Skip to main content
लेखक डावखुरा यांनी रविवार, 11/11/2012 11:49 या दिवशी प्रकाशित केले.

प्रथम रंग भरून मग वरून पांढर्‍या रांगोळीने रेखाटन केलेल्या पुढच्या तिन्ही रांगोळ्या आहेत..

१]मुक्तहस्त रांगोळी..
रांगोळ्या

२]मुक्तहस्त-पुनरावृत्ती..

रांगोळ्या

३] मुक्तहस्त रांगोळी

मुक्तहस्त रांगोळी

४] फुलांची रांगोळी - लक्ष्मीचे गाठोडे [लक्ष्मीचे गाठोडे]

फुलांची रांगोळी - लक्ष्मीचे गाठोडे [लक्ष्मीचे गाठोडे]

footer

दिवाळी अंक वर्ष

वाचने 8027
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

छान!

रांगोळ्यांवर एक लेख दिवाळीला लिहायचा विचार होता. दिवाळी आणि रांगोळी प्रदर्शन हा माझ्या लहानपणीच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक होता. पण कार्यबाहुल्यामुळे जमले नाही. :(

- ( रांगोळ्या आवडलेला ) सोकाजी


आयुष्य एक रांगोळी आहे
ती किती ठिपक्यांची काढायची
हे नियतीच्या हातात असले तरी,
तिच्यात कोणते रंग भरायाचे
हे आपल्या हातात असते....