✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कालाय तस्मै नम:

श — श्रीकृष्ण सामंत, गुरुवार, 06/19/2008 - 01:28

प्रतिक्रिया द्या
4386 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अरुण मनोहर गुरुवार, 06/19/2008 - 07:38 नवीन

कल्पना छान

कल्पना छान आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/19/2008 - 08:04 नवीन

सुंदर

आवडली कविता !!!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 06/19/2008 - 12:15 नवीन

लय

लय भारी!!! वेगळी कल्पना !!
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस गुरुवार, 06/19/2008 - 12:57 नवीन

प्रतिक्रिया

कल्पना आवडली पण थोडे शब्द नीट हवेत.उदा.स्थितप्रज्ञ.धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस गुरुवार, 06/19/2008 - 12:57 नवीन

प्रतिक्रिया

कल्पना आवडली पण थोडे शब्द नीट हवेत.उदा.स्थितप्रज्ञ.धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 06/20/2008 - 00:14 नवीन

स्थितप्रज्ञ

एडिट कसं करायचं ते सांगाल का?मला मराठीत इथला एडिटला पर्यायी शब्द माहित नाही म्हणून विचारतो. आपण चूक दाखविलीत त्याबद्दल आभार. सामंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस
व
विसोबा खेचर Fri, 06/20/2008 - 00:24 नवीन

सामंत साहेब,

सामंत साहेब, मिसळपाववर मनपासून स्वागत. छान लिहिलं आहे. आपल्याला जो भाग संपादित (एडिट) करायचा आहे तो किंवा संपूर्ण कविता आपल्या मनासारखी पुन्हा एकदा संपादित करून मला पोष्टकार्डाने पाठवा म्हणजे आपण जशी पाठवाल तशीच्या तशी मी पुनर्प्रकाशित करेन... तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 06/20/2008 - 01:16 नवीन

संपादना विषयी

आपल्या प्रशंसने बद्दल आभार. आपल्या मदतीती साठी पण मनापासू आभार. मला संपादन हा शब्द माझ्या शोधण्यात मिळाला नाही. माझ्या मुळचा लेख आणून त्याचं संपादन कसं करायचं ही माहिती मला पुढच्या दृष्टीने फायद्याची होईल तेव्हा ते कसं करायचं ते मार्गदर्शन झाल्यास आभारी होईन. मी ह्या साईटवर नविन असल्याने थोडा उताविळ आहे एव्हडेच सामंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धनंजय Fri, 06/20/2008 - 01:04 नवीन

छान काल्पना

आणि (कंसांचा) कल्पक वापर. पहिले कडवे त्यामुळे जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/20/2008 - 01:45 नवीन

अतिशय कल्पक!

सामंत साहेब, रचना आवडली! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 06/20/2008 - 02:50 नवीन

प्रशंसा

प्रशंसे बद्दल आपल्या सर्वांचे आभार. आपल्या सर्वांच्या प्रशंसेमुळे माझ्या प्रेरणेला उत येतो.आणि माझी जबाबदारी पण वाढते. परंतु आपल्याला आनंदी करायला मी नक्कीच प्रयत्न करीन. सामंत
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ Fri, 06/20/2008 - 09:15 नवीन

अप्रतीम

वाह काय कल्पना आहे ,मस्तच.....
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 06/24/2008 - 00:23 नवीन

धन्यवाद

सर्वांचे आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा