Skip to main content

पंढरी ची वारी छायाचित्रे २०१२

लेखक सावकार स्वप्निल यांनी गुरुवार, 08/11/2012 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
. . . . . . . .

वाचने 3752
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by सावकार स्वप्निल

अहो माफी कसली मागताय उगाच. सुंदर आहेत फोटो. विठ्ठलापेक्षा वारकर्‍याच्या चेहर्‍यात देव शोधणारे आमच्यासारखे बरेच आहेत, त्यांना खूप आवडतील. लगे रहो..

In reply to by गवि

होय देवाच देवपण त्याच्या भक्तातच शोधाव. तो जो अपार भक्तीचा भाव असतो जो आपल्यासारख्या अर्धविश्वासुंना नाही लाभत, तो पहाण हेच मला एक दर्शन वाटत. सुंदर फोटोज. पहिला ज्ञानमाउलीचा फोटो पाहुन पोट भरल.

छान आहेत फोटो. मागे मिपावरच अजुन कुणी तरी असेच वारीचे फोटो दिले होते. त्यांच नाव आणि धागा आठवत नसल्याने दुवा नाही देता येत. :( त्या डोंबार्‍याच्या पोराचं कौशल्य पाहुन दाद दिल्याशिवाय रहावत नाही. क्या बात है.

In reply to by गणपा

मागे मिपावरच अजुन कुणी तरी असेच वारीचे फोटो दिले होते. त्यांच नाव आणि धागा आठवत नसल्याने दुवा नाही देता येत
अमोघ शिंगोर्णीकरने टाकले होते ते फोटो. माऊलींच्या पालखीचा पुण्यातला मुक्काम त्याने आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त केला होता.

In reply to by किसन शिंदे

दुवा दिल्याबद्दल धन्यवाद, अमोघ शिंगोर्णीकर यांचेही छान छाया-चित्रे आहेत.