सध्या आपण आंतरजालावर खूप शब्दांची संक्षिप्त रूपे वापरतो.
जसे
१) व्य. नि. / विरोप = व्यक्तिगत निरोप.
२) ह. ह. पु. वा. = हसून हसून पुरे वाट
३) पु. ले. शु. = पुढील लेखनाला/स शुभेच्छा.
यातील काही शब्दांचे पूर्णार्थ माहीत नसल्यास बरेच वेळा प्रतिसादांचा अर्थे समजत नाही.
तरी आपण वापरत असलेले संक्षेप येथे नोंदवावे यासाठी हा धागा सुरु करत आहे.
प्र क टा आ म्हणजे काय?
वाचने
7126
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्र का टा आ म्हणजे
अरे मला
In reply to प्र का टा आ म्हणजे by बेसनलाडू
ह घ्या
खवः खरड
जालावरील आणखी काही संक्षिप्त (विक्षिप्त) शब्द
अहघ्या????????
In reply to जालावरील आणखी काही संक्षिप्त (विक्षिप्त) शब्द by चतुरंग
मग बरं झालं ना
In reply to अहघ्या???????? by अभिज्ञ
मस्त विषय
खकेरुचापुपुमो !
चू भू द्या घ्या
विरोप म्हणजे व्यक्तिगत निरोप नव्हे
ह.भ.प. ,
अजुन
In reply to ह.भ.प. , by टारझन
अजून ह.भ.प.
In reply to अजुन by सखाराम_गटणे™
आणखी एक ह.भ.प.
In reply to अजून ह.भ.प. by लिखाळ
अजुन काही ....
भारी
In reply to अजुन काही .... by छोटा डॉन
हहडोपा, हहमुव, हहपोदु