तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते
इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत.
मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;)
माझ्यापासून सुरवात करते -
(१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते.
(२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला.
(३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.
![]() |
| From May 30, 2012 |
वर्गीकरण

प्रतिक्रिया
आता काही चित्रे बघुया...
या चित्रमय प्रतिक्रियेवरती
"प्राचीन रोममधील बोली"
कै च्या कै
मलाही नाही आवडल्या
...दोन बालकांची चित्रे ...
फ्रॉईडची इडिपस कॉम्प्लेक्सची
+१ पण त्या थिअरीनुसार its
त्या दोन चित्रांविषयी मी जे
जाऊं दे रे परा
+१. असेच म्हणतो.
हा, हा, हा....
+१ 'कसले घंटा सौँदर्य त्या
वाह !!
गुळगुळीत आणि खडबडीत
पूर्वग्रह
चित्रमय प्रतिसाद
मन:पूर्वक आभार.
आपण चित्र डकवीत राहावे....
वॉशिन्ग्टन डीसी च्या " नॅशनल
सहमत.अशा चित्रांमधे
चित्रांमधील 'चेहर्यावरचे भाव'
कुठल्याहि स्त्रीच सौंदर्य
स्त्रीसौंदर्याविषयी
चित्रगुप्त , साधा सरळ प्रश्न
सेक्सी म्हणजे नेमके काय?
पण...
बापरे...गदारोळ वगैरेचा माझा
प्रामाणिकपणे खरे खरे जर लिहून ठेवलेले...
तुमचा हेतू समजला
मुलांना बिघडवू नका...
४थे ५वे छायाचित्र खुप भयानक
दुलारा - १९९४ - गोविंदा
आताश्या मला
शुची, तुमची टॅग लाइन (बघ आई आकाशांत सूर्य हा आला) आणि फोटो
सूर्याची प्रार्थना अतिशय आवडत
कौन परदेसी....
मस्त!!! खरं आहे
आयला खरंच की! मस्त हो पेठकर
या चालीवर
नेमके काय?
अवेळी पडलेला पाऊस.
आवडला
सेक्सी का? आम्हाला तर सर्व
अनाहत चक्र मंडल
कालिदासरावांनी त्यांच्या
बॅट्मॅन जमले तर -
मेघदूतातला बहुतेक ८४वा श्लोक
हम्म! आलं लक्षात...
मतदार यादी? राजकारणात