होय देवाच देवपण त्याच्या भक्तातच शोधाव. तो जो अपार भक्तीचा भाव असतो जो आपल्यासारख्या अर्धविश्वासुंना नाही लाभत, तो पहाण हेच मला एक दर्शन वाटत. सुंदर फोटोज. पहिला ज्ञानमाउलीचा फोटो पाहुन पोट भरल.
छान आहेत फोटो.
मागे मिपावरच अजुन कुणी तरी असेच वारीचे फोटो दिले होते. त्यांच नाव आणि धागा आठवत नसल्याने दुवा नाही देता येत. :(
त्या डोंबार्याच्या पोराचं कौशल्य पाहुन दाद दिल्याशिवाय रहावत नाही.
क्या बात है.
प्रतिक्रिया
मिपाकरानों पहिला-वाहिला
अहो माफी कसली मागताय उगाच.
In reply to मिपाकरानों पहिला-वाहिला by सावकार स्वप्निल
+१ मस्त हायत हो फोटू
In reply to अहो माफी कसली मागताय उगाच. by गवि
होय देवाच देवपण त्याच्या
In reply to अहो माफी कसली मागताय उगाच. by गवि
छान
यातले काही फोटो आधी कुठेशीक
वाह रे वाह..
५) आणी८)नंबरचे फोटो छान आले
सावकार स्वप्निल, खरच सुंदर फोटो आहेत हे.
वाह..
छान आहेत फोटो.
मागे मिपावरच अजुन कुणी तरी
In reply to छान आहेत फोटो. by गणपा
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद,
In reply to मागे मिपावरच अजुन कुणी तरी by किसन शिंदे