✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सस्नेह निमंत्रण.

ध
धमाल मुलगा यांनी
गुरुवार, 06/26/2008 - 10:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
94865 वाचन

💬 प्रतिसाद (96)

प्रतिक्रिया

ऋ
ऋचा गुरुवार, 06/26/2008 - 10:47 नवीन

शुभेच्छा!!

धमु तुला आणि धमीला शुभेच्छा. मला जमलं तर मी नक्की येईन. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 07/06/2009 - 17:54 नवीन

संदर्भ -

संदर्भ - दुसऱ्या पानावरील शेवटचा प्रतिसाद. धमाल यांचे निकटतम (चुकून प्रतिद्वंद्वी झालं होतं) मित्र परिकथेतील राजकुमार यांचा. अरे, खरंच की... धमाल मुला, काय प्रगती रे? की निव्वळ डिंकाच्या लाडवांचे मेन्यूच ठरवतोय अजून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा
क
कुंदन Mon, 07/06/2009 - 18:08 नवीन

खरडी , व्य नि , प्रतिसाद ,,,,

खरडी , व्य नि , प्रतिसाद यातुन वेळ तर मिळु द्या त्याला... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ग
गिरिजा गुरुवार, 06/26/2008 - 10:50 नवीन

अभिनंदन!!

:) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 06/26/2008 - 10:52 नवीन

अनेकोत्तम शुभेच्छा

धमु संपला आता धमाल नवरा झाला!! अनेकोत्तम शुभेच्छा
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Tue, 07/07/2009 - 01:40 नवीन

अभिनंदन..

पण सहज बोलतायत ते खरं आहे. धमाल मुलगा संपला आता... बाकि तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा, बायको ला (धमी ) ला मस्त शॉपींग करुन द्यायची , आठवड्यातुन २-३ दा बाहेर जायचं जेवायला (रोमॅन्टीक डिनर) :D ही महत्त्वाची कामं नं चुकता करायची. :D :D दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
फ
फटू गुरुवार, 06/26/2008 - 11:03 नवीन

धमाल मुला...

हार्दीक शुभेच्छा... (आता तुला तुझं धमाल मुलगा हे नाव बदलून धमाल बाप्या असं करावं लागेल :D) आपलाच, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/26/2008 - 11:11 नवीन

हार्दीक

हार्दीक शुभेच्छा धमाल मुला!! :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 06/26/2008 - 11:32 नवीन

असेच

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
र
राघव Wed, 07/08/2009 - 00:21 नवीन

असेच म्हणतो रे!

हार्दिक अभिनंदन अन् मनःपूर्वक शुभेच्छा! पत्रिकाही सुंदर आहे रे. राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/26/2008 - 11:15 नवीन

सुंदर पत्रिका

धमाल पत्रिका सुंदर आहे रे ... शुभाशिर्वाद आहेतच ;)
  • Log in or register to post comments
श
शेखर गुरुवार, 06/26/2008 - 11:18 नवीन

अभिनंदन!!

अभिनंदन कैवल्य .... लग्नाला यायचे जमवतो.... शेखर
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/26/2008 - 11:19 नवीन

हार्दीक

हार्दीक शुभेच्छा... राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 06/26/2008 - 11:22 नवीन

अनेकोत्तम शुभेच्छा !!!

यायला जमणार नाहीये, खजुर लोंकांच्यात फसलोय. बाकी शुभाशिर्वाद आहेतच.....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/26/2008 - 11:25 नवीन

कैवल्य,

कैवल्य, तुला अन तुझ्या होणार्‍या वधूला अनेक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
स
सचीन जी गुरुवार, 06/26/2008 - 11:30 नवीन

कैवल्य तथा निखिल तथा धमाल मुलगा

अरे, पत्रिकेमधे कैवल्य तथा निखिल तथा धमाल मुलगा असा उल्लेख हवा! माझ्या शुभेच्छा... जोरु छोडके बाकी सबका गुलाम! सचीन जी!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 06/26/2008 - 11:39 नवीन

धताड ताताड ... धताड ताताड ...

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! नुसत्या लांबनं शुभेच्छा देत नाही तर "लग्नाला यायचे " जरुर जमवीन ... फक्त आमाला नाचायला "बेंजो" बोलवुन ठेव म्हणजे झाले ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 06/26/2008 - 11:46 नवीन

अभिनंदन

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! मदनबाण.....
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा गुरुवार, 06/26/2008 - 11:47 नवीन

हार्दिक अभिनंदन...

धम्या... पत्रिका छान आहे... तुला अन तुझ्या होणार्‍या वधूला शुभेच्छा ऑल द बेस्ट... :)
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा गुरुवार, 06/26/2008 - 11:51 नवीन

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! (शुभेच्छुक) आपला मीत्र शरुबाबा
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 06/26/2008 - 11:57 नवीन

अभिनंदन

कैवल्य हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! =D> (शुभेच्छुक)केशवसुमार स्वगतः अरे अरे अजून एक खपला रे :T ..वेलकम टू दी वल्ड ऑफ इडीयटस् =)) (इडियट्)केशवसुमार
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 06/26/2008 - 12:00 नवीन

केळवण!

अभिनंदन ढाक्या! :) तुम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा! हे माझ्याकडून केळवण : Image removed. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/26/2008 - 12:20 नवीन

सुंदर फोटु

पाहुनच भुक लागली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
क
केशवराव Fri, 06/27/2008 - 01:28 नवीन

क्लासिक !

फोटो मात्र क्लासिक हं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
र
राजमुद्रा गुरुवार, 06/26/2008 - 12:09 नवीन

अभिनंदन !

