✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जालावरील संक्षिप्त शब्द

व
विद्याधर३१ यांनी
Wed, 06/25/2008 - 22:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7096 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

ब
बेसनलाडू Wed, 06/25/2008 - 22:48 नवीन

प्र का टा आ म्हणजे

प्रतिसाद काढून टाकला आहे. (प्रतिसादी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Wed, 06/25/2008 - 22:51 नवीन

अरे मला

अरे मला वाटत होते की हा काही प्रकट आभाराचा प्रकार आहे कि काय? विद्याधर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Wed, 06/25/2008 - 22:48 नवीन

ह घ्या

हलकेच घ्या. (हलका)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 06/25/2008 - 22:49 नवीन

खवः खरड

खवः खरड वही खफः खरडायचा फळा सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 06/25/2008 - 22:56 नवीन

जालावरील आणखी काही संक्षिप्त (विक्षिप्त) शब्द

बेला - बेसनलाडू पिडा - पिवळा डांबिस धमु - धमाल मुलगा छोटि - छोटी टिंगी केसु - केशवसुमार (कृपया अहघ्या (अत्यंत हलके घ्या)) :) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ गुरुवार, 06/26/2008 - 23:40 नवीन

अहघ्या????????

अहघ्या.....चा अर्थ, अत्यंत हलकटपणे घ्या.!!! असा पण अर्थ लागू शकतो कि..... ;) (अत्यंत ह.) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 06/26/2008 - 23:54 नवीन

मग बरं झालं ना

मी पुढे कंस लिहिला, पण खरं तर ह्या बाबतीत मी 'अनभिज्ञ' होतो! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
व
वरदा Wed, 06/25/2008 - 23:01 नवीन

मस्त विषय

हघेहेसानलगे = हलकेच घ्या हे सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 06/25/2008 - 23:03 नवीन

खकेरुचापुपुमो !

खर्चकेलेल्यारुपयाचापुरेपूरमोबदला ! :-)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 06/25/2008 - 23:13 नवीन

चू भू द्या घ्या

चूक भूल द्यावी/द्या घ्यावी/घ्या. (बिनचूक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 06/25/2008 - 23:14 नवीन

विरोप म्हणजे व्यक्तिगत निरोप नव्हे

विरोप म्हणजे व्यक्तिगत निरोप नव्हे! विरोप = विद्युत निरोप = इलेक्ट्रॉनिक मेल (ई-मेल) (सुधारक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 06/26/2008 - 04:26 नवीन

ह.भ.प. ,

ह.भ.प. :- हळूच भजी पळवणारा भापो : भावना पोहोचल्या स्वलाकन : स्वता:ची लाल करुनघेऊ नये कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 06/26/2008 - 08:54 नवीन

अजुन

अजुन ऐक ह.भ.प.: हरभरे भरडण्यात पटाईत ह.भ.प.: हरी भक्त परायण (फक्त अती सात्वीक लोकांसाठी) सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ल
लिखाळ गुरुवार, 06/26/2008 - 14:24 नवीन

अजून ह.भ.प.

ह. भ. प. = हळूच भलतीकडे पाहणारे ;) --(निरिक्षक) लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
ट
टारझन गुरुवार, 06/26/2008 - 18:32 नवीन

आणखी एक ह.भ.प.

ह.भ.प. : _गून _डवा पळाला.... ता.क. ह्.घ्या. ह.भ.प. कुबड्या खवीस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
छ
छोटा डॉन गुरुवार, 06/26/2008 - 08:36 नवीन

अजुन काही ....

हा माझा आणि तात्यांचा फेवरीट .... " आ. का. का. क. ना. हे. ज. जा. आ." म्हणजे " आम्हाला काव्यातले काहीही कळत नाही हे जग जाहीर आहे" हा धम्याचा ... "क. ठ. हा. मा. घे. स्मा." म्हणजे " कपाळावर ठप्पकन हात मारुन घेणारी स्मायली" ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 06/26/2008 - 17:30 नवीन

भारी

आहेत रे एक्दम्.....जबराट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
वेदश्री गुरुवार, 06/26/2008 - 14:21 नवीन

हहडोपा, हहमुव, हहपोदु

हहडोपा - हसून हसून डोळ्यात पाणी हहमुव - हसून हसून मुरकुंडी वळली हहपोदु - हसून हसून पोटात दुखले
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा