Skip to main content

कोकण ! कोकण.............

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/07/2012 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
नापणे........ Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFirea href= कोकणातील रात्र... Simple, Free Image and File Hosting at MediaFire गणपती-गदाधारी Simple, Free Image and File Hosting at MediaFire पडलेल्या देवळातील घंटा... Simple, Free Image and File Hosting at MediaFire भात.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire नवीन.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire माड भात ढग......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire स्पर्धा... Simple, Free Image and File Hosting at MediaFire छटा... Simple, Free Image and File Hosting at MediaFire कुंपण... Simple, Free Image and File Hosting at MediaFire/a या वेळी मोठा कॅमेरा न नेता छोटा नेला होता...त्यामुळे फोटो असेच आलेत... जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16261
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

या वेळी मोठा कॅमेरा न नेता छोटा नेला होता...त्यामुळे फोटो असेच आलेत.. असेही फोटू खूप आवडले :) मस्तच वाटल (छोटा क्यामेरापरवडणारा) स्पा

वाहव्वा.! काका........शब्दच नाहित... केवळ अप्रतिम :-) हे सगळे फोटू कुठकुठले आहेत,ते सांगा ना प्लीज!

"कोकणातील रात्र" हा फोटो फारच भारी आलाय. कॅमेरा कोणता होता कळु शकेल काय?

हापिसातून फोटु दिसत नाहीत, तरी वाहवा म्हणून घेतो.

येवा, कोंकण आपलाच आसां! मस्त आलेत फोटो. कॅमेरा कसलाही असो, फोटो काढणारा कुशल आहे आणि फोटोंचा विषय अति सुंदर! त्यामुळे फोटो पण तसेच.

अप्रतिम सुंदर अति सुंदर व्वा व्वा मजा आली काका भन्नाट फोटो आलेत मस्तच :)

सगळेच फोटो आवडले :) अमोल

सुंदर...अप्रतिम !!! हे फोटो वालपेपर म्हणुन वापरलेतर चालतील ना ? साध्या पांइट अंड शुट क्यामेराचॅ हे फोटो असतील हे अजिबात वाटत नाही .

In reply to by अशोक पतिल

मित्रहो, हे फोटो लहान केलेले आहेत. मुळफोटो दोन एक एम बी चे आहेत. ज्याला पहिजे असतील तर कृपया मला त्याचे नाव कळवले तर मी तो मोठा फोटो इ-मेलने पाठवून देईन. No problems ! फक्त माझे नाव त्यावर कोपर्‍यात चालेल का तेही कळविणे. नसल्यास तसेही पाठवता येतील.... माझ्या वॉलपेपरवर सध्या असलेला फोटोही कोकणातच काढला आहे. तो ही खाली देत आहे... Simple, Free Image and File Hosting at MediaFire

माड भात ढग.........कुंपण...अप्रतिम

कॅमेरा कसलाही असो, फोटो काढणारा कुशल आहे आणि फोटोंचा विषय अति सुंदर! त्यामुळे फोटो पण तसेच. ज्योताय, अगदी मनातलं बोललीस !

सगळेच फोटो सुरेख आलेत, डोळे निववणारे. 'तृप्त लावण्याचा ऋतू, जातो पानीं-फुलीं उतू' या ओळींची आठवण झाली.

व्वा!! काही दिवसांपुर्वी कोकणचेच काही फोटो तुम्ही चेपुवर टाकले होते त्यातले २ फोटो आम्ही चोरून मोबाईलच्या वॉलपेपरसाठी वापरले. :P

फोटो खास . माझ्या को़कणच्या भूमीत झिमझिम पाउस पडे रवळ नाथाच्या राउळी मंद घंटानाद झडे माझ्या कोकणच्या अस्मानी राखाडी ,काळे ,पांढरे ढग हिरवाई लेउनी अंगी मिरविती सारे नग रात्र किर्र नि़ळीशार ओटीवर दिवा असे गणपती गदाधारी , दुर्मिळ तो शोभतसे हे मला या फोटोत दिसतेय .

सगळेच फोटो अप्रतिम..

खुप छान आहेत फोटो...