह वाह ! धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
मोठा साईझ?
परा? अरे हाच घातला होता तिने. मोठा घालुन काय धंदा बसवतोस होय तिचा. काय तरी तूझ बघ.
धंदा
In reply to मोठा साईझ? by स्पंदना
धंदा ? (निर्वाण पावलो आहे. दहा व्याला येणे करावे )
चुकीचा शब्द.
In reply to धंदा by इरसाल
चुकीचा शब्द.
धंदा हा शब्द वापरताना तो मी व्यापक दृष्टीने म्हणजे काम धंदा या अर्थाने वापरला होता. पण त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघत असेल तर माफी असावी.
दहाव्याच्या जेवनातले मेनु
In reply to धंदा by इरसाल
दहाव्याच्या जेवनातले मेनु कळवने :)
अगत्याने येन्याचे होइल ;)
खरच...
खरच, क्रुती पण द्या ना, म्हणजे शिवता येइल.छान झालाय.
शिक्रु हविय . मिळेल का ??
शिक्रु हविय . मिळेल का ??
पाक्रु देतेना आमची सानिका तशी शिक्रु द्या स्वातीश्री ...
आणि ते किती वर्षांच्या मुलिसाठी शिवलय ते पण सांगा .
बायदवे मिपावर स्वागत :)
असेच धागे येवुद्यात ... अनेकानेक सुभेच्छा :)
एक ते दीड वर्शाच्या मुलीला
In reply to शिक्रु हविय . मिळेल का ?? by जेनी...
एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय.
धन्यवाद्स!
In reply to एक ते दीड वर्शाच्या मुलीला by स्वातीश्रीबापट
माहितीबद्दल आभारी आहे डॉक्टरीण बाई. ;)
चटई व फ्रॉक यांच्या
In reply to धन्यवाद्स! by दादा कोंडके
चटई व फ्रॉक यांच्या आकारांच्या प्रमाणाचे गुणोत्तर पाहिल्यास सहा म.पेक्षा जास्त वयाच्या मुलीला बसेल असे वाटत नाही.
कतरीनाचं वय सहा म. पेक्षा
In reply to चटई व फ्रॉक यांच्या by सस्नेह
कतरीनाचं वय सहा म. पेक्षा जास्त आहे अशी आपणास शंका आहे का? ;)
कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच
In reply to कतरीनाचं वय सहा म. पेक्षा by प्यारे१
कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच शंका नाही.
पण धागाकर्तीचे वय......
आहो दादा कोंडके उगच तिन्गल
आहो दादा कोंडके उगच तिन्गल नका करु कोनाचि. तुम्हाला तारि तयार कर्ता येत का असा फ्रोक. तुम्हि आग्दि दोक्यत चाला आहात............
छान झालाय फ्रॉक. अंमळ
छान झालाय फ्रॉक. अंमळ गुटगुटीत मुलीसाठी शिवल्यासारखा आहे पण आवडला.
मुलीसहित फोटो दिला असता तर
In reply to छान झालाय फ्रॉक. अंमळ by रेवती
मुलीसहित फोटो दिला असता तर अजून छान वाटला असता.
frok 198.04 KB या ऐवजी frok
frok 198.04 KB या ऐवजी frok 198.04 Kg असं वाचलं, हे वजन नक्की कशाचं फ्रोकचं की घालणा-याचं ?
मिपावर स्वागत
तुमच्या हातात कला आहे असं दिसतंय. इथे मिपावर पाकृ देणारे अनेकजण आहेत पण विणकाम, शिवणकाम देणारे कमी. फ्रॉक कसा शिवला, कापड कसलं आहे, मापाची आकृती असं सगळं लेखात दिलं असतंत तर छान वाटलं असतं. पुढच्या वेळेला असा लेख देऊन बघा!
फारच गोड , छान शिवलाय फ्रोक..
फारच गोड , छान शिवलाय फ्रोक..
मस्त
मस्त :)
मस्तच
छान शिवलाय हो...
व्वा...
व्वा.
चटई आवडली.. चटईच्या पूर्ण डिझाईनचा पण एक फटू टाका की.
मोदका....
In reply to व्वा... by मोदक
मोदका....
चटई पाहुन लगेच पाय नको पसरु.
तर काय, मोदकाला दिले ताट तर
In reply to मोदका.... by स्पंदना
तर काय, मोदकाला दिले ताट तर लगेच लाव सगळ्यांची वाट...
छान छान
छान छान