मित्रहो,
परवा दिनांक २१ जुन २००८ रोजी मौजे पुणे येथे आपल्या लाडक्या मिसळपाव वरिल रथी, अतिरथी, महारथी मल्लांची दंगल आयोजित करण्याचा मानस आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन दस्तुरखुद्द मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे सरदार तसेच आद्य सात्विक कट्टा प्रणेते महारथी छोटा डॉन उर्फ ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकर उपस्थित रहाणार असुन ब्रह्मानंदी टाळी लागल्यावर मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या रम्य कथा ते सांगणार आहेत.
या काथ्याकुटाचा उद्देश इच्छुक मल्लांची (अन मल्लीणींची पन ;) ) नावनोंदणी तसेच आखाड्याची जागा अन सोयीची वेळ ठरवणे हा आहे. इच्छुक पैलवानांनी इथे नावनोंदणी करावी तसेच त्यांचे दुरभाष जमतील त्या माध्यमाने आनंदयात्री किंवा अतिरथी धमाल मुलगा यांना कळवावेत.
आपलाच कुस्तीगिर,
(किंचित रथी) आनंदमल्ल
वाचने
8975
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
महारथी मल्लांची दंगल
डोमकेसरी
In reply to महारथी मल्लांची दंगल by डोमकावळा
ह्या
मी दंगल
पकडला.
In reply to मी दंगल by धमाल बाळ
अरे वा
वा वा वा
प्रयत्न..
:)
In reply to प्रयत्न.. by विसोबा खेचर
हा अड्डा
हम्म्म्म्म्......
टिंग्या
In reply to हम्म्म्म्म्...... by ब्रिटिश टिंग्या
काय
मी पण
शंका असल्यास
जय हो !!!
In reply to शंका असल्यास by विजुभाऊ
|| राजवाडा ||
In reply to जय हो !!! by धमाल मुलगा
राजवाडा
In reply to || राजवाडा || by मनस्वी
चलो पुणे
एक विनंती...
दंगलीला शुभेच्छा.
शुभेच्छा !
मी पण
शांग्रिला गार्डन