सुखाने संसार करा :) राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 06/26/2008 - 12:18 नवीन

अभिनंदन

नवीन आयुष्यास शुभेच्छा अमोल
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी गुरुवार, 06/26/2008 - 12:21 नवीन

अभिनंदन

धम्या , भावी सहजीवनासाठी खुप शुभेछ्छा! माझ्याकडून हे केळवण Image removed. सौजन्यःपेठकरकाका (Image removed.धारी)आंबोळी
  • Log in or register to post comments
ए
एडिसन गुरुवार, 06/26/2008 - 16:09 नवीन

तो कंदील तेवढा काढून टाका..

पोटात गोळा येतो ना.. Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
न
नंदन गुरुवार, 06/26/2008 - 12:29 नवीन

अभिनंदन

तुम्हा दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 06/26/2008 - 12:31 नवीन

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन , धम्या. तुमचा संसार सुखाचा होवो.
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि गुरुवार, 06/26/2008 - 12:31 नवीन

हार्दिक अभिनदन

खुप खुप शुभेछा वैवाहिक आयुश्य खुप सुखात जावो. मग काय आता धमिला घेवुन यशोधरा मधे येनार का?
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर गुरुवार, 06/26/2008 - 12:32 नवीन

वाजवा रे वाजवा....

आता खरी धमाल ..येणार. लग्नाला यायला जमेल असे वाटत नाही.. पण माझ्या भरपूर शुभेच्छा... हे १३ दिवस ,आयुष्यभर लक्षात राहतील ,असे काहीतरी कर... एंजॉय्..बॉय.
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 06/26/2008 - 12:36 नवीन

हार्दिक शुभेच्छा

-- ध्रुव
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 06/26/2008 - 12:39 नवीन

फार च

फार च अपरीहार्य कारणे असल्याने वैयक्तीक रीत्या उपस्थीत नसेन.... पण शुभेच्छा आहेतच.... आणी हो !!!!! सम्भलके सम्भल के सम्भल के !!!!!! अवान्तरः अजुन एक बकरा कटला रे~~~~~~~!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 06/26/2008 - 12:56 नवीन

च्यायला गूलाबजाम खायचा चानोस ग्याला

सर्व प्रथम मंडळातर्फे वधु-वराचे हार्दिक अभिनंदन. कार्यकर्ते देशोधडीला लागल्यामूळे (देशाबाहेर असल्याने) आपली अनमोल उपस्थिती देवू शकत नाहीत. फार आनंद झाला आहे... स्वगत : आनंद कसला कुबड्या, फुकाटचा गुलाबजाम चेपायचा चानोस ग्याला... असो पढ्च्या लग्नाला आम्ही ट्राय मारु (एक कार्यकर्ता) कुबड्या खवीस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 06/26/2008 - 13:04 नवीन

शुभेच्छा

प्रिय धमाल मुलगा, विवाहानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपला, (शुभचिंतक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 06/26/2008 - 13:52 नवीन

शुभेच्छा

लग्नाच्या हर्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 06/26/2008 - 13:55 नवीन

धमु आणि

धमु आणि धमी दोघांना हार्दिक शुभेच्छा... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 06/26/2008 - 14:16 नवीन

अभिनंदन आणि शुभेच्छा

कैवल्य ऊर्फ निखिल ऊर्फ धमु, अभिनंदन! सुखी आणि समाधानी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ गुरुवार, 06/26/2008 - 14:17 नवीन

शुभेछ्छा

हार्दिक शुभेछ्छा!! मी हद्दपार असल्याने उपस्थित राहु शकत नाही, त्या बद्दल क्षमस्व! फुड्ल्या वर्सी बारश्याला नक्की येईन!! भ्रमरि
  • Log in or register to post comments
स
सागररसिक गुरुवार, 06/26/2008 - 14:22 नवीन

आभिनन्दन

मि आहे पुन्या मधे अहे पहु जम्ते कय
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 06/26/2008 - 15:45 नवीन

हार्दिक अभिनंदन अन् मन:पुर्वक शुभेच्छा!

सुखी आणि समाधानी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा! अवांतर - ते बॅचलर पार्टीचं काय झालं? असो, आल्यावर सवडीने करुयात पार्टी.....काय? एनीवे, लग्नात माझ्यावतीने २ पेग मारुन मस्त नाचुन घे!
  • Log in or register to post comments
ए
एडिसन गुरुवार, 06/26/2008 - 16:16 नवीन

हार्दिक शुभेचछा!

धमाल मुला, तुला आणि सौ. धमुंना सुखी सहजीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे गुरुवार, 06/26/2008 - 16:21 नवीन

हार्दिक शुभेच्छा

धमु, तुला व धमीला शुभेच्छा.. प्रशांत
  • Log in or register to post comments
क
काळा_पहाड गुरुवार, 06/26/2008 - 16:21 नवीन

हार्दिक अभिनंदन

कैवल्य तथा निखिल तथा धमाल मुलगा विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा. काळा पहाड
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 06/26/2008 - 17:22 नवीन

धमु

तुला आणि धमीला खूप खूप शुभेच्छा!!! नांदा सौख्य भरे!!!!
  • Log in or register to post comments
र
राजेन्द्र गुरुवार, 06/26/2008 - 17:25 नवीन

हार्दिक अभिनंदन

तुम्हा दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा! मी त्या वेळी पुण्यात आहे. न्क्की प्रयत्न करीन. राजेन्द्र
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 06/26/2008 - 17:27 नवीन

हार्दिक शुभेच्छा !

लग्नाच्या हर्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन ! :-)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/26/2008 - 17:44 नवीन

शुभेच्छा!

Image removed.
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा गुरुवार, 06/26/2008 - 18:13 नवीन

वा वा!

वा ! तात्यानु काय पेरफेक्ट जोडा आहे हो तुमचा. जणू १० चाच आकडा राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा