✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भांडे का लपविता ... ???

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 11/23/2012 - 15:53
(ताकाला जाऊन) .... भांडे का लपविता ... ??? ;-) प्रेरणा--- http://www.misalpav.com/node/23239 नकळत चरे आले पातेले फळीवरुन पडले तू ताक घुसळायची रवि झालिस हे मलाच कसे नाही कळले??? गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे.. थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम.. ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम... यदाकदाचित माझ्या ताकाला,प्रथम प्रथम तु म्हणशील दही... पण मी तुला लोणी लाऊन,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

प्रतिक्रिया द्या
49691 वाचन

💬 प्रतिसाद (128)

फशिवतो काय वल्ल्या.

अभ्या..
Fri, 12/04/2015 - 11:01 नवीन
फशिवतो काय वल्ल्या. हे रत्न वाचनमात्र नाहीये. करायचं पण नाही. जो कुणी करेल तो माझा दुश्मन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मायला =))

प्रचेतस
Fri, 12/04/2015 - 11:10 नवीन
मायला =)) हे बूच कधी उघडले बे?? बाकी कविता निव्वळ महाssssssन. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वाचनमात्र केलेला होताच.. तो

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/04/2015 - 11:51 नवीन
वाचनमात्र केलेला होताच.. तो कुणी कसा व का उघडून घेतला? काही कळेल का?।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते माहीत नै. आणि भांडे

प्रचेतस
Fri, 12/04/2015 - 12:50 नवीन
ते माहीत नै. आणि भांडे उघडायला मी कै अता संपादक नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

उत्तर-दायित्व ! ह्या ह्या

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/04/2015 - 13:39 नवीन
उत्तर-दायित्व ! ह्या ह्या ह्या ह्या! असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जौ द्या.

प्रचेतस
Fri, 12/04/2015 - 13:43 नवीन
जौ द्या. कोणी का उघडेना. आपण आपलं भांड्यातल्या ताकाचा अस्वाद घेत बसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सकाळी पाणी आल्याच प्रथम

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/04/2015 - 14:52 नवीन
सकाळी पाणी आल्याच प्रथम आपल्यालाच कळावं, बादली घेऊन फैला नंबर लावता यावा या उद्देशानि सांजकाली हळूच जाऊन नळ उघडून गुपचुप परत येणाय्रा .., व सकाळी "कुणी बाई उघडला नळ ? बर झालं पण.. सगळ्यांना पाणि तरी भरता येईल लवकर! " अस म्हणत आपली बादली प्रथम लाउन पाणि भरणाय्रा ..(हुश्श्! ;) ) प्राचीन वाडा'मयींन गृहिणीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ख्याक...!!!! मेलो मेलो.

प्रचेतस
Fri, 12/04/2015 - 15:09 नवीन
ख्याक...!!!! मेलो मेलो. कसं काय सुचतं राव तुम्हाला हे असं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुचे का उघडिता??? अांSSS

अन्या दातार
Fri, 12/04/2015 - 14:59 नवीन
बुचे का उघडिता??? अांSSS
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

उघडायचेच होते

नाखु
Fri, 12/04/2015 - 15:04 नवीन
तर लावतां कां ???? अत्यंत निरागस प्रश्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

झाकण हवे तेव्हा बंद उघड करता

टवाळ कार्टा
Fri, 12/04/2015 - 15:07 नवीन
झाकण हवे तेव्हा बंद उघड करता आले पैजे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हे म्हणजे ***चेच होते तर खाता

बॅटमॅन
Fri, 12/04/2015 - 15:07 नवीन
हे म्हणजे ***चेच होते तर खाता का या प्रश्नासारखे झाले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आहा... बुवांचे भांडे सापडले =

सतिश गावडे
Fri, 12/04/2015 - 11:14 नवीन
आहा... बुवांचे भांडे सापडले =))
  • Log in or register to post comments

अगा जे

नाखु
Fri, 12/04/2015 - 12:42 नवीन
अगा जे हरविलेच नाही ते सापडेल कैसे !! सगा हे (भांडे) मिपाव्यापी ,त्यासी कसले पैसे !!! (यमक जुळले असल्यास निव्वळ योगागोग सम्जावा अन्यथा मुक्त छंद म्हणून चालवून घ्यावे (कडवे), भांडे नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

फक्त १०५ प्रतिसाद??????

बॅटमॅन
Fri, 12/04/2015 - 12:49 नवीन
फक्त १०५ प्रतिसाद?????? बाकीचे कुठे गेले? दू दू दुत्त दुत्त भूतपूर्व संपा दक :/
  • Log in or register to post comments

खी खी खी.

प्रचेतस
Fri, 12/04/2015 - 12:51 नवीन
खी खी खी. बाकी ते जमलम, तरंगम ही यमकं अजूनही काळजाला भिडताहेत राव. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सावधान मिपाकर्स !

सस्नेह
Fri, 12/04/2015 - 12:53 नवीन
जुन्या जुन्या बाटल्यांची बुचे उघडली जात आहेत. ताकाचे जे काय झाले असेल ते आपापल्या जबाबदारीवर पिणे ! =))
  • Log in or register to post comments

अनेक वेळा या अजरामर

pacificready
Fri, 12/04/2015 - 13:31 नवीन
अनेक वेळा या अजरामर काव्यस्थळास भेट देऊन सुद्धा निव्वळ दाराला लागलेल्या कुलपामुळे पुष्पं अर्पण करण्याची सन्धि आम्हास मिळत नव्हती. आज ही संधी साधुन घेण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. हही हही हही!
  • Log in or register to post comments

बरें त्या मारुती कांबळेच काय

प्रमोद देर्देकर
Fri, 12/04/2015 - 15:28 नवीन
बरें त्या मारुती कांबळेच काय झालं?
  • Log in or register to post comments

आमच्या काव्याचे ऐति-हासिक

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/06/2017 - 18:36 नवीन
आमच्या काव्याचे ऐति-हासिक साक्षीदार! Image removed. गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे.. थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे. Image removed. ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम.. ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम...
  • Log in or register to post comments

ओह असा सगळा प्रकार झाला तर.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/02/2017 - 22:31 नवीन
ओह असा सगळा प्रकार झाला तर.
  • Log in or register to post comments

ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत

सूड
Wed, 05/03/2017 - 13:53 नवीन
ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम.. ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम
मिपाच्या शिरपेचातला हा मानाचा तुरा पुन्हा उचकटून वर काढत आहे. =))
  • Log in or register to post comments

तरुणपणात बुवा फारच विनोदी

अभ्या..
Wed, 05/03/2017 - 17:39 नवीन
तरुणपणात बुवा फारच विनोदी होते बुवा. ;) काहीही लिहायचे अगदी. =)) =)) =))
  • Log in or register to post comments

तरुणपणात? बाबौ. मग आता

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 05/04/2017 - 06:45 नवीन
तरुणपणात? बाबौ. मग आता पेन्शनीत गेले का काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बुवांचं भांडं कितीही लपवायला

प्रचेतस
गुरुवार, 05/04/2017 - 07:12 नवीन
बुवांचं भांडं कितीही लपवायला गेलं तरीही लपतच नाहिये =))
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/04/2017 - 18:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खफ वरती रंगाशेठ ने लिंक शेअर

सचु कुळकर्णी
गुरुवार, 07/27/2017 - 02:09 नवीन
खफ वरती रंगाशेठ ने लिंक शेअर केल्याने तांब्याधिपती ह्यांचे हे काव्यरत्न वाचनात आले.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/27/2017 - 10:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा