मित्रहो,
हे फोटो लहान केलेले आहेत. मुळफोटो दोन एक एम बी चे आहेत. ज्याला पहिजे असतील तर कृपया मला त्याचे नाव कळवले तर मी तो मोठा फोटो इ-मेलने पाठवून देईन. No problems !
फक्त माझे नाव त्यावर कोपर्यात चालेल का तेही कळविणे. नसल्यास तसेही पाठवता येतील....
माझ्या वॉलपेपरवर सध्या असलेला फोटोही कोकणातच काढला आहे. तो ही खाली देत आहे...
प्रतिक्रिया
सुंदर.
सुंदर.
वाह
या वेळी मोठा कॅमेरा न नेता छोटा नेला होता...त्यामुळे फोटो असेच आलेत..
असेही फोटू खूप आवडले :)
मस्तच वाटल
(छोटा क्यामेराच परवडणारा) स्पा
अतीव सुंदर.. कोंकणाविषयी काय
अतीव सुंदर.. कोंकणाविषयी काय बोलावे..?????
वाहव्वा.! काका........शब्दच
वाहव्वा.! काका........शब्दच नाहित...
केवळ अप्रतिम :-)
हे सगळे फोटू कुठकुठले आहेत,ते सांगा ना प्लीज!
अप्रतिम
"कोकणातील रात्र" हा फोटो फारच भारी आलाय.
कॅमेरा कोणता होता कळु शकेल काय?
साधा Point & Shoot.... बहुदा
In reply to अप्रतिम by Dhananjay Borgaonkar
साधा Point & Shoot.... Olympus चा होता...
हात्तेच्या...
हापिसातून फोटु दिसत नाहीत, तरी वाहवा म्हणून घेतो.
असेच म्हणतो.
In reply to हात्तेच्या... by मन१
असेच म्हणतो.
खिक्! :-D
In reply to असेच म्हणतो. by गणेशा
खिक्! :-D
मस्तच!
येवा, कोंकण आपलाच आसां! मस्त आलेत फोटो. कॅमेरा कसलाही असो, फोटो काढणारा कुशल आहे आणि फोटोंचा विषय अति सुंदर! त्यामुळे फोटो पण तसेच.
सुंदर फोटो. हिरवंकंच कोकण
सुंदर फोटो.
हिरवंकंच कोकण पाहून मजा आली.
गदाधारी गणेशाचे शिल्प अगदी आगळेवेगळे आहे.
अरे वा पहिला फोटो तर माझ्या
अरे वा पहिला फोटो तर माझ्या गावचाच
सुंदर फोटो आहेत सगळे
१ नंबर...........
अप्रतिम सुंदर अति सुंदर व्वा व्वा मजा आली काका भन्नाट फोटो आलेत मस्तच :)
सुंदर...अप्रतिम
सुंदर...अप्रतिम
"कोकणातील रात्र" हा फोटो
सर्वात जास्त आवडला.
-
सगळेच फोटो आवडले :)
अमोल
आम्ही घाटावरचे त्यामुळे अशी
आम्ही घाटावरचे त्यामुळे अशी हिरवळ बघायची अजिबात सवय नाही. सुंदर..
सर्वच फोटो अप्रतिम मुळात कोकण
सर्वच फोटो अप्रतिम
मुळात कोकण सुन्दर आहे त्यामुळे त्याचे फोटो सुन्दर येतात
त्यात फोटो काढणारा कुशल आहे
सुंदर...अप्रतिम !!!
सुंदर...अप्रतिम !!!
हे फोटो वालपेपर म्हणुन वापरलेतर चालतील ना ?
साध्या पांइट अंड शुट क्यामेराचॅ हे फोटो असतील हे अजिबात वाटत नाही .
मित्रहो,हे फोटो लहान केलेले
In reply to सुंदर...अप्रतिम !!! by अशोक पतिल
मित्रहो,
हे फोटो लहान केलेले आहेत. मुळफोटो दोन एक एम बी चे आहेत. ज्याला पहिजे असतील तर कृपया मला त्याचे नाव कळवले तर मी तो मोठा फोटो इ-मेलने पाठवून देईन. No problems !
फक्त माझे नाव त्यावर कोपर्यात चालेल का तेही कळविणे. नसल्यास तसेही पाठवता येतील....
माझ्या वॉलपेपरवर सध्या असलेला फोटोही कोकणातच काढला आहे. तो ही खाली देत आहे...
अप्रतिम
माड भात ढग.........कुंपण...अप्रतिम
अप्रतिम !
कॅमेरा कसलाही असो, फोटो काढणारा कुशल आहे आणि फोटोंचा विषय अति सुंदर! त्यामुळे फोटो पण तसेच. ज्योताय, अगदी मनातलं बोललीस !
सुरेख
सगळेच फोटो सुरेख आलेत, डोळे निववणारे. 'तृप्त लावण्याचा ऋतू, जातो पानीं-फुलीं उतू' या ओळींची आठवण झाली.
व्वा!! काही दिवसांपुर्वी
व्वा!!
काही दिवसांपुर्वी कोकणचेच काही फोटो तुम्ही चेपुवर टाकले होते त्यातले २ फोटो आम्ही चोरून मोबाईलच्या वॉलपेपरसाठी वापरले. :P
किसनराव, चोरून कशाला
In reply to व्वा!! काही दिवसांपुर्वी by किसन शिंदे
किसनराव,
चोरून कशाला म्हणता....तुमच्यासाठीच टाकले होते ते !...:-)
जयंतराव , फोटो खास
फोटो खास .
माझ्या को़कणच्या भूमीत झिमझिम पाउस पडे
रवळ नाथाच्या राउळी मंद घंटानाद झडे
माझ्या कोकणच्या अस्मानी राखाडी ,काळे ,पांढरे ढग
हिरवाई लेउनी अंगी मिरविती सारे नग
रात्र किर्र नि़ळीशार ओटीवर दिवा असे
गणपती गदाधारी , दुर्मिळ तो शोभतसे
हे मला या फोटोत दिसतेय .
धन्यवाद !
In reply to जयंतराव , फोटो खास by चौकटराजा
धन्यवाद !
सुरेख
सगळेच फोटो अप्रतिम..
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मस्त
खुप छान आहेत फोटो...