Skip to main content

रांगोळ्या

लेखक डावखुरा यांनी रविवार, 11/11/2012 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम रंग भरून मग वरून पांढर्‍या रांगोळीने रेखाटन केलेल्या पुढच्या तिन्ही रांगोळ्या आहेत.. १]मुक्तहस्त रांगोळी.. रांगोळ्या २]मुक्तहस्त-पुनरावृत्ती.. रांगोळ्या ३] मुक्तहस्त रांगोळी मुक्तहस्त रांगोळी ४] फुलांची रांगोळी - लक्ष्मीचे गाठोडे [लक्ष्मीचे गाठोडे] फुलांची रांगोळी - लक्ष्मीचे गाठोडे [लक्ष्मीचे गाठोडे] footer

वाचने 8012
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सुरेख... :) ३री रांगोळी मला सर्वात जास्त आवडली. :)

In reply to by मदनबाण

मला पन ३ री जास्त आवडली.

नं३ सुंदर!!!!

छान! रांगोळ्यांवर एक लेख दिवाळीला लिहायचा विचार होता. दिवाळी आणि रांगोळी प्रदर्शन हा माझ्या लहानपणीच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक होता. पण कार्यबाहुल्यामुळे जमले नाही. :( - ( रांगोळ्या आवडलेला ) सोकाजी

नं. ३ ही वादातीत बेस्ट आहे.

आयुष्य एक रांगोळी आहे ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी, तिच्यात कोणते रंग भरायाचे हे आपल्या हातात असते....