Skip to main content

फ्रॉक

फ्रॉक

Published on 06/12/2012 - 18:05 प्रकाशित मुखपृष्ठ
मी शीवलेल फ्रॉक frock
लेखनविषय:

याद्या 12384
प्रतिक्रिया 29

शो क्युट..!! कुणासाठी आहे हा..?? :) कोणतं कापड वापरलय? पाकृसारखी शि.कृ. देता येईल काय??

ह्यातली मोठी साईज एकदा कतरीनाच्या अंगावरती पाहिली होती. तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

@तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif हे काय हो परा साहेब ;-) ? मी इथेच मि.पा.वर असतो की... :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

श्री. अआ तुम्ही स्वातीश्रीबापट ह्यांचे श्रेय लाटण्याचा प्रकार करत आहात. मी ह्या निषेध नोंदवतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

पराशेठ ड्रेस डिझायनरच्या शोधात आहेत, चढवणार्‍याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्‍याच्या ) नाहि :P अर्धवटराव

In reply to by इरसाल

चुकीचा शब्द. धंदा हा शब्द वापरताना तो मी व्यापक दृष्टीने म्हणजे काम धंदा या अर्थाने वापरला होता. पण त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघत असेल तर माफी असावी.

खरच, क्रुती पण द्या ना, म्हणजे शिवता येइल.छान झालाय.

शिक्रु हविय . मिळेल का ?? पाक्रु देतेना आमची सानिका तशी शिक्रु द्या स्वातीश्री ... आणि ते किती वर्षांच्या मुलिसाठी शिवलय ते पण सांगा . बायदवे मिपावर स्वागत :) असेच धागे येवुद्यात ... अनेकानेक सुभेच्छा :)

In reply to by दादा कोंडके

चटई व फ्रॉक यांच्या आकारांच्या प्रमाणाचे गुणोत्तर पाहिल्यास सहा म.पेक्षा जास्त वयाच्या मुलीला बसेल असे वाटत नाही.

आहो दादा कोंडके उगच तिन्गल नका करु कोनाचि. तुम्हाला तारि तयार कर्ता येत का असा फ्रोक. तुम्हि आग्दि दोक्यत चाला आहात............

frok 198.04 KB या ऐवजी frok 198.04 Kg असं वाचलं, हे वजन नक्की कशाचं फ्रोकचं की घालणा-याचं ?

तुमच्या हातात कला आहे असं दिसतंय. इथे मिपावर पाकृ देणारे अनेकजण आहेत पण विणकाम, शिवणकाम देणारे कमी. फ्रॉक कसा शिवला, कापड कसलं आहे, मापाची आकृती असं सगळं लेखात दिलं असतंत तर छान वाटलं असतं. पुढच्या वेळेला असा लेख देऊन बघा!

व्वा. चटई आवडली.. चटईच्या पूर्ण डिझाईनचा पण एक फटू टाका की.