✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रवीतेज

श
श्रीरंग_जोशी यांनी
Mon, 06/25/2012 - 03:27  ·  लेख
लेख
दिवे आगर कास तलाव सेंट पॉल सेंट पॉल सेंट पॉल सेंट पॉल हडसन, विस्कॉन्सिन हडसन, विस्कॉन्सिन खडकवासला सॅन फ्रान्सिस्को मोरो रॉक, कॅलिफोर्निया प्रेरणा - इयत्ता नववीच्या कुमारभारतीमधील काकासाहेबांचा पाठ (मी पाहिलेला सूर्यास्त). चित्रांची अनुक्रमणिका: १) दिवे आगर, कोकण - जून २००७ २) कास तलाव, सातारा जिल्हा - मार्च २००४ ३, ४, ५, ६ व ७) सेंट पॉल, मिनेसोटा येथील माझ्या घराची बाल्कनि - मे, जून २०११ ८ व ९) हडसन, विस्कॉन्सीन येथील सेंट क्रॉय नदी -ऑक्टोबर २०११ १०) ओळखा पाहू कुठे आहे हे? - ऑक्टोबर २००७ ११) सॅन फ्रान्सिस्को - ऑक्टोबर २००८ १२) मोरो रॉक, सेकोया राष्ट्रीय उद्यान, कॅलिफोर्निया -सप्टेंबर २००८
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
17535 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

फोटू आणि शीर्षक दोन्हीही

शेखरमोघे
Sat, 06/25/2016 - 10:27 नवीन
फोटू आणि शीर्षक दोन्हीही आवडले!
  • Log in or register to post comments

हा धागा अद्याप पाहिला नव्हता.

एस
Sat, 06/25/2016 - 16:41 नवीन
हा धागा अद्याप पाहिला नव्हता. सुंदर छायाचित्रे आहेत. चौरांनी काढलेला सूर्यास्ताचा लहान मुलांचा फोटोही सुरेख आहे.
  • Log in or register to post comments

वाह २,३,४ या फोटोमधले रंग

महासंग्राम
Sat, 06/25/2016 - 16:56 नवीन
वाह २,३,४ या फोटोमधले रंग अतिशय सुरेख, कोणता कॅमेरा वापरलात. आणि शक्य असल्यास exif दिलेत तर अजून अभ्यास होईल आमच्या सारख्या शिकाऊ विद्यार्थ्यंचा
  • Log in or register to post comments

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Mon, 06/27/2016 - 10:09 नवीन
नव्याने प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देणार्‍या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. मंदार - दुसरा फोटो २००४ साली साध्या रोलवाल्या कॅमेर्‍याने काढलेला आहे. प्रिंटेड फोटो स्कॅन करून तो अपलोड केला होता. तीसरा व चौथा फोटो कॅनॉन पॉवरशॉट एसएक्स ३० आयएस या पॉइंट अ‍ॅन्ड शूट (झूम) कॅमेर्‍याने काढले आहेत. त्यांचे EXIF खालीलप्रमाणे
  • f/5 1/1000 ISO80
  • f/5 1/1000 ISO250
बादवे छायाचित्रणाच्या बाबतीत मी देखील शिकाऊ विद्यर्थीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

तेजोनिधी

रमेश आठवले
Sat, 06/25/2016 - 20:30 नवीन
फार सुरेख फोटो. हा धागा निसटला होता. आत्ताच पाहिला. -वसंतरावांच्या तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज -ची आठवण झाली. https://www.youtube.com/watch?v=C0uSv5FUni0
  • Log in or register to post comments

सुंदर छायाचित्रे!

पद्मावति
Sun, 06/26/2016 - 01:06 नवीन
सुंदर छायाचित्रे!
  • Log in or register to post comments

क्या बात

Jack_Bauer
Sun, 06/26/2016 - 03:06 नवीन
खूप सुंदर फोटो आहेत.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो!

चांदणे संदीप
Sun, 06/26/2016 - 06:53 नवीन
पुलंच्या चालीवर, "क्यामेऱ्यात मज्जा आहे हो तुमच्या!" Sandy
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख फोटो.

सस्नेह
Mon, 06/27/2016 - 11:12 नवीन
अतिशय सुरेख फोटो.
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो!

समीरसूर
Tue, 06/28/2016 - 12:17 नवीन
सुरेख फोटो! आणि वाक्य लाजवाब!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा