✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रासलीला

प — पुष्कराज, Sun, 06/29/2008 - 09:55

प्रतिक्रिया द्या
3330 वाचन

💬 प्रतिसाद (10)

अरे वा! सुंदर कविता..

llपुण्याचे पेशवेll
Sun, 06/29/2008 - 09:58 नवीन
संपूर्ण कविताच सुंदर आहे. आवडली. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

कविता

पुष्कराज
Mon, 06/30/2008 - 18:55 नवीन
पेशवे, हो ही कविता नविन आहे, तु आमेरीकेला गेल्यावर्ची पुष्कराज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

वा क्या बात है

पक्या
Sun, 06/29/2008 - 23:50 नवीन
भरल्या मेघा परि सावळा मोरमुकुट शिरी मदनची दुसरा श्रृंगाराला स्वरात भिजवी अधरी धरुनी बासरी खेळतो रास सखा श्रीहरी वा क्या बात है. मस्त जमलीये कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

शितल
Mon, 06/30/2008 - 19:07 नवीन
विषय नव्हे हा ही तर भक्ती विसरूनी रमणे देहासक्ती देवांनाही वेड लावते अशी रासमाधुरी खेळतो रास सखा श्रीहरी हे तर मस्तच रचले आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

मिसळपाव
Mon, 06/30/2008 - 21:24 नवीन
पुष्कराज,छान जमली आहे हि पण. ...विषय नव्हे हा ही तर भक्ती विसरूनी रमणे देहासक्ती ... अगदि यथार्थ ओळी आहेत या. बरेच वेळा तथाकथित कविता वाचल्यावर, एक परिच्छेद लिहुन, तो ओळी नी कडव्यांच्या रुपात 'कविता' म्हणून सादर केला जातो की काय असं वाटतं! त्या पार्श्वभूमीवर अशी मात्रा/यमक संभाळून एखादा सुंदर भाव नेटकेपणाने मांडणारी कविता विशेष आनंद देउन जाते. धन्यवाद पुष्कराज.
  • Log in or register to post comments

सहमत..

विसोबा खेचर
Tue, 07/01/2008 - 00:33 नवीन
मिपाशी सहमत आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

सहमत..

विसोबा खेचर
Tue, 07/01/2008 - 00:33 नवीन
मिपाशी सहमत आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

सहमत..

विसोबा खेचर
Tue, 07/01/2008 - 00:33 नवीन
मिपाशी सहमत आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

कविता

पुष्कराज
Wed, 07/02/2008 - 20:28 नवीन
तुमचा प्रतिसाद वाचून नेहमीच मला आनंद होतो ,मनातून जमलेल्या कवितेला तुम्ही मनापासून दाद देता, धन्यवाद म्हणत नाही, तेवढ्याने काहीच होणार नाही पुष्कराज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

छान

ईश्वरी
Tue, 07/01/2008 - 12:24 नवीन
छान कविता..आवडली. ईश्वरी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा