आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सतत मिळणार्या प्रोत्साहनामुळे हल्लीच इलेक्ट्रॉनिक मिडीया अर्थात टेलीव्हीजन वर झी टि.व्ही. मराठीच्या डब्बा गुल या कार्यक्रमातुन पदार्पण केलं आहे. अद्याप जास्त प्रगती नसली तरी एव्हाना तीन स्किट प्रक्षेपीत झालेली आहेत. त्यांची लिंक देतोय अर्थातच श्रेय तुम्हा आश्रयदात्यांनाच जाते.
https://www.youtube.com/watch?v=AC8bK97iJfE
https://www.youtube.com/watch?v=qCng2uUD_go&feature=relmfu
पुन्हा एकदा धन्यवाद :)
वाचने
3825
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपले अभिनंदन.
आपले अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन रे मित्रा. दुवे देउन
अभिनंदन रे मित्रा.
दुवे देउन माझ्या सारख्या परदेशी असणार्यांची चांगली सोय केलीस.
खूप खूप अभिनंदन!
खूप खूप अभिनंदन!
अभिनंदन...
उत्तरोत्तर अशीच प्रगती राहो...
अभिनंदन!
असेच अभिनंदनाचे योग वरचेवर येऊ देत!
अभिनंदन रे मित्रा...
मन:पुर्वक अभिनंदन!
- (चाफ्याबद्दल अभिमान दाटून अलेला) सोकाजी
एक मिपाकर म्हणुन...
वी आर प्राऊड ऑफ यु.
हार्दीक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा :)
अर्धवटराव
लिंकसाठी खुप खुप धन्यवाद आणि
लिंकसाठी खुप खुप धन्यवाद
आणि खुप सार्या शुभेच्छा ..... :)
अभिनंदन रे,
अभिनंदन रे,
हार्दिक अभिनंदन... - पिंगू
हार्दिक अभिनंदन...
- पिंगू
अभिनंदन रे.
अभिनंदन रे. :)
हार्दिक
अभिनंदन अन् पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
:)
अरे वा..
अभिनंदन आणि शुभेच्छा!
स्वाती
त्रिवार अभिनंदन !
त्रिवार अभिनंदन !
आरे वा!
आरे वा!
चाफाभौ, खुप आनंद वाटला. अभिनंदन.
धन्यवाद मंडळी, तुमच्याकडून
धन्यवाद मंडळी, तुमच्याकडून असंच प्रोत्साहन मिळत राहो हीच अपेक्षा :)
जाता जाता : पहील्या स्किट मधलं मटेरीयल पुर्वप्रकाशित आहे याची कल्पना आलीच असेल :)
अभिनंदन. अवांतरः हे अॅक्टर
अभिनंदन.
अवांतरः हे अॅक्टर लोक इतके ओरडुन ओरडुन का बोलत असावेत?
हार्दिक अभिनंदन, पुढील
हार्दिक अभिनंदन,
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!! :)
अभिनंदन चाफा शेठ!
अभिनंदन चाफा शेठ!