✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

धर्म आणि हिंसा

आ
आशु जोग यांनी
Sat, 08/18/2012 - 00:05  ·  लेख
लेख
धारयति इति धर्म: असे म्हणतात. धर्म हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे. सर्वव्यापी आहे. पण धर्म आणि पंथ यात आपण गल्लत करतो असे वाटते. पंथ म्हणजे संप्रदाय - हा केवळ आपल्यापुरते पाहणारा असतो. आमचा पंथ मानणारे किंवा इतर अशी जगाची विभागणी पंथवाले करतात. पंथ संकुचित असतो. धर्म व्यापक असतो. आमच्यात आलात तरच सद्गति मिळेल, भले होइल हा भाव धर्मात नसतो. तो भाव पंथात असतो. धर्म या शब्दाचे भाषांतर कोणत्याच भाषेत नाही असे भारतरत्न पां वा काणे म्हणतात. पंथामधे पवित्र म्हटलेल्या गोष्टी पंथाच्या दृष्टीने फायद्याच्या असतील पण खर्‍या अर्थाने पवित्र असतीलच असे नाही. पंथ हा पंथाबाहेरील लोकांविषयी ममत्व बाळगत नाही. धर्म हा आपला हा परका हा भेद करीत नाही त्यामुळे धर्म हिंसेला प्रोत्साहन देत नाही त्यामुळे धार्मिक हिंसा इ. गोष्टींना अर्थच उरत नाही. हिंसा रक्तपात या गोष्टी पंथात शक्य आहेत आपण धर्म आणि पंथ यामधे गल्लत करतो नि फसतो.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8446 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

+१

नितिन थत्ते
Mon, 08/20/2012 - 10:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+२

बॅटमॅन
Mon, 08/20/2012 - 23:48 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मा. मालक व चालकजे गमतीचे

आशु जोग
Mon, 08/20/2012 - 23:39 नवीन
मा. मालक व चालक जे गमतीचे धागे आहेत तिथे आपल्या वकुबा प्रमाणे सदस्यांनी घाण केली तर मी समजू शकतो पण जिथे मुद्द्यांना उत्तर देता येत नसेल तिथे प्रतिसाद म्हणून अशी घाण का करावी --- त्यातही काही सदस्यांना आवर घालण्याची गरज आहे ते लोक सवयीचे गुलाम बनून ठराविक प्रकारचे प्रतिसाद टाकत राहतात. -- मालक आपण लक्ष घाला अन्यथा चालू द्या
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा