प्रथम रंग भरून मग वरून पांढर्या रांगोळीने रेखाटन केलेल्या पुढच्या तिन्ही रांगोळ्या आहेत..
१]मुक्तहस्त रांगोळी..

२]मुक्तहस्त-पुनरावृत्ती..

३] मुक्तहस्त रांगोळी

४] फुलांची रांगोळी - लक्ष्मीचे गाठोडे [लक्ष्मीचे गाठोडे]
![फुलांची रांगोळी - लक्ष्मीचे गाठोडे [लक्ष्मीचे गाठोडे]](https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-snc7/313183_10150442333453816_824524390_n.jpg)

दिवाळी अंक वर्ष
वाचने
8027
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख...
सुरेख... :)
३री रांगोळी मला सर्वात जास्त आवडली. :)
सहमत..
In reply to सुरेख... by मदनबाण
अगदी. सुंदर रांगोळ्या..
जबरी
In reply to सुरेख... by मदनबाण
मला पन ३ री जास्त आवडली.
सुंदर... तिसरी रांगोळी खूप
सुंदर... तिसरी रांगोळी खूप आवडली :) :)
छान
नं३ सुंदर!!!!
छान आहे रे
आवडल्या रांगोळ्या एकदम.
छान!
छान!
रांगोळ्यांवर एक लेख दिवाळीला लिहायचा विचार होता. दिवाळी आणि रांगोळी प्रदर्शन हा माझ्या लहानपणीच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक होता. पण कार्यबाहुल्यामुळे जमले नाही. :(
- ( रांगोळ्या आवडलेला ) सोकाजी
नं. ३
नं. ३ ही वादातीत बेस्ट आहे.
आयुष्य एक रांगोळी आहे
आयुष्य एक रांगोळी आहे
ती किती ठिपक्यांची काढायची
हे नियतीच्या हातात असले तरी,
तिच्यात कोणते रंग भरायाचे
हे आपल्या हातात असते....
तिरशिंगराव माणूसघाणे अहो काय
तिरशिंगराव माणूसघाणे अहो काय हे? वादातीत बेस्ट? :)
(No subject)
सुर्रेख आहेत सगळ्याच
सुर्रेख आहेत सगळ्याच रांगोळ्या!