प्रेरणा - इयत्ता नववीच्या कुमारभारतीमधील काकासाहेबांचा पाठ (मी पाहिलेला सूर्यास्त).
चित्रांची अनुक्रमणिका:
१) दिवे आगर, कोकण - जून २००७
२) कास तलाव, सातारा जिल्हा - मार्च २००४
३, ४, ५, ६ व ७) सेंट पॉल, मिनेसोटा येथील माझ्या घराची बाल्कनि - मे, जून २०११
८ व ९) हडसन, विस्कॉन्सीन येथील सेंट क्रॉय नदी -ऑक्टोबर २०११
१०) ओळखा पाहू कुठे आहे हे? - ऑक्टोबर २००७
११) सॅन फ्रान्सिस्को - ऑक्टोबर २००८
१२) मोरो रॉक, सेकोया राष्ट्रीय उद्यान, कॅलिफोर्निया -सप्टेंबर २००८
नव्याने प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देणार्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
मंदार - दुसरा फोटो २००४ साली साध्या रोलवाल्या कॅमेर्याने काढलेला आहे. प्रिंटेड फोटो स्कॅन करून तो अपलोड केला होता. तीसरा व चौथा फोटो कॅनॉन पॉवरशॉट एसएक्स ३० आयएस या पॉइंट अॅन्ड शूट (झूम) कॅमेर्याने काढले आहेत.
त्यांचे EXIF खालीलप्रमाणे
f/5 1/1000 ISO80
f/5 1/1000 ISO250
बादवे छायाचित्रणाच्या बाबतीत मी देखील शिकाऊ विद्यर्थीच आहे.
फार सुरेख फोटो. हा धागा निसटला होता. आत्ताच पाहिला. -वसंतरावांच्या तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज -ची आठवण झाली.
https://www.youtube.com/watch?v=C0uSv5FUni0
प्रतिक्रिया
फोटू आणि शीर्षक दोन्हीही
हा धागा अद्याप पाहिला नव्हता.
वाह २,३,४ या फोटोमधले रंग
धन्यवाद
- f/5 1/1000 ISO80
- f/5 1/1000 ISO250
बादवे छायाचित्रणाच्या बाबतीत मी देखील शिकाऊ विद्यर्थीच आहे.तेजोनिधी
सुंदर छायाचित्रे!
क्या बात
सुंदर फोटो!
अतिशय सुरेख फोटो.
सुरेख फोटो!