Skip to main content

फलश्रुती

लेखक चाफा यांनी सोमवार, 18/06/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सतत मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे हल्लीच इलेक्ट्रॉनिक मिडीया अर्थात टेलीव्हीजन वर झी टि.व्ही. मराठीच्या डब्बा गुल या कार्यक्रमातुन पदार्पण केलं आहे. अद्याप जास्त प्रगती नसली तरी एव्हाना तीन स्किट प्रक्षेपीत झालेली आहेत. त्यांची लिंक देतोय अर्थातच श्रेय तुम्हा आश्रयदात्यांनाच जाते. http://www.youtube.com/watch?v=AC8bK97iJfE http://www.youtube.com/watch?v=qCng2uUD_go&feature=relmfu पुन्हा एकदा धन्यवाद :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3785
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

उत्तरोत्तर अशीच प्रगती राहो...

असेच अभिनंदनाचे योग वरचेवर येऊ देत!

वी आर प्राऊड ऑफ यु. हार्दीक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा :) अर्धवटराव

अभिनंदन अन् पुढील वाटचालीस शुभेच्छा!! :)

अभिनंदन आणि शुभेच्छा! स्वाती

आरे वा! चाफाभौ, खुप आनंद वाटला. अभिनंदन.

धन्यवाद मंडळी, तुमच्याकडून असंच प्रोत्साहन मिळत राहो हीच अपेक्षा :) जाता जाता : पहील्या स्किट मधलं मटेरीयल पुर्वप्रकाशित आहे याची कल्पना आलीच असेल :)