कोकण ! कोकण.............

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in कलादालन
20 Jul 2012 - 3:07 pm

नापणे........

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFirea href=

कोकणातील रात्र...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गणपती-गदाधारी
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पडलेल्या देवळातील घंटा...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

भात....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नवीन....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

माड भात ढग.........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्पर्धा...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

छटा...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कुंपण...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire/a

या वेळी मोठा कॅमेरा न नेता छोटा नेला होता...त्यामुळे फोटो असेच आलेत...
जयंत कुलकर्णी.

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

जागु's picture

20 Jul 2012 - 3:32 pm | जागु

सुंदर.

स्पा's picture

20 Jul 2012 - 3:51 pm | स्पा

या वेळी मोठा कॅमेरा न नेता छोटा नेला होता...त्यामुळे फोटो असेच आलेत..

असेही फोटू खूप आवडले :)
मस्तच वाटल

(छोटा क्यामेरापरवडणारा) स्पा

अतीव सुंदर.. कोंकणाविषयी काय बोलावे..?????

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2012 - 4:28 pm | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा.! काका........शब्दच नाहित...
केवळ अप्रतिम :-)

हे सगळे फोटू कुठकुठले आहेत,ते सांगा ना प्लीज!

Dhananjay Borgaonkar's picture

20 Jul 2012 - 4:33 pm | Dhananjay Borgaonkar

"कोकणातील रात्र" हा फोटो फारच भारी आलाय.
कॅमेरा कोणता होता कळु शकेल काय?

जयंत कुलकर्णी's picture

20 Jul 2012 - 6:39 pm | जयंत कुलकर्णी

साधा Point & Shoot.... Olympus चा होता...

मन१'s picture

20 Jul 2012 - 5:54 pm | मन१

हापिसातून फोटु दिसत नाहीत, तरी वाहवा म्हणून घेतो.

गणेशा's picture

20 Jul 2012 - 7:40 pm | गणेशा

असेच म्हणतो.

मोदक's picture

21 Jul 2012 - 1:29 am | मोदक

खिक्! :-D

पैसा's picture

20 Jul 2012 - 7:41 pm | पैसा

येवा, कोंकण आपलाच आसां! मस्त आलेत फोटो. कॅमेरा कसलाही असो, फोटो काढणारा कुशल आहे आणि फोटोंचा विषय अति सुंदर! त्यामुळे फोटो पण तसेच.

प्रचेतस's picture

20 Jul 2012 - 8:21 pm | प्रचेतस

सुंदर फोटो.
हिरवंकंच कोकण पाहून मजा आली.

गदाधारी गणेशाचे शिल्प अगदी आगळेवेगळे आहे.

अरे वा पहिला फोटो तर माझ्या गावचाच
सुंदर फोटो आहेत सगळे

लीलाधर's picture

21 Jul 2012 - 8:13 am | लीलाधर

अप्रतिम सुंदर अति सुंदर व्वा व्वा मजा आली काका भन्नाट फोटो आलेत मस्तच :)

निवेदिता-ताई's picture

21 Jul 2012 - 8:50 am | निवेदिता-ताई

सुंदर...अप्रतिम

सुधीर's picture

21 Jul 2012 - 11:37 am | सुधीर

सर्वात जास्त आवडला.

अमोल केळकर's picture

21 Jul 2012 - 12:03 pm | अमोल केळकर

सगळेच फोटो आवडले :)

अमोल

शिल्पा ब's picture

21 Jul 2012 - 12:05 pm | शिल्पा ब

आम्ही घाटावरचे त्यामुळे अशी हिरवळ बघायची अजिबात सवय नाही. सुंदर..

सर्वच फोटो अप्रतिम
मुळात कोकण सुन्दर आहे त्यामुळे त्याचे फोटो सुन्दर येतात
त्यात फोटो काढणारा कुशल आहे

अशोक पतिल's picture

21 Jul 2012 - 6:51 pm | अशोक पतिल

सुंदर...अप्रतिम !!!

हे फोटो वालपेपर म्हणुन वापरलेतर चालतील ना ?

साध्या पांइट अंड शुट क्यामेराचॅ हे फोटो असतील हे अजिबात वाटत नाही .

जयंत कुलकर्णी's picture

21 Jul 2012 - 7:07 pm | जयंत कुलकर्णी

मित्रहो,
हे फोटो लहान केलेले आहेत. मुळफोटो दोन एक एम बी चे आहेत. ज्याला पहिजे असतील तर कृपया मला त्याचे नाव कळवले तर मी तो मोठा फोटो इ-मेलने पाठवून देईन. No problems !

फक्त माझे नाव त्यावर कोपर्‍यात चालेल का तेही कळविणे. नसल्यास तसेही पाठवता येतील....

माझ्या वॉलपेपरवर सध्या असलेला फोटोही कोकणातच काढला आहे. तो ही खाली देत आहे...

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सुनिल पाटकर's picture

21 Jul 2012 - 11:24 pm | सुनिल पाटकर

माड भात ढग.........कुंपण...अप्रतिम

श्यामल's picture

21 Jul 2012 - 11:43 pm | श्यामल

कॅमेरा कसलाही असो, फोटो काढणारा कुशल आहे आणि फोटोंचा विषय अति सुंदर! त्यामुळे फोटो पण तसेच. ज्योताय, अगदी मनातलं बोललीस !

नंदन's picture

22 Jul 2012 - 5:00 am | नंदन

सगळेच फोटो सुरेख आलेत, डोळे निववणारे. 'तृप्त लावण्याचा ऋतू, जातो पानीं-फुलीं उतू' या ओळींची आठवण झाली.

किसन शिंदे's picture

22 Jul 2012 - 9:07 am | किसन शिंदे

व्वा!!

काही दिवसांपुर्वी कोकणचेच काही फोटो तुम्ही चेपुवर टाकले होते त्यातले २ फोटो आम्ही चोरून मोबाईलच्या वॉलपेपरसाठी वापरले. :P

जयंत कुलकर्णी's picture

23 Jul 2012 - 9:21 am | जयंत कुलकर्णी

किसनराव,
चोरून कशाला म्हणता....तुमच्यासाठीच टाकले होते ते !...:-)

चौकटराजा's picture

23 Jul 2012 - 5:16 pm | चौकटराजा

फोटो खास .
माझ्या को़कणच्या भूमीत झिमझिम पाउस पडे
रवळ नाथाच्या राउळी मंद घंटानाद झडे
माझ्या कोकणच्या अस्मानी राखाडी ,काळे ,पांढरे ढग
हिरवाई लेउनी अंगी मिरविती सारे नग
रात्र किर्र नि़ळीशार ओटीवर दिवा असे
गणपती गदाधारी , दुर्मिळ तो शोभतसे

हे मला या फोटोत दिसतेय .

जयंत कुलकर्णी's picture

23 Jul 2012 - 6:14 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

सुमीत भातखंडे's picture

23 Jul 2012 - 8:20 pm | सुमीत भातखंडे

सगळेच फोटो अप्रतिम..

मितभाषी's picture

24 Jul 2012 - 1:04 pm | मितभाषी

मस्त फोटो.

अमितसांगली's picture

24 Jul 2012 - 7:03 pm | अमितसांगली

खुप छान आहेत फोटो...