पंढरी ची वारी छायाचित्रे २०१२

सावकार स्वप्निल's picture
सावकार स्वप्निल in काथ्याकूट
8 Nov 2012 - 4:39 pm
गाभा: 

.

.

.

.

.

.

.

.

प्रतिक्रिया

सावकार स्वप्निल's picture

8 Nov 2012 - 4:42 pm | सावकार स्वप्निल

मिपाकरानों पहिला-वाहिला प्रयत्न आहे.

काही चुकले असेल तर माफी असावी.

अहो माफी कसली मागताय उगाच.

सुंदर आहेत फोटो. विठ्ठलापेक्षा वारकर्‍याच्या चेहर्‍यात देव शोधणारे आमच्यासारखे बरेच आहेत, त्यांना खूप आवडतील.

लगे रहो..

अत्रुप्त आत्मा's picture

9 Nov 2012 - 12:33 am | अत्रुप्त आत्मा

+१ मस्त हायत हो फोटू :-)

स्पंदना's picture

9 Nov 2012 - 4:22 am | स्पंदना

होय देवाच देवपण त्याच्या भक्तातच शोधाव. तो जो अपार भक्तीचा भाव असतो जो आपल्यासारख्या अर्धविश्वासुंना नाही लाभत, तो पहाण हेच मला एक दर्शन वाटत. सुंदर फोटोज. पहिला ज्ञानमाउलीचा फोटो पाहुन पोट भरल.

मी_आहे_ना's picture

8 Nov 2012 - 5:07 pm | मी_आहे_ना

मस्त फोटोज..

यातले काही फोटो आधी कुठेशीक पाहिल्यागत वाटताहेत- कुठे ते आठवत नै. पण छान आहेत हे नक्की :)

ह भ प's picture

8 Nov 2012 - 5:27 pm | ह भ प

मस्तच.. एकदम छान छायाचित्रण केलं आहे..

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Nov 2012 - 5:44 pm | श्री गावसेना प्रमुख

५) आणी८)नंबरचे फोटो छान आले आहेत.

सावकार स्वप्निल, खरच सुंदर फोटो आहेत हे.

नि३सोलपुरकर's picture

8 Nov 2012 - 5:51 pm | नि३सोलपुरकर

मित्रा,
सुरेख फोटो आणी गविशीं बाडीस.

गणपा's picture

8 Nov 2012 - 5:57 pm | गणपा

छान आहेत फोटो.
मागे मिपावरच अजुन कुणी तरी असेच वारीचे फोटो दिले होते. त्यांच नाव आणि धागा आठवत नसल्याने दुवा नाही देता येत. :(

त्या डोंबार्‍याच्या पोराचं कौशल्य पाहुन दाद दिल्याशिवाय रहावत नाही.
क्या बात है.

किसन शिंदे's picture

9 Nov 2012 - 9:06 am | किसन शिंदे

मागे मिपावरच अजुन कुणी तरी असेच वारीचे फोटो दिले होते. त्यांच नाव आणि धागा आठवत नसल्याने दुवा नाही देता येत

अमोघ शिंगोर्णीकरने टाकले होते ते फोटो. माऊलींच्या पालखीचा पुण्यातला मुक्काम त्याने आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त केला होता.

सावकार स्वप्निल's picture

10 Nov 2012 - 6:40 pm | सावकार स्वप्निल

दुवा दिल्याबद्दल धन्यवाद,
अमोघ शिंगोर्णीकर यांचेही छान छाया-चित्रे आहेत.