फलश्रुती
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सतत मिळणार्या प्रोत्साहनामुळे हल्लीच इलेक्ट्रॉनिक मिडीया अर्थात टेलीव्हीजन वर झी टि.व्ही. मराठीच्या डब्बा गुल या कार्यक्रमातुन पदार्पण केलं आहे. अद्याप जास्त प्रगती नसली तरी एव्हाना तीन स्किट प्रक्षेपीत झालेली आहेत. त्यांची लिंक देतोय अर्थातच श्रेय तुम्हा आश्रयदात्यांनाच जाते.
http://www.youtube.com/watch?v=AC8bK97iJfE
http://www.youtube.com/watch?v=qCng2uUD_go&feature=relmfu
पुन्हा एकदा धन्यवाद :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपले अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन रे मित्रा. दुवे देउन
खूप खूप अभिनंदन!
अभिनंदन...
अभिनंदन!
अभिनंदन रे मित्रा...
एक मिपाकर म्हणुन...
लिंकसाठी खुप खुप धन्यवाद आणि
अभिनंदन रे,
हार्दिक अभिनंदन... - पिंगू
अभिनंदन रे.
हार्दिक
अरे वा..
त्रिवार अभिनंदन !
आरे वा!
धन्यवाद मंडळी, तुमच्याकडून
अभिनंदन. अवांतरः हे अॅक्टर
हार्दिक अभिनंदन, पुढील
अभिनंदन चाफा शेठ!